Worm found in Food : दिल्ली-मुंबई राजधानी एक्सप्रेसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी सकाळी नाष्ट्यासाठी पोहे मागितले होते. यामध्ये अळ्या आढळल्या. या प्रवाशांनी हा प्रकार कॅमेऱ्यात कैद केला.
Vande Bharat train : नुकत्याच सुरू झालेल्या सिकंदराबाद-नागपूर वंदे इंडियाला प्रवाशांची कमतरता भासत आहे. ८० टक्क्यांहून अधिक जागा रिकाम्या राहत असल्याने रेल्वे अधिकाऱ्यांना धक्का बसला आहे.
Devendra Fadnavis : २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या पराभवाचे मुख्य कारण अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून कमी मतांचे हस्तांतरण असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
chhagan bhujbal hospitalised : मंत्री छगन भुजबळ यांना अचानक अस्वस्थ वाटू लागलं त्यामुळे त्यांना पुण्याहून विशेष विमानाने मुंबईत आणलं गेलं आणि मुंबईतल्या बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे.
Mpsc News : राज्यसेवा पूर्व परीक्षेत कृषी विभागातील पदांचा सामावेश झाल्याने विद्यार्थ्यांना मोठा फायदा होणार आहे. या परीक्षेत कृषी विभागाच्या २५८ जागांचा समावेश झाला आहे.
Pune Gang Rape : सोशल मीडियावर झालेल्या ओळखीतून एका महाविद्यालयीन तरुणीवर चार जणांनी अत्याचार केल्याची घटना पुण्यात घडली आहे.
Chhatrapati Shivaji maharaj Statue : चौकशी समितीने पुतळ्याबाबत आपला १६ पानी अहवाल सरकारकडे सादर केला आहे. या अहवालात पुतळा कशामुळं कोसळला याची धक्कादायक माहिती नमूद करण्यात आली आहे.
Sanjay Raut : मेधा सोमय्या यांनी दाखल केलेल्या मानहानीच्या तक्रारीवरून शिवसेना नेते संजय राऊत यांना १५ दिवसांची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
Nawab Malik vs Abu Azmi : अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक हे येत्या विधानसभा निवडणुकीत अबू आझमी यांना आव्हान देणार आहेत.
Supriya Sule : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रद्द झालेल्या पुणे दौऱ्याबद्दल बोलताना खासदार सुप्रिया सुळे यांनी महाराष्ट्र सरकारला टोला हाणला आहे.
भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या पत्नी मेधा सोमय्या यांनी 100 कोटी रुपयांच्या शौचालय घोटाळ्याप्रकरणी राऊत यांच्या आरोपावरून मानहानीचा दावा दाखल केला आहे
Narendra Modi Pune Visit cancelled : परतीच्या पावसानं राज्यात धुमाकूळ घातला असून याचा फटका शाळा, महाविद्यालयांसह नियोजित दौऱ्यांनाही बसला आहे. पावसाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा नियोजित पुणे दौरा रद्द करण्यात आला आहे.
Mumbai Women Drowns: मुंबईत बुधवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे अंधेरीतील एमआयडीसी परिसरातील एका ४५ वर्षीय महिलेचा उघड्या नाल्यात बुडून मृत्यू झाला.
PM Modi Visit Pune : पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या (२६ सप्टेंबर) पुणे जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून ते विविध प्रकल्पांच्या पायाभरणीसह २२ हजार ६०० कोटींच्या विकासकामांचे लोकार्पण करणार आहेत.