मराठी बातम्या / महाराष्ट्र / Maharashtra Election News Live December 1, 2024: Gadchiroli Drown: गडचिरोलीत वैनगंगा नदीत पोहायला गेलेली चार मुले पाण्यात बुडली!
Maharashtra Election News LIVE December 1, 2024: Gadchiroli Drown: गडचिरोलीत वैनगंगा नदीत पोहायला गेलेली चार मुले पाण्यात बुडली!
Maharashtra Assembly Elections 2024 Live : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ च्या सर्व घडामोडी जाणून घेण्यासाठी हा लाइव्ह ब्लॉग फॉलो करा. राज्यातील सर्व २८८ मतदारसंघातील उमेदवार, राजकीय पक्षांची रणनीती, बंडखोरी, माघार, मतदान आणि निकालाचे सर्व अपडेट्स तुम्हाला इथे मिळतील.
Sun, 01 Dec 202411:49 AM IST
महाराष्ट्र बातम्या News Live: Gadchiroli Drown: गडचिरोलीत वैनगंगा नदीत पोहायला गेलेली चार मुले पाण्यात बुडली!
Four children drowned in Wainganga River: गडचिरोलीतील वैनगंगा नदीत पोहायला गेलेली चार मुले पाण्यात बुडल्याची घटना घडली.
महाराष्ट्र बातम्या News Live: Pune Accident : भरधाव कंटेनर कारला जाऊन धडकला, दोन्ही वाहनांचा चक्काचूर, चौघे जण.....
Pune Accident : पुणे-सातारा महामार्गावरील देगाव फाट्यावर भीषण अपघात झाला आहे. पुण्याहून साताऱ्याकडे जाणाऱ्या भरधाव कंटेनरने एका कारला जोरदार धडक दिली. या घटनेत कारचा व कंटेनरचा चक्काचूर झाला आहे.
महाराष्ट्र बातम्या News Live: गावात विश्रांती घेत असलेल्या एकनाथ शिंदे यांना देवेंद्र फडणवीस यांनी केला कॉल! उपचारासाठी डॉक्टरांच पथक दाखल
Devendra Fadnavis phone called Eknath Shinde: एकनाथ शिंदे गेल्या तीन दिवसांपासून दरेगावी मुक्कामी आहेत. ते आजारी असल्याची देखील माहिती आहे. दरम्यान, मुख्यमंत्रीपद व खाते वाटपावरून शिंदे हे नाराज असल्याची चर्चा आहे. त्यांना आज देवेंद्र फडणवीस यांनी फोन करून चौकशी केली आहे.
महाराष्ट्र बातम्या News Live: डिजीटल अरेस्ट करत व्हिडीओ कॉलवर महिलेला केलं नग्न! नंतर बँक खात्यातून पैसे केले लांपास; मुंबईतील धक्कादायक घटना
woman digital arrest : मुंबईतील एका फार्मास्युटिकल कंपनीत काम करणाऱ्या महिलेला डिजीटल अरेस्ट करत तिला व्हिडिओ कॉलवर नग्न होण्यास भाग पाडले. यानंतर तिच्या खात्यातून १.७ लाख रुपये लंपास करण्यात आले.
महाराष्ट्र बातम्या News Live: लालपरीचा प्रवास महागणार! नवे सरकार स्थापन होताच एसटी महामंडळ देणार तब्बल १८ टक्के भाडेवाढीचा प्रस्ताव
ST bus price hike : राज्यात नुकत्याच विधानसभा निवडणुका झाल्या आहे. या निवडणुका होताच आता महगाईचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसणार आहे. लाल परीचा प्रवास महागणार आहे.
महाराष्ट्र बातम्या News Live: मुंबईत आजपासून १० टक्के पाणी कपात! ठाणे, भिवंडीच्या पाणी पुरवठ्यावर देखील होणार परिमाण, पाणी जपून वापरण्याचे आवाहन
Water reduction in Mumbai: मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी आहे. मुंबईत आजपासून १० टक्के पाणी कपात लागू केली जाणार आहे. या पाणी कपातीचा परिणाम ठाणे व भिवंडीतील पाणीपुरवठ्यावरही होणार आहे. त्यामुळे पाणी जपून वापरण्याचे आवाहन महापालिकेकडून करण्यात आलं आहे.
महाराष्ट्र बातम्या News Live: धक्कादायक! चेष्टा मस्करीत केला मित्राचा खून; मित्राने केला मित्राचा अनावधानाने खून; अहमदनगर येथील घटना
Ahmednagar murder friend murder : अहमदनगर येथे धक्कादायक घटना घडली आहे. चेष्टा मस्करीतून एकाने मित्राचा खून केल्याने खळबळ उडाली आहे. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे.