मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Live News Updates 17 March 2023 : तोडगा निघेना ! शेतकरी संपाचा चौथा दिवस

Live News

Live News Updates 17 March 2023 : तोडगा निघेना ! शेतकरी संपाचा चौथा दिवस

Pension Protest : राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या संपाचा आज चौथा दिवस आहे. कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवर तोडगा न निघाल्यामुळे आच चौथ्या दिवशी देखील संप सुरू आहे.

Fri, 17 Mar 20230:38 IST

Farmer Protest : शेतकऱ्यांच्या मागण्यांसंदर्भात मुख्यमंत्री सभागृहात निवेदन सादर करणार

नाशिकवरून विधानभवनाच्या दिशेने निघालेल्या शेतकऱ्यांचा मोर्चा वाशिंदमध्ये पोहचला आहे. काल विधानभवनात मुख्यमंत्र्यांसोबत तीन तास सर्व विषयांवर चर्चा झाली आहे. चर्चेनंतर मोर्चा मागे घेण्यात येणार असल्याची माहिती मोर्चाचं नेतृत्व करणाऱ्या माजी आमदार जे पी गावीत यांनी दिली आहे.  

Fri, 17 Mar 20230:34 IST

Pension Protest : तोडगा निघेना ! शेतकरी संपाचा चौथा दिवस

Pension Protest : राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या संपाचा आज चौथा दिवस आहे. कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवर तोडगा न निघाल्यामुळे आच चौथ्या दिवशी देखील संप सुरू आहे.