मराठी बातम्या / महाराष्ट्र / Maharashtra Election News Live December 11, 2024: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ईव्हीएम Sop चे पालन झाले नाही, सर्वोच्च न्यायालयात जाणार India आघाडी
Maharashtra Election News LIVE December 11, 2024: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ईव्हीएम SOP चे पालन झाले नाही, सर्वोच्च न्यायालयात जाणार INDIA आघाडी
Maharashtra Assembly Elections 2024 Live : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ च्या सर्व घडामोडी जाणून घेण्यासाठी हा लाइव्ह ब्लॉग फॉलो करा. राज्यातील सर्व २८८ मतदारसंघातील उमेदवार, राजकीय पक्षांची रणनीती, बंडखोरी, माघार, मतदान आणि निकालाचे सर्व अपडेट्स तुम्हाला इथे मिळतील.
Wed, 11 Dec 202412:30 AM IST
महाराष्ट्र बातम्या News Live: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ईव्हीएम SOP चे पालन झाले नाही, सर्वोच्च न्यायालयात जाणार INDIA आघाडी
Maharashtra Election : महाराष्ट्र आणि हरयाणा निवडणुकीत निवडणूक प्रक्रिया आणि ईव्हीएमच्या एसओपीमध्ये अनियमितता झाल्याचा आरोप इंडिया अलायन्सने केला आहे. निवडणूक आयोगाविरोधात सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे.