Maharashtra News Live September 7, 2024: Anandacha Shida : गणपती आले, आनंदाचा शिधा आला का? गृहिणींची एकमेकींना विचारणा-latest maharashtra today live updates september 7 2024 ,महाराष्ट्र बातम्या
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Maharashtra News Live September 7, 2024: Anandacha Shida : गणपती आले, आनंदाचा शिधा आला का? गृहिणींची एकमेकींना विचारणा
Anandacha Shida : गणपती आले, आनंदाचा शिधा आला का? गृहिणींची एकमेकींना विचारणा
Anandacha Shida : गणपती आले, आनंदाचा शिधा आला का? गृहिणींची एकमेकींना विचारणा

Maharashtra News Live September 7, 2024: Anandacha Shida : गणपती आले, आनंदाचा शिधा आला का? गृहिणींची एकमेकींना विचारणा

HT Marathi Desk 03:30 PM ISTSep 07, 2024 09:00 PM
  • twitter
  • Share on Facebook

हिंदुस्तान टाइम्स- मराठीच्या 'महाराष्ट्र लाइव्ह ब्लॉगमध्ये आपले स्वागत. महाराष्ट्रात आज राजकारण, अर्थकारण, मनोरंजन, कृषी, क्रीडा तसेच हवामान क्षेत्रात घडलेल्या ताज्या घडामोडींचा वृत्तांत.

Sat, 07 Sep 202403:30 PM IST

Maharashtra News Live: Anandacha Shida : गणपती आले, आनंदाचा शिधा आला का? गृहिणींची एकमेकींना विचारणा

  • Anandacha Shida : राज्य सरकारतर्फे सणासुदीला गरजू व गरीब नागरिकांना आनंदाचा शिधा देण्याचे घोषित केले होते. मात्र, गणेशोत्सव आज पासून सुरू झाला तरी अद्याप नागरिकांना हा शिधा वाटला गेलेला नाही.
Read the full story here

Sat, 07 Sep 202411:43 AM IST

Maharashtra News Live: Nashik crime : नाशिकमध्ये हायप्रोफाइल सोसायटीतील कुंटणखाना प्रकरणी बड्या राजकीय नेत्याला अटक; पोलिसांच्या कारवाईने खळबळ

  • Nashik Crime News : नाशिकमध्ये एलया आलिशान व हायप्रोफाइल सोसायटीत सुरू असलेल्या कुंटणखाण्याप्रकरणी मोठी कारवाई करण्यात आली आहे. एका बड्या राजकीय नेत्याला या प्रकरणी अटक करण्यात आली आहे.
Read the full story here

Sat, 07 Sep 202411:14 AM IST

Maharashtra News Live: Ganesh Chaturthi 2024 : नेते बाप्पाच्या चरणी! उद्धव ठाकरे यांनी घेतलं लालबागच्या राजाचं दर्शन, पाहा व्हिडिओ

  • Uddhav Thackeray visits Lalbaugcha Raja : मुंबईत 10 दिवसांचा उत्सव सुरू होत असताना उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह अनेक मान्यवर नेते गणपतीची पूजा करताना दिसले.
Read the full story here

Sat, 07 Sep 202409:36 AM IST

Maharashtra News Live: Viral News : पुण्यात थरकाप उडवणारी घटना! जेवण दिलं नाही म्हणून हॉटेलमध्ये ट्रक घुसवला

  • Pune Truck Viral News : पुण्यात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथे जेवण न मिळाल्याने एका ड्रायव्हरने ट्रक हॉटेलमध्ये प्रवेश केला. यामुळे हॉटेलचे मोठे नुकसान झाले आहे. याशिवाय पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या वाहनांचेही मोठे नुकसान झाले आहे.
Read the full story here

Sat, 07 Sep 202405:06 AM IST

Maharashtra News Live: Lalbaugcha Raja: कामाचा व्याप, गर्दीचं टेन्शन सोडा; आता घरबसल्या घ्या लालबागचा राजाचं दर्शन!

  • Lalbaugcha Raja Live streaming: एका क्लिकवर घरबसल्या घेता येणार लालबागचा राजाचे दर्शन!
Read the full story here

Sat, 07 Sep 202403:48 AM IST

Maharashtra News Live: Mulund Accident: रस्त्यावर बॅनर लावताना बीएमडब्लू कारनं दोन जणांना चिरडलं, मुंबईतील मुलुंड येथील घटना!

  • Mumbai Mulund Accident News: मुंबईतील मुलुंड परिसरात रस्त्यावर बॅनर लावणाऱ्या गणेश मंडळाच्या दोन कार्यकर्त्यांना बीएमडब्लू कारने चिरडल्याची घटना उघडकीस आली.
Read the full story here

Sat, 07 Sep 202403:07 AM IST

Maharashtra News Live: Ganesh chaturthi 2024: बाप्पाच्या दर्शनासाठी भाविक आतुर, मुंबईतील सिद्धिविनायक मंदिरात प्रचंड गर्दी

  • Shri Siddhivinayak Temple in Mumbai: गणेश चतुर्थीनिमित्त भाविकांनी मुंबईतील प्रसिद्ध मंदिर श्री सिद्धिविनायक मंदिरात प्रचंड गर्दी केली आहे.
Read the full story here

Sat, 07 Sep 202401:48 AM IST

Maharashtra News Live: Weather Updates: बाप्पाचं स्वागत सरीनं होणार! राज्यातील 'या' जिल्ह्यांसाठी पावसाचा ऑरेंज आणि यलो अलर्ट

  • Maharashtra Rain: हवामानाच्या अंदाजानुसार, राजगडमध्ये आज मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तर, घाट परिसरात जोरदार पाऊस पडेल, अशी शक्यता व्यक्त करण्यात आली.
Read the full story here

Sat, 07 Sep 202401:30 AM IST

Maharashtra News Live: कसे असेल 7 September 2024 या दिवसाचे मुंबईचे हवामान, जाणून घ्या संपूर्ण माहिती

  • Mumbai Weather: मुंबई शहरात आज हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे..
Read the full story here

Sat, 07 Sep 202411:30 PM IST

Maharashtra News Live: पुणेकरांनो, गणेशोत्सव काळात उद्यापासून वाहतुकीमध्ये मोठा बदल! कोणते रस्ते बंद? पर्यायी मार्ग कोणते?

  • Pune ganeshotsav 2024 : गणेशोत्सवाच्या १० दिवसांमध्ये शहरातील एकूण १६ मध्यवर्ती रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात येणार आहेत. त्याचबरोबर शहरातील १२ रस्त्यांवर जड वाहनांना गणेशोत्सवकाळात पूर्णपणे बंदी असणार आहे.

Read the full story here