मराठी बातम्या / महाराष्ट्र / Maharashtra News Live September 23, 2024: तिरुपतीनंतर आता मुंबईतील सिद्धिविनायक मंदिरातील लाडूच्या शुद्धतेवर उठू लागले सवाल, काय आहे वाद?
तिरुपतीनंतर आता मुंबईतील सिद्धिविनायक मंदिरातील लाडूच्या शुद्धतेवर उठू लागले सवाल, काय आहे वाद?
Maharashtra News Live September 23, 2024: तिरुपतीनंतर आता मुंबईतील सिद्धिविनायक मंदिरातील लाडूच्या शुद्धतेवर उठू लागले सवाल, काय आहे वाद?
Updated Sep 23, 2024 10:43 PM IST
हिंदुस्तान टाइम्स- मराठीच्या 'महाराष्ट्र लाइव्ह ब्लॉगमध्ये आपले स्वागत. महाराष्ट्रात आज राजकारण, अर्थकारण, मनोरंजन, कृषी, क्रीडा तसेच हवामान क्षेत्रात घडलेल्या ताज्या घडामोडींचा वृत्तांत.
Mon, 23 Sep 202405:13 PM IST
Maharashtra News Live: तिरुपतीनंतर आता मुंबईतील सिद्धिविनायक मंदिरातील लाडूच्या शुद्धतेवर उठू लागले सवाल, काय आहे वाद?
Siddhivinayak mandir : सिद्धिविनायक मंदिरात दररोज सुमारे ५० हजार लाडू बनवले जातात. प्रसादाच्या एका पाकिटात प्रत्येकी ५० ग्रॅमचे दोन लाडू असतात. सणासुदीच्या काळात प्रसादाची मागणी वाढते. प्रयोगशाळेच्या चाचणी अहवालानुसार हे लाडू सात ते आठ दिवस साठवता येतात.
Maharashtra News Live: Sushma andhare : कुणाला वाचवायला अन् काय लपवायला एन्काउंटर केला? गृहमंत्र्यांवर गंभीर आरोप करत अंधारे यांची मोठी मागणी
Sushma andhare : पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी गोळीबार केल्याचा बनाव केल्याचे दिसत आहे. यावर विश्वास बसत नाही. दोन्ही हातात बेड्या ठोकलेला माणूस बंदूक काढून घेतो यावर कोण विश्वास ठेवणार? असा सवालही अंधारे यांनी केला आहे.
Maharashtra News Live: ‘अक्षय शिंदेचा एन्काऊंटर खरा की खोटा?’ माजी मंत्र्यांने उपस्थित केला प्रश्न
akshay shinde encounter - पोलिसांनी केलेलं अक्षय शिंदेचं एन्काउंटर वादाच्या भोवऱ्यात सापडलं आहे. अक्षय शिंदे याचं एन्काउंटर खरं की खोटं, असा सवाल कॉंग्रेस पक्षाचे माजी प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी केला आहे.
Maharashtra News Live: माझ्या पोराला दुपारीच भेटलो अन् आता गोळ्या घालून मारून टाकलं; आम्हालाही मारा, अक्षय शिंदेच्या आईचा आक्रोश
Akshay shinde encounter : माझ्या मुलाला पैसे देऊन मारून टाकण्यात आलं आहे. त्याला साधा फटाका फोडता येत नाही, तो बंदूक काय चालवणार? असा सवाल करत अक्षयच्या आईने या प्रकरणावर संशय व्यक्त केला आहे.
Maharashtra News Live: Akshay Shinde: अक्षय शिंदेची आत्महत्या नाही, तर एन्काऊंटर! स्वसंरक्षणासाठी पोलिसांचा गोळीबार
Akshay shinde encounter : अक्षयने पोलिसांची बंदुक हिसकावून त्यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र प्रत्युरादाखल पोलिसांनी केलेल्या गोळीबारात अक्षयचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे.
Badlapur school crime case : बदलापूर अत्याचार प्रकरणातील प्रमुख आरोपी अक्षय शिंदे यानं पोलिसांच्या बंदुकीतून स्वतःवर गोळी झाडून आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. यात तो गंभीर जखमी झाला आहे.
Maharashtra News Live: Ladki Bahin Yojana : मोठी बातमी! लाडक्या बहिणींना तिसरा हप्ता कधी मिळणार? ‘या’ तारखेला महिलांच्या खात्यात जमा होणार पैसे
mazi ladki bahin yojana : आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे. या बैठकीत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या तिसऱ्या हप्त्याबाबत निर्णय घेण्याची शक्यता आहे.
Maharashtra News Live: Nashik Murder : जुन्या भांडणावरून युवकावर टोळक्याचा हल्ला! तब्बल २५ वार करत केली हत्या; नाशिकमध्ये खळबळ
Nashik Crime News : कोल्हापूर येथे एका चांदी व्यापाऱ्यांची हत्येची घटना ताजी असतांना नाशिकमध्ये देखील जुन्या वादातून एका युवकाची हत्या करण्यात आली आहे.
Maharashtra News Live: Amravati Accident: अमरावतीत भीषण अपघात! खासगी बस पुलावरून खाली कोसळल्याने चौघांचा मृत्यू, ३० जखमी
Private Bus Falls Under Bridge In Amravati: अमरावतीत बस पुलावरून खाली कोसळल्याने मोठी दुर्घटना घडली. या घटनेत चौघांचा मृत्यू झाला आहे. तर, ३० जण जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे.
Maharashtra News Live: पुण्यातील खेड तालुक्यात चार वर्षांच्या चिमुकल्यावर अनैसर्गिक अत्याचार, आरोपी गजाआड
Pune Khed Taluka Crime : पुण्यातील खेड तालुक्यतून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका ४ वर्षांच्या मुलावर एका नराधमाने अनैसर्गिक अत्याचार करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे.
Maharashtra News Live: मराठी माणसाला एका रुपयाचा बिझनेस देणार नाही म्हणणाऱ्या टीसीचा माज रेल्वेने उतरवला; निलंबित करत बसवली चौकशी समिती
Ashish Pandey TC in Western Railway : मुंबईत राहून मराठी आणि मुस्लिमांना बिझनेस देणार नाही अशी मुजोर भाषा करणाऱ्या रेल्वेचा टीसी आशिष पांडेला रेल्वेने झटका दिला आहे. त्याला सेवेतून निलंबित करण्यात आले आहे व चौकशी समिती बसवण्यात आली आहे.
Maharashtra News Live: कोल्हापूर हादरलं! बड्या चांदी व्यापाऱ्याची दरोडेखोरांनी केली निर्घृण हत्या; २ किलो चांदी केली लंपास
Kolhapur Murder : कोल्हापूर येथील हुपरी परिसरात एका व्यापऱ्याची हत्या करण्यात आली. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. पोलिसांनी या प्रकरणी धाकट्या भावाला अटक केली आहे.
Maharashtra News Live: मुंबईकरांचा प्रवासाचा वेळ १ तासांनी होणार कमी! तब्बल ५८००० कोटी रुपयांच्या रिंगरोड योजननेला मान्यता
Mumbai development projects : मुंबईकरांची वाहतुक कोंडीतून सुटका करण्यासाठी आणि प्रवसाचा वेळ कमी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात पायाभूत प्रकल्यांना मान्यता मिळाली आहे.
Maharashtra News Live: Maharashtra Weather Update : आठवडाभर राज्यात पावसाची दमदार हजेरी! पुण्यासह राज्यातील अनेक जिल्ह्यांना यलो अलर्ट
Maharashtra Weather Update : राज्यात या आठवड्यात मेघगर्जना, विजांच्या कडकडाट व वादळी वाऱ्यांसह जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. विदर्भ, मराठवाड्यात जोरदार पावसाची शक्यता आहे.