Maharashtra Election News LIVE December 13, 2024: कीर्तन करून घरी परतताना काळाचा घाला, मुंबई-पुणे महामार्गावर भरधाव बसच्या धडकेत वारकरी महिला ठार
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Maharashtra Election News Live December 13, 2024: कीर्तन करून घरी परतताना काळाचा घाला, मुंबई-पुणे महामार्गावर भरधाव बसच्या धडकेत वारकरी महिला ठार
Maharashtra Election 2024 News LIVE: कीर्तन करून घरी परतताना काळाचा घाला, मुंबई-पुणे महामार्गावर भरधाव बसच्या धडकेत वारकरी महिला ठार
Maharashtra Election 2024 News LIVE: कीर्तन करून घरी परतताना काळाचा घाला, मुंबई-पुणे महामार्गावर भरधाव बसच्या धडकेत वारकरी महिला ठार

Maharashtra Election News LIVE December 13, 2024: कीर्तन करून घरी परतताना काळाचा घाला, मुंबई-पुणे महामार्गावर भरधाव बसच्या धडकेत वारकरी महिला ठार

HT Marathi Desk 03:34 PM ISTDec 13, 2024 09:04 PM
  • twitter
  • Share on Facebook

Maharashtra Assembly Elections 2024 Live : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ च्या सर्व घडामोडी जाणून घेण्यासाठी हा लाइव्ह ब्लॉग फॉलो करा. राज्यातील सर्व २८८ मतदारसंघातील उमेदवार, राजकीय पक्षांची रणनीती, बंडखोरी, माघार, मतदान आणि निकालाचे सर्व अपडेट्स तुम्हाला इथे मिळतील.

Fri, 13 Dec 202403:34 PM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: कीर्तन करून घरी परतताना काळाचा घाला, मुंबई-पुणे महामार्गावर भरधाव बसच्या धडकेत वारकरी महिला ठार

  • Mumbai-Pune Highway Accident: मुंबई- पुणे महामार्गावर बसच्या अपघातात वारकरी महिला ठार झाली.
Read the full story here

Fri, 13 Dec 202402:24 PM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: Jalgaon Accident: जळगावात बसला अपघात, वळणावर इलेक्ट्रिक खांब्यावर धडकली, २८ प्रवासी जखमी!

  • Bus Collided With Electric Pole In Jalgaon: जळगावात बस इलेक्ट्रिक खांब्याला धडकल्याने २८ जण जखमी झाले आहेत.
Read the full story here

Fri, 13 Dec 202401:40 PM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: Thane: ठाण्यातील संतापजनक प्रकार! बायको एकटी फिरायला गेल्यानं नवऱ्यानं दिला तिहेरी तलाक; गुन्हा दाखल

  •  
    Thane Triple Talaq News:  ठाण्यातील संतापजनक प्रकार घडला. बायको एकटी फिरायला गेल्याने संतापलेल्या नवऱ्याने तिहेरी तलाक घेतला. याप्रकरणी नवऱ्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

     

Read the full story here

Fri, 13 Dec 202401:20 PM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: 'इथं बटेंगे, कटेंगे, फटेंगे करता; बांगलादेशात हिंदूंवर अत्याचार होतायत तिथं धमक कधी दाखवणार?'

  • Uddhav Thackeray on Hindu atrocities : बांगलादेशात हिंदूंवर होत असलेल्या अत्याचाराच्या मुद्द्यावरून उद्धव ठाकरे यांनी आज नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार तोफ डागली.

Read the full story here

Fri, 13 Dec 202412:04 PM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: ‘मुंबईची मेट्रोवूमन’ थेट मंत्रालयात… IAS अधिकारी अश्विनी भिडे यांची मुख्यमंत्र्यांच्या प्रधान सचिवपदी नियुक्ती

  • ज्येष्ठ आयएएस अधिकारी अश्विनी भिडे यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रधान सचिव म्हणून आज नियुक्ती करण्यात आली आहे.
Read the full story here

Fri, 13 Dec 202410:55 AM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: Nana Patole: मला पदातून मुक्त करा, नाना पटोले यांचे मल्लिकार्जुन खरगे यांना पत्र!

  • Nana Patole Takes Big Decision: महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोल यांनी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना पत्र लिहून पदातून मुक्त करण्याची मागणी केली आहे.
Read the full story here

Fri, 13 Dec 202409:48 AM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: सासू सोबत झालेल्या वादात पोटच्या मुलाची आईने केली हत्या! ठाण्यातील खळबळजनक घटना

  • Bhiwandi Murder : भिवंडीत एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. सासू सुनेच्या वादात आईने पोटच्या मुलाची हत्या केली आहे.
Read the full story here

Fri, 13 Dec 202408:22 AM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: अदानींच्या वीज कंपनीनं आणलेल्या स्मार्ट मीटरला ठाकरेंच्या शिवसेनेचा विरोध

  • Adani Electricity Smart Meter News : स्मार्ट मीटर व  रोखीनं वीज बिल स्वीकारण्यास नकार देणाऱ्या अदानी इलेक्ट्रिसिटीच्या विरोधात ठाकरेंची शिवसेना मैदानात उतरली आहे.

Read the full story here

Fri, 13 Dec 202407:54 AM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: लाडक्या बहिणींना आता भाऊबीजेला मिळणार सरकारी सुट्टी! सरकारचा पुन्हा मोठा निर्णय, वाचा शासकीय सुट्ट्यांची संपूर्ण यादी

  • Govt Holidays 2025 : राज्य सरकारने लाडक्या बहिणींसाठी महत्वाची घोषणा केली आहे. आता शासकीय सुट्ट्यांमध्ये भाऊबीजेच्या सुट्टीचा समावेश करण्यात आला आहे. पाहुण्यात सरकारने यावर्षी जाहीर केलेल्या शासकीय सुट्ट्यांची यादी.
Read the full story here

Fri, 13 Dec 202406:07 AM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: आरबीआयचे मुंबईतील कार्यालय बॉम्बने उडवण्याची धमकी; रशियन भाषेत आला मेल

  • रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला रशियन भाषेत बॉम्ब टाकण्याची धमकी देणारा ईमेल आल्याने चौकशी सुरू झाली आहे. याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Read the full story here

Fri, 13 Dec 202405:14 AM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: मुंबईत धावत्या टॅक्सीत तरुणीसमोर चालकाचे हस्तमैथुन करत अश्लील कृत्य; पोलिसांनी केली अटक

  • Mumbai crime: मुंबईत काही दिवसांपूर्वी टॅक्सीमधील व्हिडिओ व्हायरल झाला होता. या व्हिडिओत टॅक्सीचालक हा एका तरुणीसमोर हस्त मैथुन करत असल्याचं दिसत होतं. या चालकावर कारवाईची मागणी होत होती. पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या आहेत.
Read the full story here

Fri, 13 Dec 202404:41 AM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: साताऱ्यातील जगप्रसिद्ध कास पठार येथील हॉटेलमध्ये रेव्ह पार्टी! बारबालांना नाचवत तरुणांचा धिंगाणा, व्हिडिओ व्हायरल

  • Kas Pathar Rave Party : साताऱ्याच्या कास पठारावरील एका हॉटेलमध्ये रव्हे पार्टी झाल्याचं उघड झालं आहे. या हॉटेलमध्ये काही तरुणांनी धिंगाणा देखील घातल्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
Read the full story here

Fri, 13 Dec 202404:04 AM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: मोठी दुर्घटना! मुंबईच्या भेंडी बाजारात चार मजली इमारत कोसळली, बचाव व शोधकार्य सुरू

  • Building Collapses in Bhendi Bazar : मुंबईच्या भेंडी बाजार येथे मोठी दुर्घटना घडली आहे. या ठिकाणी एक चार मजली इमारत कोसळली आहे. घटनास्थळी बचावकार्य राबवण्यास सुरुवात करण्यात आली आहे.
Read the full story here

Fri, 13 Dec 202401:05 AM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: वैज्ञानिक करणार 'कृत्रिम सूर्यग्रहण'; पृथ्वीवर येणारा सूर्यप्रकाश करणार ब्लॉक, काय आहे मोहीम ? वाचा

  • Artificial Solar Eclipse : सूर्याच्या पृष्ठभागाचे सरासरी तापमान सुमारे ५,५०० अंश सेल्सिअस आहे, परंतु याउलट कोरोनाचे तापमान १ दशलक्ष ते ३ दशलक्ष अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचू शकते.
Read the full story here

Fri, 13 Dec 202412:56 AM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: Maharashtra Weather : राज्यात थंडीचा कडाका वाढला! पश्चिम महाराष्ट्रासह कोकण, विदर्भ, मराठवाड्यात गारठा वाढला, IMD अलर्ट

  • Maharashtra Weather Update : राज्यात गेल्या काही दिवसांपासून तापमानात बदल होत आहे. राज्याच्या चारही विभागात तापमानात मोठी घट झाली आहे. पुढील काही दिवसांत थंडी वाढण्याची शक्यता आहे.
Read the full story here