Maharashtra News Live September 3, 2024: नांदेड जिल्ह्यात अतिवृष्टीने हाहाकार; एकजण वाहून गेला तर २५ जनावरे दगावली, २ लाख हेक्टरवरील पिकांना फटका-latest maharashtra today live updates september 3 2024 ,महाराष्ट्र बातम्या
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Maharashtra News Live September 3, 2024: नांदेड जिल्ह्यात अतिवृष्टीने हाहाकार; एकजण वाहून गेला तर २५ जनावरे दगावली, २ लाख हेक्टरवरील पिकांना फटका
नांदेड जिल्ह्यात अतिवृष्टीने हाहाकार; एकजण वाहून गेला तर २५ जनावरे दगावली, २ लाख हेक्टरवरील पिकांना फटका
नांदेड जिल्ह्यात अतिवृष्टीने हाहाकार; एकजण वाहून गेला तर २५ जनावरे दगावली, २ लाख हेक्टरवरील पिकांना फटका

Maharashtra News Live September 3, 2024: नांदेड जिल्ह्यात अतिवृष्टीने हाहाकार; एकजण वाहून गेला तर २५ जनावरे दगावली, २ लाख हेक्टरवरील पिकांना फटका

HT Marathi Desk 11:30 PM ISTSep 03, 2024 05:00 AM
  • twitter
  • Share on Facebook

हिंदुस्तान टाइम्स- मराठीच्या 'महाराष्ट्र लाइव्ह ब्लॉगमध्ये आपले स्वागत. महाराष्ट्रात आज राजकारण, अर्थकारण, मनोरंजन, कृषी, क्रीडा तसेच हवामान क्षेत्रात घडलेल्या ताज्या घडामोडींचा वृत्तांत.

Tue, 03 Sep 202411:30 PM IST

Maharashtra News Live: नांदेड जिल्ह्यात अतिवृष्टीने हाहाकार; एकजण वाहून गेला तर २५ जनावरे दगावली, २ लाख हेक्टरवरील पिकांना फटका

  • heavy rains in Nanded : नांदेड शहर, अर्धापूर, हदगाव, देगलूर,  मुखेड, कंधार, लोहा, नायगाव या तालुक्यांमध्ये जोरदार पर्जन्यवृष्टी झाली. यात २ लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले असून २५ जनावरे दगावली आहेत. त्याचबरोबर एकजण पुराच्या पाण्यात वाहून गेला आहे.

Read the full story here