Maharashtra Election News LIVE December 10, 2024: चिमूरची मर्डर मिस्ट्री उलगडली! बडतर्फ पोलीस कर्मचाऱ्याने वर्गमैत्रिणीची हत्या करून मृतदेह निर्जनस्थळी पुरला
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Maharashtra Election News Live December 10, 2024: चिमूरची मर्डर मिस्ट्री उलगडली! बडतर्फ पोलीस कर्मचाऱ्याने वर्गमैत्रिणीची हत्या करून मृतदेह निर्जनस्थळी पुरला
Maharashtra Election 2024 News LIVE: चिमूरची मर्डर मिस्ट्री उलगडली! बडतर्फ पोलीस कर्मचाऱ्याने वर्गमैत्रिणीची हत्या करून मृतदेह निर्जनस्थळी पुरला
Maharashtra Election 2024 News LIVE: चिमूरची मर्डर मिस्ट्री उलगडली! बडतर्फ पोलीस कर्मचाऱ्याने वर्गमैत्रिणीची हत्या करून मृतदेह निर्जनस्थळी पुरला

Maharashtra Election News LIVE December 10, 2024: चिमूरची मर्डर मिस्ट्री उलगडली! बडतर्फ पोलीस कर्मचाऱ्याने वर्गमैत्रिणीची हत्या करून मृतदेह निर्जनस्थळी पुरला

HT Marathi Desk 04:54 PM ISTDec 10, 2024 10:24 PM
  • twitter
  • Share on Facebook

Maharashtra Assembly Elections 2024 Live : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ च्या सर्व घडामोडी जाणून घेण्यासाठी हा लाइव्ह ब्लॉग फॉलो करा. राज्यातील सर्व २८८ मतदारसंघातील उमेदवार, राजकीय पक्षांची रणनीती, बंडखोरी, माघार, मतदान आणि निकालाचे सर्व अपडेट्स तुम्हाला इथे मिळतील.

Tue, 10 Dec 202404:54 PM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: चिमूरची मर्डर मिस्ट्री उलगडली! बडतर्फ पोलीस कर्मचाऱ्याने वर्गमैत्रिणीची हत्या करून मृतदेह निर्जनस्थळी पुरला

  • Chimur Murder Case : २६ नोव्हेंबरपासून बेपत्ता झालेल्या व्यापारी महिलेची हत्या झाल्याचे समोर आले असून पोलीस असलेल्या वर्गमित्रानेच तिची हत्या केली आहे. याप्रकरणी आरोपीला अटक केली असून तो सेवेतून बडतर्फ आहे.

Read the full story here

Tue, 10 Dec 202402:35 PM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: लाडकी बहीण योजनेचं आता पुढे काय होणार? विरोधकांकडून फडणवीस सरकारला इशारे देण्यास सुरुवात

  • Ladki Bahin Yojana : निवडणुकीपूर्वी महायुती सरकारने महिलांची कागदपत्रे नीट तपासली नाहीत आणि प्रत्येक प्रवर्गातील महिलांना दरमहा १५०० रुपयांचा लाभ दिला, असा आरोप राऊत यांनी केला आहे.

Read the full story here

Tue, 10 Dec 202410:18 AM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: इथं माणुसकीच ओशाळली..! पुण्यात नवजात अर्भकाला रस्त्यावर फेकलं, आवाज येऊ नये म्हणून तोंडाला पिशवी बांधली

  • Pune News :पुण्यातील वडगाव बुद्रुक परिसरातील रेणुका नगरमध्ये रात्रीच्या वेळी नवजात बाळाला रस्त्यात सोडून दिले. बाळाच्या रडण्याचा आवाज येऊ नये म्हणून बाळाचे तोंड प्लास्टिकच्या पिशवीने गुंडाळले होते.

Read the full story here

Tue, 10 Dec 202409:57 AM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: Kurla Bus Accident: कुर्ला अपघातासंदर्भात ताजी माहिती समोर, स्वत: बसचालकानं सांगितलं अपघातामागचं कारण

  • Kurla Accident Updates: मुंबईतील कुर्ल्यात भरधाव बसने पादचारी आणि वाहनांना दिलेल्या धडकेत पाच जणांचा मृत्यू झाला आहे. तर, अनेकजण गंभीर जखमी झाले आहेत. याप्रकरणी बस चालकाला पोलिसांनी अटक केली आहे.

Read the full story here

Tue, 10 Dec 202407:39 AM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: पुण्यात बुधवारी साजरा होणार पादचारी दिसव! लक्ष्मी रस्त्यावरील वाहतुकीत मोठा बदल

  • pune pedestrian day : पुण्यात उद्या बुधवारी पादचारी दिवस साजरा केला जाणार आहे. या निमित्ताने पुणे शहर वाहतूक पोलिस विभागाने काढलेल्या अधिसूचनेनुसार लक्ष्मी रोडवर नगरकर तालीम चौक ते गरुड गणपती चौक या मार्गावर 'वाहणमुक्त रस्ता' घोषित करण्यात आला आहे.  या मार्गावरची वाहतूक वळवण्यात आली आहे. 

Read the full story here

Tue, 10 Dec 202406:32 AM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: Beed Sarpanch murder : बीडमध्ये सरपंचांची निर्घृण हत्या! आधी कारमधून खाली ओढून केली माराहण, नंतर अपहरण करत संपवलं

  • Beed Sarpanch Kidnapped And Murder In Kej : पुण्यात आमदार योगेश टिळेकर यांच्या मामाची हत्या केल्याची घटना ताजी असतांना बीडमध्ये देखील एका सरपंचांची याच पद्धतीने हत्या करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.
Read the full story here

Tue, 10 Dec 202405:40 AM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: कुर्ला बस अपघातातील चालकाला फक्त १० दिवस वाहन चालवायचा अनुभव! चौकशीत धक्कादायक माहिती आली समोर

  • Kurla BEST Bus Accident: कुर्ला येथील बस अपघातात मोठी माहिती समोर येत आहे. बसचा चालक संजय मोरे याला मोठे वाहन चालवण्याचा अनुभव नसल्याचं तपासात पुढं आलं आहे.
Read the full story here

Tue, 10 Dec 202404:39 AM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: Pune Water Supply : पुणेकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी शहराचा पाणी पुरवठा राहणार बंद; 'हे' आहे कारण, वाचा

  • Pune Water Supply : पुण्यात देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी पुण्याचा पाणीपुरवठा गुरुवारी (दि १२) बंद राहणार आहे. तर शुक्रवारी देखील पाणीपुरवठा कमी दाबाने होणार आहे.
Read the full story here

Tue, 10 Dec 202403:19 AM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: Kurla Bus Accident video : कुर्ल्यातील मृत्यूच्या तांडवाचा व्हिडिओ आला समोर! भीषण दुर्घटनेत ७ जण ठार

  • Kurla Bus Accident video : कुर्ल्यात सोमवारी रात्री झालेल्या बेस्टच्या भीषण अपघातात ७ जण ठार झाले आहेत. या घटनेचा सीसीटीव्ही समोर आला आहे.
Read the full story here

Tue, 10 Dec 202402:44 AM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: आमदार टिळेकर यांच्या मामाची हत्या कशी झाली! वाचा पुणे जिल्हयाला हादरवून सोडणाऱ्या कटाची संपूर्ण अपडेट

  • Satish Wagh Murder case update : भाजपचे विधानपरिषदेचे आमदार योगेश टिळेकर यांची सोमवारी अपहरण करून हत्या करण्यात आली. या हत्येप्रकरणी मोठा उलगडा झाला आहे. आरोपींनी ही हत्या नेमकी कशी केली, हे पोलिसांनी स्पष्ट केलं आहे.
Read the full story here