Chembur accident : चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले व कार दोनदा पलटी खाऊन थांबलेल्या टँकरला धडकली. यामध्ये तीन जणांचा जागीच मृत्यू झाला असून तीन जण जखमी झाले आहेत.
president Draupadi murmur : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू सोमवारी कोल्हापूर दौऱ्यावर येणार असून अनेक कार्यक्रमात उपस्थित राहणार आहेत. राष्ट्रपतींच्या दौऱ्यामुळे शहरातील वाहतूकीत मोठ्या प्रमाणात बदल करण्यात आले आहेत.