Maharashtra Election News LIVE December 14, 2024: मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री ते आमदार, कोणाला किती मानधन मिळते, तुम्हाला माहिती आहे का?
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Maharashtra Election News Live December 14, 2024: मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री ते आमदार, कोणाला किती मानधन मिळते, तुम्हाला माहिती आहे का?
Maharashtra Election 2024 News LIVE: मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री ते आमदार, कोणाला किती मानधन मिळते, तुम्हाला माहिती आहे का?
Maharashtra Election 2024 News LIVE: मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री ते आमदार, कोणाला किती मानधन मिळते, तुम्हाला माहिती आहे का?(REUTERS)

Maharashtra Election News LIVE December 14, 2024: मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री ते आमदार, कोणाला किती मानधन मिळते, तुम्हाला माहिती आहे का?

HT Marathi Desk 05:06 PM ISTDec 14, 2024 10:36 PM
  • twitter
  • Share on Facebook

Maharashtra Assembly Elections 2024 Live : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ च्या सर्व घडामोडी जाणून घेण्यासाठी हा लाइव्ह ब्लॉग फॉलो करा. राज्यातील सर्व २८८ मतदारसंघातील उमेदवार, राजकीय पक्षांची रणनीती, बंडखोरी, माघार, मतदान आणि निकालाचे सर्व अपडेट्स तुम्हाला इथे मिळतील.

Sat, 14 Dec 202405:06 PM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री ते आमदार, कोणाला किती मानधन मिळते, तुम्हाला माहिती आहे का?

  • Chief Minister Salary and Facilities: महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना मानधन मिळते? हे जाणून घेऊयात.
Read the full story here

Sat, 14 Dec 202402:23 PM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: शस्त्रक्रियेनंतर महिलांना थंडी-गारठ्यात जमिनीवर झोपवलं, हिंगोलीतील सरकारी रुग्णालयातील प्रकार!

  • Hingoli Government Hospital News: हिंगोलीतील सरकारी रुग्णालयात कुटुंब कल्याण शस्त्रक्रियेनंतर महिलांना जमिनीवर झोपवण्यात आले.
Read the full story here

Sat, 14 Dec 202401:29 PM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: Aaditya Thackeray: ना बांगलादेशात हिंदू सुरक्षित, ना महाराष्ट्रात मंदिरे; दादर हनुमान मंदिरावरून आदित्य ठाकरेंची टीका

  • Aaditya Thackeray on Maharashtra Government: दादर रेल्वेस्थानकाजवळील हनुमान मंदिरावरून आमदार आदित्य ठाकरे यांनी महाराष्ट्र सरकारवर टीका केली आहे.
Read the full story here

Sat, 14 Dec 202411:12 AM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: Jalna Accident: जालन्यात एसटी बस आणि टेम्पोची समोरासमोर धडक; दोघांचा मृत्यू, २० जण जखमी

  • Jalna Bus and Tempo Accident: जालन्यात बस आणि टेम्पोमध्ये झालेल्या भीषण अपघातात दोघांचा मृत्यू झाला असून २० जण जखमी झाले आहेत.
Read the full story here

Sat, 14 Dec 202407:36 AM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: पुण्यात आजपासून रंगणार पुस्तक महोत्सव! बुक फेस्टिवलचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन, लेखक साधणार संवाद

  • Pune Book Festival : पुण्यात आज पासून पुढील चार दिवस बूक फेस्टिव्हल रंगणार आहे. पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयाच्या प्रांगणात आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या प्रदर्शनाचे उद्घाटन होणार आहे.
Read the full story here

Sat, 14 Dec 202406:18 AM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: मुंबईत पूर्व द्रुतगती मार्गावर भीषण अपघात! दुचाकीस्वारावर क्रेन उलटली, तरुणाचे पाय धडपासून वेगळे, वाहतूक ठप्प

  • Bike and Crane Accident in Mumbai : मुंबईतल्या रमाबाई ब्रीजवर ट्रकवरून एका मोठ्या क्रेनला नेत असतांना ही क्रेन शेजारी जाणाऱ्या दुचाकीवर कोसळली. यात दुचाकी चालक हा गंभीर जखमी झाला आहे. तर या मार्गावरील वाहतूक ही ६ तासांपासून ठप्प आहे.
Read the full story here

Sat, 14 Dec 202405:23 AM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: बुलढाण्यात हीट अँड रन! भरधाव वाहनाने दिली दुचाकीला धडक, भीषण अपघात तीन तरुणांचा जागीच मृत्यू

  • Buldhana Accident : बुलढाण्यातील अमडापूर येथे शुक्रवारी भीषण अपघात झाला. एका वाहनाने दुचाकीला धडक दिल्याने तीन तरुणांचा मृत्यू झाला.
Read the full story here

Sat, 14 Dec 202404:41 AM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: कुत्रा चावल्याने कल्याणमध्ये तरुणाचा मृत्यू! एक चूक बेतली जिवावर

  • Boy Died due to Dog Bite in Kalyan : कल्याणमध्ये कुत्रा चावल्याने एका तरुणाचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.
Read the full story here

Sat, 14 Dec 202403:41 AM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: मुंबईकरांना मनस्ताप! वीज पुरवठा खंडित झाल्यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत; कर्जत, कसारा मार्गावरील लोकलसेवेला उशीर

  • Mumbai Local Train Update : टिटवाळा येथे तांत्रिक बिघाड झाल्याने मध्य रेल्वेची सेवा शनिवारी सकाळी विस्कळीत झाली. यामुळे प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला आहे.
Read the full story here

Sat, 14 Dec 202403:26 AM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: मुंबईकरांनो रविवारी बाहेर जाण्याआधी रेल्वेचे वेळापत्रक तपासा! उद्या तिन्ही मार्गावर मेगा ब्लॉक

  • Mumbai Local Megablock on Sunday : मुंबईत उद्या लोकलच्या तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक घोषित करण्यात आला आहे. त्यामुळे सुट्टीचे बाहेर पडतांना रेल्वेचे वेळापत्रक पाहून बाहेर पडण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
Read the full story here

Sat, 14 Dec 202402:41 AM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाचा रविवारी होणार विस्तार; जागा वाटपाचा तिढा सुटला, नागपुरात शपथविधीच्या तयारीला वेग

  • Maharashtra Cabinet : नोव्हेंबरमध्ये झालेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजपप्रणित आघाडीने २८८ पैकी २३० जागा जिंकल्या होत्या. उद्या रविवारी महायुतीसरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणार असून या निमित्त नागपूरला तयारीला वेग आला आहे. 
Read the full story here

Sat, 14 Dec 202402:20 AM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: Maharashtra Weather Update : उत्तरेकडील वाऱ्यांचा राज्याच्या हवामानावर होणार परिणाम; IMD ने दिला मोठा अलर्ट

  • Maharashtra Weather Update : राज्यात गारठा वाढला आहे. गेल्या काही दिवसांपासून तापमानात बरेच बदल जाणवत आहे. पूर्वेकडून येणाऱ्या वाऱ्यांचा प्रभाव वाढणार असल्याने राज्याचा तापमानात मोठा बदल होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
Read the full story here

Sat, 14 Dec 202401:53 AM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: पुणे जिल्ह्याला कुपोष्णाचा डाग! ग्रामीण भागात आढळली ५५२ कुपोषित बालके; बालकांना ठेवणार ग्राम बालविकास केंद्रात

  • Malnutrition In Pune District : राज्यात पुणे जिल्हा प्रगतीशील जिल्हा म्हणून ओळखला जातो. मात्र, या जिल्ह्यात देखील मोठ्या प्रमाणात कुपोषित मुले असल्याचं आढळलं आहे.
Read the full story here