मराठी बातम्या / महाराष्ट्र / Maharashtra News Live September 30, 2024: Laxman Hake : लक्ष्मण हाके यांनी मद्यप्राशन करून शिवीगाळ केल्याचा मराठा कार्यकर्त्यांचा आरोप, पुण्यात जोरदार राडा
Maharashtra News Live September 30, 2024: Laxman Hake : लक्ष्मण हाके यांनी मद्यप्राशन करून शिवीगाळ केल्याचा मराठा कार्यकर्त्यांचा आरोप, पुण्यात जोरदार राडा
हिंदुस्तान टाइम्स- मराठीच्या 'महाराष्ट्र लाइव्ह ब्लॉगमध्ये आपले स्वागत. महाराष्ट्रात आज राजकारण, अर्थकारण, मनोरंजन, कृषी, क्रीडा तसेच हवामान क्षेत्रात घडलेल्या ताज्या घडामोडींचा वृत्तांत.
Mon, 30 Sep 202405:15 PM IST
Maharashtra News Live: Laxman Hake : लक्ष्मण हाके यांनी मद्यप्राशन करून शिवीगाळ केल्याचा मराठा कार्यकर्त्यांचा आरोप, पुण्यात जोरदार राडा
Laxman hake News : ओबीसी नेते लक्ष्मण हाके मद्यप्राशन करताना आढळले असल्याचा आरोप मराठा कार्यकर्त्यांनी केला आहे. याचा व्हिडिओही समाज माध्यमांवर व्हायरल झाला आहे.
Maharashtra News Live: Maratha reservation : शिंदे समितीचा तिसरा अहवाल सरकारने स्वीकारला, मराठा-कुणबी नोदींचे ५४ लाख पुरावे समोर
Maratha reservation : निवडणुकीच्या तोंडावर शिंदे समितीच्या शिफारसी स्वीकारून मराठा समाजाला चुचकारण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करत मनोज जरांगे पाटील यांनी महायुतीवर जोरदार टीकास्त्र डागले आहे.
राज्यात देशी गायींच्या संख्येत घसरण झाल्याने त्यांच्या संवर्धनासाठी राज्य सरकारने आज काही उपाययोजना जाहीर केल्या आहेत. त्यानुसार राज्यात देशी गायींना राज्यमाता गोमातेचा दर्जा जाहीर करण्यात आला आहे.
Maharashtra News Live: Atal Setu: अटल सेतूवर कार थांबवली अन् ४० वर्षीय व्यक्तीनं समुद्रात मारली उडी, शोधकार्य सुरू
Atal Setu News : अटल सेतूवर कार थांबवून हा व्यक्ती कठड्यावर चढला व समुद्रात उडी मारली. घटनेची माहिती मिळताच शिवडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत समुद्रात बेपत्ता झालेल्या व्यक्तीचा शोध सुरू केला आहे.
Maharashtra News Live: महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंपाचे संकेत; मंत्रिमंडळ बैठकीला अजितदादांच्या मंत्र्यांची दांडी, घेणार शरद पवारांची भेट?
Maharashtra Politics : राष्ट्रवादीचे नेते व मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी आजच्या मंत्रिमंडळ बैठकीला दांडी मारली आहे. त्याचबरोबर वळसे पाटील पुण्यात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेणार असल्याची चर्चा आहे.
राज्य सरकारकडून आता देशी गायीला ‘राज्यमाता-गोमाता’ घोषित करण्याचा निर्णय कॅबिनेटच्या बैठकीत घेण्यात आला आहे. यासंबंधीचा शासकीय अध्यादेश नुकताच जारी करण्यात आला आहे.
Maharashtra News Live: lonikand crime : नोकरीच्या आमिषाने तरुणीला गुंगीचे औषध देऊन बलात्कार; गर्भपात करुन जीवे मारण्याचाही आरोपीचा प्रयत्न
lonikand crime : लोणीकंद येथे एका तरुणीला नोकरी देण्याच्या आमिषाने तिला गुंगींचे औषध पाजून तिच्यावर बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
Maharashtra News Live: इस्रायलचं लष्कर लेबनॉनच्या राजधानीत घुसलं! जबरदस्त हल्ल्यात अनेक इमारती जमिनदोस्त; अनेक नागरिकांचा मृत्यू
israel lebanon war : इस्रायली लष्कराने सोमवारी सकाळी पहिल्यांदा लेबनॉनची राजधानी बेरूतमध्ये घुसत हिजबुल्लावर मोठा हल्ला केला. लेबनॉनमधील अनेक इमारतील इस्रायली लष्कराने उडवल्या. यात अनेक नागरिक मारले गेल्याचे वृत्त आहे.
Maharashtra News Live: Mumbai Local: मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी! 'या' मार्गावरच्या तब्बल १५० लोकल पाच दिवस राहणार रद्द; 'हे' आहे करण
Western Local mega block : मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी आहे. पश्चिम रेल्वेवरील तब्बल १५० लोकल ४ ऑक्टोबरपर्यंत रद्द करण्यात येणार आहे. त्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होणार आहे.
ladki bahin yojana Fraud: नांदेड येथे लाडक्या बहीण योजनेचा आणखी एक फ्रॉड उघडकीस आला आहे. एका सीएससी सेंटर चालकाने रोजगार हमी योजनेतील विहिरींचे पैसे आले म्हणून गावातील पुरुषांच्या आधार कार्ड, बैंक पासबुकची कागदपत्रे जमा करत पैसे लाटले.
Maharashtra News Live: Maharashtra weather update : राज्यात पावसाचा जोर ओसरला! आज 'या' जिल्ह्यात वीजांचा कडकडाट व मेघ गर्जनेसह बरसणार
Maharashtra weather update : राज्यात पावसाचा जोर ओसरला असला तरी नैऋत्य मौसमी वाऱ्यांनी अद्याप माघार घेतली नाही. आज कोकण, विदर्भ आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.