मराठी बातम्या / महाराष्ट्र / Maharashtra News Live September 9, 2024: Maharashtra Assembly Election : एमआयएम विधानसभेच्या रिंगणात; ओवैसींनी इम्तियाज जलील यांच्यासह ५ उमेदवार केले जाहीर
Maharashtra News Live September 9, 2024: Maharashtra Assembly Election : एमआयएम विधानसभेच्या रिंगणात; ओवैसींनी इम्तियाज जलील यांच्यासह ५ उमेदवार केले जाहीर
हिंदुस्तान टाइम्स- मराठीच्या 'महाराष्ट्र लाइव्ह ब्लॉगमध्ये आपले स्वागत. महाराष्ट्रात आज राजकारण, अर्थकारण, मनोरंजन, कृषी, क्रीडा तसेच हवामान क्षेत्रात घडलेल्या ताज्या घडामोडींचा वृत्तांत.
Mon, 09 Sep 202401:39 PM IST
Maharashtra News Live: Maharashtra Assembly Election : एमआयएम विधानसभेच्या रिंगणात; ओवैसींनी इम्तियाज जलील यांच्यासह ५ उमेदवार केले जाहीर
assembly election 2024 : छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित पत्रकार परिषदेत पक्षाचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांनी महाराष्ट्र विधानसभेसाठी एमआयमचे ५ उमेदवार आज जाहीर केले आहेत. लोकसभेला पराभूत झालेल्या इम्तियाज जलील यांना संभाजीनगरातून विधानसभेची तिकीट देण्याची घोषणा केली आहे.
Badlapur Gang Rape : वाढदिवसाच्या पार्टीत तरुणीवर सामूहिक बलात्कार झाल्याचा खळबजनक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पीडितेच्या मैत्रिणीसह तीन जणांना अटक करण्यात आले आहे.
Maharashtra News Live: 'मुलीला नदीत फेकून देईन'च्या धमकीनंतरही धर्मरावबाबा आत्रामांची मुलगी ‘या’ तारखेला शरद पवार गटात प्रवेश करणार!
Dharmarav Baba Atram : १२ सप्टेंबर रोजी भाग्यश्री आत्राम या शरद पवार गटात प्रवेश करण्याची शक्यता आहे. शरद पवारांची शिवस्वराज्य यात्रा १२ सप्टेंबरला अहेरीत येणार आहे.
Maharashtra News Live: पुण्यात बड्या आयटी कंपनीच्या संचालकाला सोसायटीने केले बहिष्कृत; १३ जणांवर गुन्हा, पुरोगामी राज्याला लाजवणारी घटना
Pune family social outcast by society in Aundh : पुण्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. एका जगप्रसिद्ध आयटी कंपनीच्या संचालकालाच सोसायटीने बहिष्कृत केल्याचं उघडं झालं आहे. या प्रकरणी १३ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Maharashtra News Live: मोठी बातमी! समृद्धी महामार्ग पुण्याला जोडणार; राज्य सरकारचा मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्वाचा निर्णय
Samruddhi Mahamarg will connect Pune : पुण्यासाठी महत्वाची बातमी आहे. विदर्भात जाण्यासाठी प्रमुख मार्ग असणारा समृद्धी महामार्ग हा पुण्याला जोडला जाणार आहे.
Maharashtra News Live: Vanraj Andekar murder : वनराज आंदेकर हत्या प्रकरणात मोठी अपडेट; पिस्तूल पुरवणाऱ्या अट्टल आरोपीला अटक
Vanraj Andekar Murder Update: राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्या खून प्रकरणात मोठी अपडेट मिळाली आहे. या खून प्रकरणी आरोपींना कोयते, तसेच पिस्तूल पुरविल्याप्रकरणी गुन्हे शाखेनं एका अट्टल आरोपीला अटक केली आहे.
Thane news: ठाण्यात माजिवडा येथे आयआयटी पदवीधराने आठव्या मजल्यावरून उडी मारत जीवन संपवलं आहे. त्यानं ही टोकाचं पाऊल का उचललं या बाबत पोलिस शोध घेत आहेत.
Maharashtra News Live: Pune Accident : पुण्यात मद्यधुंद टेम्पो चालकाचा प्रताप! चार ते पांच वाहनांसह नागरिकांना उडवलं; दोघे गंभीर जखमी
Pune Accident : पुण्यात अपघाताची मालिका सुरूच आहे. पुण्यात दारू बंदी असतांना सुद्धा एका मद्यपी टेम्पो चालकाने चार ते पाच वाहनांना उडवल्याची घटना रविवारी रात्री घडली.
Sanjay Raut On Devendra Fadnavis: फडणवीसांना १०० जन्मानंतरही शरद पवारांच्या डोक्यात काय चाललंय हे समजणार नाही, असा टोला संजय राऊतांना लगावला आहे. शकत नाहीत,