Earthquake in delhi NCR : दिल्ली-एनसीआरमध्ये भूकंपाचे तीव्र धक्के जाणवले. कमीत कमी दोन वेळी जमीन हादरल्याचे जाणवले. जवळपास १० सेकंद जमीन थरथरत होती. यावेळी लोक भीतीने घराबाहेर पडले.