Maharashtra News Live September 28, 2024: महात्मा फुले व क्रांतिज्योती सावित्रीबाईंना भारतरत्न द्या, अजित पवारांची पंतप्रधान मोदींकडे मागणी-latest maharashtra today live updates september 28 2024 ,महाराष्ट्र बातम्या
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Maharashtra News Live September 28, 2024: महात्मा फुले व क्रांतिज्योती सावित्रीबाईंना भारतरत्न द्या, अजित पवारांची पंतप्रधान मोदींकडे मागणी
महात्मा फुले व क्रांतिज्योती सावित्रीबाईंना भारतरत्न द्या, अजित पवारांची पंतप्रधान मोदींकडे मागणी
महात्मा फुले व क्रांतिज्योती सावित्रीबाईंना भारतरत्न द्या, अजित पवारांची पंतप्रधान मोदींकडे मागणी(HT_PRINT)

Maharashtra News Live September 28, 2024: महात्मा फुले व क्रांतिज्योती सावित्रीबाईंना भारतरत्न द्या, अजित पवारांची पंतप्रधान मोदींकडे मागणी

HT Marathi Desk 05:22 PM ISTSep 28, 2024 10:52 PM
  • twitter
  • Share on Facebook

हिंदुस्तान टाइम्स- मराठीच्या 'महाराष्ट्र लाइव्ह ब्लॉगमध्ये आपले स्वागत. महाराष्ट्रात आज राजकारण, अर्थकारण, मनोरंजन, कृषी, क्रीडा तसेच हवामान क्षेत्रात घडलेल्या ताज्या घडामोडींचा वृत्तांत.

Sat, 28 Sep 202405:22 PM IST

Maharashtra News Live: महात्मा फुले व क्रांतिज्योती सावित्रीबाईंना भारतरत्न द्या, अजित पवारांची पंतप्रधान मोदींकडे मागणी

  • mahatma Jyotirao phule status : फुले दाम्पत्याला भारतरत्न पुरस्कार प्रदान करण्यासाठी पाठपुरावा करण्यात येईल. महात्मा ज्योतिराव फुले यांच्या मूळ गावी आंतरराष्ट्रीय दर्जाची शाळा सुरू करण्यात येईल, असे अजित पवार म्हणाले.

Read the full story here

Sat, 28 Sep 202402:40 PM IST

Maharashtra News Live: आनंद दिघे यांना डिस्चार्जच्या २ तास आधी हार्टअटॅक कसा आला? 'ते' हॉस्पिटल कायमचे बंद का केले? शिरसाट यांचा सवाल

  • anand dighe death : ज्यांना दोन तासानंतर डिस्चार्ज द्यायचा आहे, डिस्चार्ज पेपर तयार होत आहेत आणि दोन तासानंतर बातमी येते की दिघे साहेब गेले. हे कसं शक्य आहे? असा सवाल संजय शिरसाट यांनी उपस्थित करत चौकशीची मागणी केली आहे.

Read the full story here

Sat, 28 Sep 202401:00 PM IST

Maharashtra News Live: कोण आहे बांग्लादेशी पोर्न स्टार बन्ना शेख, ठाण्यात येऊन रिया बर्डे कशी बनली?

  • banna sheikh : बांगलादेशी अडल्ट स्टार रिया बर्डे ऊर्फ बन्ना शेख हिला भारतात बेकायदा वास्तव्य केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. राज कुंद्राच्या प्रॉडक्शनमध्येही तिने काम केले आहे.

Read the full story here

Sat, 28 Sep 202412:06 PM IST

Maharashtra News Live: Maharashtra Election : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक कधी? राजकीय पक्षांच्या काय मागण्या, निवडणूक आयुक्तांनी सर्व सांगितलं

  • election commission press conference : राज्यातील ११ राजकीय पक्षांशी आमची चर्चा झाली आहे. सणासुदीचे दिवस आहेत, हे लक्षात घेऊन निवडणुकीच्या तारखा जाहीर करा, अशी सूचना सर्व पक्षांकडून करण्यात आल्याचे मुख्य निवडणूक आयुक्तांनी सांगितलं.

Read the full story here

Sat, 28 Sep 202411:04 AM IST

Maharashtra News Live: Ladki Bahin Yojana : ऑक्टोबरचा हफ्ता दिला तर कर्मचाऱ्यांच्या पगारासाठीही पैसे राहणार नाहीत, राज ठाकरेंचं टीकास्त्र

  • Ladki Bahin Yojana : सत्ताधाऱ्यांच्या स्वार्थासाठी योजना असेल तर परिणाम वाईट होतो. राज्य खड्ड्यात घातलं जात असेल तर ते चुकीचं आहे, असे टीकास्त्र राज ठाकरेंनी लाडकी बहीण योजनेवरून राज्य सरकारवर सोडले. 

Read the full story here

Sat, 28 Sep 202409:59 AM IST

Maharashtra News Live: शरद पवारांच्या गळाला आणखी एक पुतण्या, आमदार 'काका'विरुद्धच विधानसभेला ‘तुतारी’ फुकणार

  • Sharad Pawar : शिंदे गटाचे आमदार व आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांचे पुतणे अनिल सावंत शरद पवारांच्या संपर्कात असून आता अजून एका पुतण्याने काकाविरोधात बंडाचा झेंडा उभारला आहे.

Read the full story here

Sat, 28 Sep 202408:23 AM IST

Maharashtra News Live: Mumbai Terrorist Attack: मुंबईत दहशतवादी हल्ल्याची धमकी; धार्मिक स्थळी आणि गर्दीच्या ठिकाणी सुरक्षा वाढवली

  • Mumbai Terrorist Attack threat: मुंबईत दहशतवादी हल्ला करण्याच्या धमकीनंतर शहरातील सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली.
Read the full story here

Sat, 28 Sep 202407:13 AM IST

Maharashtra News Live: रक्षकच बनले भक्ष्यक! सहलीसाठी गोव्याला निघालेल्या वसईतील पोलिसांकडून नर्सिंगच्या तरुणीचा विनयभंग करत अपहरणाचा प्रयत्न

  • sindhudurg crime news : सिंधुदुर्ग जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. एका १८ वर्षीय नर्सिंग विद्यार्थिनीचा पोलिसांनी विनयभंग करून तिच्या अपहरणाचा प्रयत्न केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी ट्रॅफिक पोलिस, एक सीआयएसएफ जवान, एक एसआरपीएफ कर्मचारी आणि दोन सरकारी कर्मचाऱ्यांना अटक केली आहे.
Read the full story here

Sat, 28 Sep 202405:03 AM IST

Maharashtra News Live: कोल्डप्ले तिकीट काळाबाजार प्रकरणी मुंबई पोलिसांनी बजावले बूक माय शोच्या सीईओला समन्स

  • Coldplay ticket black market case : मुंबई पोलिसांनी कोल्डप्ले कॉन्सर्ट तिकिटांच्या काळ्या बाजारातील विक्री प्रकरणी बूक माय शोच्या सीईओंना समन्स बजावले आहे.
Read the full story here

Sat, 28 Sep 202404:35 AM IST

Maharashtra News Live: कल्याणीनगर पोर्शे अपघातातील मुख्य आरोपी असलेल्या धनिक पुत्राला दिल्लीतील शिक्षण संस्थेने प्रवेश नाकारला

  • pune porsche case : पुण्यातील पोर्शे कार अपघातातील मुख्य आरोपी असलेल्या धनिक पुत्राच्या अडचणीत वाढ झाल्या आहेत. त्याला दिल्लीतील एका शिक्षण संस्थेने प्रवेश नाकारला असल्याचा दावा आरोपीच्या वकिलाने केला आहे.

Read the full story here

Sat, 28 Sep 202402:50 AM IST

Maharashtra News Live: राज्यात विधानसभा निवडणुकीचे वेध! निवडणूक आयोगाचं पथक राज्याच्या दौऱ्यावर; आज पत्रकार परिषदेची शक्यता

  • election commission team in Maharashtra : राज्यात विधानसभा निवडणुकीचे वेध लागले आहेत. आज केंद्रीय निवडणूक आयोगाचं पथक राज्याच्या दौऱ्यावर असून आज संध्याकाळी आयोग पत्रकार परिषद घेण्याची शक्यता आहे.
Read the full story here

Sat, 28 Sep 202402:15 AM IST

Maharashtra News Live: नांदेड जिल्ह्यात दूषित पाणी प्यायल्याने २०० जणांना विषबाधा; सहा जणांची प्रकृती गंभीर, मध्यरात्री केले रुग्णालयात दाखल

  • Nanded news : नांदेड जिल्ह्यातील नेरळी कुष्ठधाम येथे पिण्याच्या पाण्यातून तब्बल २०० जणांना विषबाधा झाल्याने खळबळ उडाली आहे. यातील काही जणांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे. 
Read the full story here

Sat, 28 Sep 202401:21 AM IST

Maharashtra News Live: Maharashtra Weather Update : राज्यातील 'या' जिल्हयात आज जोरदार पावसाची शक्यता; हवामान विभागाने दिला यलो अलर्ट

  • Maharashtra Weather Update : राज्यात आज देखील काही जिल्हयात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने कोकण, मराठवाडा व विदर्भाती काही जिल्हयात पावसाची शक्यता वर्तवली आहे.
Read the full story here