Maharashtra News Live September 18, 2024: Mira Bhayandar: महिलेला एकटीला पाहून घरात घुसला व ओढणीने हातपाय बांधून बलात्कार केला, भाईंदरमधील घटना-latest maharashtra today live updates september 18 2024 ,महाराष्ट्र बातम्या
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Maharashtra News Live September 18, 2024: Mira Bhayandar: महिलेला एकटीला पाहून घरात घुसला व ओढणीने हातपाय बांधून बलात्कार केला, भाईंदरमधील घटना
Mira Bhayandar: महिलेला एकटीला पाहून घरात घुसला व ओढणीने हातपाय बांधून बलात्कार केला, भाईंदरमधील घटना
Mira Bhayandar: महिलेला एकटीला पाहून घरात घुसला व ओढणीने हातपाय बांधून बलात्कार केला, भाईंदरमधील घटना

Maharashtra News Live September 18, 2024: Mira Bhayandar: महिलेला एकटीला पाहून घरात घुसला व ओढणीने हातपाय बांधून बलात्कार केला, भाईंदरमधील घटना

HT Marathi Desk 05:25 PM ISTSep 18, 2024 10:55 PM
  • twitter
  • Share on Facebook

हिंदुस्तान टाइम्स- मराठीच्या 'महाराष्ट्र लाइव्ह ब्लॉगमध्ये आपले स्वागत. महाराष्ट्रात आज राजकारण, अर्थकारण, मनोरंजन, कृषी, क्रीडा तसेच हवामान क्षेत्रात घडलेल्या ताज्या घडामोडींचा वृत्तांत.

Wed, 18 Sep 202405:25 PM IST

Maharashtra News Live: Mira Bhayandar: महिलेला एकटीला पाहून घरात घुसला व ओढणीने हातपाय बांधून बलात्कार केला, भाईंदरमधील घटना

  • Mira bhayandar crime : महिलेचे हातपाय व तोंड बांधल्याने महिला बाहेर येऊ शकत नव्हती व ओरडूही शकत नव्हती. महिलेने वॉशरुमला जाण्याचा बहाणा करत कशीबशी आरोपीच्या तावडीतून सुटका करून घेतली.

Read the full story here

Wed, 18 Sep 202403:20 PM IST

Maharashtra News Live: Raj Thackeray : “निवडणुकांचं महत्व इतकंच वाटतंय तर...”, ‘एक देश, एक निवडणूक’वर राज ठाकरे यांचे अनेक सवाल

  • raj Thackeray On one nation one election : ‘एक देश, एक निवडणूक’ प्रस्तावावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. सोशल मीडिया पोस्ट करून राज ठाकरे यांनी सरकारच्या या निर्णयावर आपली भूमिका स्पष्ट करत केंद्र सरकारला खडेबोल सुनावले आहेत.

Read the full story here

Wed, 18 Sep 202402:28 PM IST

Maharashtra News Live: मनसे कार्यकर्ता जय मालोकार मृत्यू प्रकरणाला वेगळं वळण; पोस्टमॉर्टम रिपोर्टमधून धक्कादायक कारण आलं समोर

  • jai malokar death case : जय मालोकारचा यांचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने नाही तर बेदम मारहाणीत झाल्याचं पोस्ट मॉर्टम रिपोर्टमधून समोर आले आहे. मालोकारच्या अनेक अवयवांना गंभीर दुखापती होत्या.

Read the full story here

Wed, 18 Sep 202412:46 PM IST

Maharashtra News Live: खेडूत महिलेचं एकनाथ शिंदेंना चॅलेंज…; अंगणवाडीसाठी वाटली जाणारी खिचडी खाऊन दाखवावी!

  • Poshan Aahar : महिला सरकारला प्रश्न विचारते की, लहान मुले देशाची संपत्ती आहे, मात्र असला निकृष्ठ पोषण आहार घेऊन त्यांचे वजन वाढेल का, त्याचा विकास होईल का?  असली खिचडी सरकार तर खाईल का. माझे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आव्हान आहे की, त्यांनी ही खिचडी खाऊन दाखवावी.

Read the full story here

Wed, 18 Sep 202410:38 AM IST

Maharashtra News Live: अमृता फडणवीसांना यापुढं 'मॅम' नाही तर 'माँ अमृता' संबोधणार; मंत्री मंगलप्रभात लोढा यांचं वक्तव्य

  • Mangal Prabhat Lodha : राज्याचे पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे.

Read the full story here

Wed, 18 Sep 202409:32 AM IST

Maharashtra News Live: बापूसाहेब पठारे यांचा प्रवेश शरद पवारांच्या राष्ट्रवादीसाठी किती महत्त्वाचा? पुण्यातील राजकीय समीकरणं कशी बदलणार?

  • Bapusaheb Pathare with Sharad Pawar : भाजपचे माजी आमदार बापूसाहेब पठारे यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यामुळं पुणे जिल्ह्यातील राजकीय समीकरणं बदलणार आहेत.

Read the full story here

Wed, 18 Sep 202408:06 AM IST

Maharashtra News Live: Video : अंबानींनी दिलेला २० किलो सोन्याचा मुकूट उतरवून लालबागच्या राजाचं विसर्जन

  • Lalbaugcha Raja Visarjan : नवसाला पावणारा अशी ख्याती असलेल्या मुंबईतील लालबागचा राजा गणपतीचं आज भावपूर्ण वातावरणात विसर्जन करण्यात आलं.

Read the full story here

Wed, 18 Sep 202406:04 AM IST

Maharashtra News Live: राहुल गांधींची जीभ छाटायची गरज नाही, पण… भाजपचे खासदार अनिल बोंडे हे काय बोलून गेले?

  • Anil Bonde on Rahul Gandhi : आरक्षणाच्या संदर्भात विपरीत बोलणाऱ्या राहुल गांधी यांच्या जिभेला चटके द्यायला पाहिजेत, असं वक्तव्य भाजपचे खासदार अनिल बोंडे यांनी केलं आहे.

Read the full story here

Wed, 18 Sep 202404:01 AM IST

Maharashtra News Live: Nashik Drowned: नाशिकमध्ये गणेश विसर्जनदरम्यान दोन जिवलग मित्रांचा नदीत बुडून मृत्यू

  • Nashik Drown News: नाशिकमध्ये गणेश विसर्जनदरम्यान दोन जिवलग मित्रांचा नदीत बुडून मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
Read the full story here

Wed, 18 Sep 202402:50 AM IST

Maharashtra News Live: Weather Updates: आज मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ आणि कोकणात पावसाची शक्यता

  • Weather Updates Today: आज मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, वदर्भ,कोकणात पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली जात आहेय
Read the full story here

Wed, 18 Sep 202401:33 AM IST

Maharashtra News Live: नवाब मलिक यांचे जावई कार अपघातात जखमी, रुग्णालयात उपचार सुरू; मुंबईतील कुर्ला येथील घटना

  • Nawab Malik son-in-law injured in car accident: मुंबईतील कुर्ला परिसरात आमदार नवाब मलिक यांचे जावाई समीर खान यांच्या कारला अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे.
Read the full story here

Wed, 18 Sep 202401:30 AM IST

Maharashtra News Live: कसे असेल 18 September 2024 या दिवसाचे मुंबईचे हवामान, जाणून घ्या संपूर्ण माहिती

  • Mumbai Weather: मुंबई शहरात आज हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे..
Read the full story here

Wed, 18 Sep 202401:17 AM IST

Maharashtra News Live: ठाण्यात ९० प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या बसला आग; चालक आणि कंडक्टरनं प्रसंगावधान दाखवल्यानं अनर्थ टळला

  • Bus with 90 passengers on board catches fire: ठाण्यात ९० प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या बसला आग लागल्याची घटना उघडकीस आली असून बसचे चालक आणि कंडक्टर यांनी प्रसंगावधान दाखवल्यामुळे मोठा अनर्थ टळला.
Read the full story here

Wed, 18 Sep 202412:38 AM IST

Maharashtra News Live: Thane: ठाण्यातील देव कॉर्पोरा इमारतीला आग, अग्निशमन दल घटनास्थळी, ९ जणांना वाचवण्यात यश

  • Fire breaks out at Dev Corpora building in Thane: ठाणे येथील देव कॉर्पोरा इमारतीला आग लागल्याची घटना उघडकीस आली असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम सुरू आहे.
Read the full story here

Wed, 18 Sep 202411:30 PM IST

Maharashtra News Live: परभणीत विसर्जन सोहळ्याला गालबोट, मिरवणुकीतील डीजेमुळे एकाचा ह्रदयविकाऱ्याच्या झटक्याने मृत्यू, दोघांची प्रकृती गंभीर

  • Parbhani news : परभणीत विसर्जन मिरवणुकीत लावलेल्या डीजेमुळे एकाचा हृदय विकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. तर दोन जणांची प्रकृती गंभीर बनली आहे.

Read the full story here