Maharashtra News Live September 14, 2024: Pune Rape: विवाह नोंदणी संकेतस्थळावर ओळख, लग्नाचं आमिष दाखवत तरुणीवर ५ वर्ष अत्याचार-latest maharashtra today live updates september 14 2024 ,महाराष्ट्र बातम्या
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Maharashtra News Live September 14, 2024: Pune Rape: विवाह नोंदणी संकेतस्थळावर ओळख, लग्नाचं आमिष दाखवत तरुणीवर ५ वर्ष अत्याचार
Pune Rape: विवाह नोंदणी संकेतस्थळावर ओळख, लग्नाचं आमिष दाखवत तरुणीवर ५ वर्ष अत्याचार
Pune Rape: विवाह नोंदणी संकेतस्थळावर ओळख, लग्नाचं आमिष दाखवत तरुणीवर ५ वर्ष अत्याचार(HT_PRINT)

Maharashtra News Live September 14, 2024: Pune Rape: विवाह नोंदणी संकेतस्थळावर ओळख, लग्नाचं आमिष दाखवत तरुणीवर ५ वर्ष अत्याचार

HT Marathi Desk 03:29 PM ISTSep 14, 2024 08:59 PM
  • twitter
  • Share on Facebook

हिंदुस्तान टाइम्स- मराठीच्या 'महाराष्ट्र लाइव्ह ब्लॉगमध्ये आपले स्वागत. महाराष्ट्रात आज राजकारण, अर्थकारण, मनोरंजन, कृषी, क्रीडा तसेच हवामान क्षेत्रात घडलेल्या ताज्या घडामोडींचा वृत्तांत.

Sat, 14 Sep 202403:29 PM IST

Maharashtra News Live: Pune Rape: विवाह नोंदणी संकेतस्थळावर ओळख, लग्नाचं आमिष दाखवत तरुणीवर ५ वर्ष अत्याचार

  • Pune Rape News: पुण्यात लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर ५ वर्ष बलात्कार केल्याप्रकरणी एका तरुणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
Read the full story here

Sat, 14 Sep 202402:34 PM IST

Maharashtra News Live: Pune : परपुरुषासोबत शारिरिक संबंध ठेव, नाहीतर...; महिला पोलिसाची मित्राच्या पत्नीला धमकी

  • Pune Constable Suspended News: मित्राच्या पत्नीला परपुरुषासोबत शारिरिक संबंध ठेवण्याचा आग्रह करणाऱ्या महिला पोलीस कर्मचाऱ्याचे निलंबन करण्यात आले.
Read the full story here

Sat, 14 Sep 202401:21 PM IST

Maharashtra News Live: Beed: बीडमध्ये गुंडांची दहशत; बिल मागायला गेलेल्या वेटरला कारनं एक किलोमिटर फरफटत नेलं!

  • Beed Restaurant Waiter Abducted: बीडमध्ये जेवणाचे पैसे मागायला आलेल्या वेटरला कारने एक किलोमीटरपर्यंत फरफटत नेऊन मारहाण केल्याची संतापजनक घटना समोर आली.
Read the full story here

Sat, 14 Sep 202412:15 PM IST

Maharashtra News Live: Eid-e-Milad Holiday: महाराष्ट्र सरकारची मोठी घोषणा! ईद-ए-मिलादची सुट्टी १६ ऐवजी १८ तारखेला, कारण काय?

  • Eid-e-Milad Holiday Date: महाराष्ट्र सरकारने ईद-ए-मिलादची सुट्टी १६ सप्टेंबरऐवजी १८ सप्टेंबरला जाहीर केली आहे. 

Read the full story here

Sat, 14 Sep 202411:27 AM IST

Maharashtra News Live: Mumbai Fire: मुंबईतील घाटकोपर येथे इमारतीला आग; १३ जण जखमी, ९० जणांना वाचवण्यात यश

  • Mumbai Ghatkopar Residential Building Fire: मुंबईतील घाटकोपर येथील रहिवासी इमारतीला लागलेल्या आगीत १३ जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.
Read the full story here

Sat, 14 Sep 202410:44 AM IST

Maharashtra News Live: Mumbai: बोलणं बंद केलं म्हणून तरुणानं महिलेचा गळा चिरला; स्वत: चाही आत्महत्येचा प्रयत्न, मुंबईतील घटना

  • Man stabs Women In Mumbai: बोलण्यास नकार दिला म्हणून एका व्यक्तीने महिलेचा गळा चिरून स्वत:ही आत्महत्येचा प्रयत्न केला. मुंबईतील भांडुप परिसरात ही घटना घडली.

Read the full story here

Sat, 14 Sep 202410:09 AM IST

Maharashtra News Live: Devendra Fadnavis: गणेशोत्सवानंतर एकनाथ खडसे भाजपमध्ये प्रवेश करणार का? देवेंद्र फडणवीस यांनी केलं स्पष्ट, म्हणाले...

  • Devendra Fadnavis On Eknath Khadse reinduction: एकनाथ खडसेंच्या भारतीय जनता पक्षात परतण्याबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वाचे वक्तव्य केले आहे.
Read the full story here

Sat, 14 Sep 202406:00 AM IST

Maharashtra News Live: अबब.. पुण्यात एक एकर जागेचा भाव २७ कोटी रुपये! मायक्रोसॉफ्टने एका आठवड्यात खरेदी केली १६.४ एकर जमीन

  • Microsoft buys second plot in Pune : पुण्यातील जमिनींचा भाव गगनाला भिडला आहे. मायक्रोसॉफ्टने पुण्यात एक एकर जमीनिसाठी तब्बल २७ कोटी मोजले आहे. १६.४ एकर भूखंड ४५३ कोटी कंपनीने खर्च केले आहे. 

Read the full story here

Sat, 14 Sep 202404:34 AM IST

Maharashtra News Live: संभाजीनगरमध्ये भीषण अपघात! बाळाचं बारसं आटोपून पुण्याला येत असतांना मद्यधुंद तरुणांच्या गाडीची धडक; चौघे जागीच ठार

  • Sambhaji Nagar accident : छत्रपती सांभाजीनगर येथे मनहेलवणारी घटना उघडकीस आली आहे. एका अपघातात चौघांचा मृत्यू झाला आहे.
Read the full story here

Sat, 14 Sep 202403:55 AM IST

Maharashtra News Live: Mumbai local Train : मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी! आज पासून गणेशोत्सवासाठी रात्रकालीन लोकलच्या २२ जादा फेऱ्या

  • Mumbai local Train update : मुंबईत गणेशोत्सव काळात नागरिकांची गैरसोय होऊ नये व त्यांना या उत्सवाचा आनंद घेता यावा यासाठी आज पासून लोकलच्या फेऱ्या वाढवण्यात येणार आहेत.
Read the full story here

Sat, 14 Sep 202402:03 AM IST

Maharashtra News Live: ग्रामविकास मंत्र्यांच्या जामनेर मतदारसंघातील रस्त्यांची अवस्था बिकट! गिरीश महाजनांना तरुणांनी विचारला जाब, Video Viral

  • Girish Mahajan viral video : ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्या जामनेर मतदार संघातील निकृष्ट रस्त्यांचा एक व्हिडिओ व्हायरल होतो आहे. यात गिरीश महाजनांना गावातील तरुण खराब रस्त्यावरून जाब विचारत आहेत. मात्र, महाजन याच खराब रस्त्यातून दुचाकीवर बसून जात आहेत.
Read the full story here

Sat, 14 Sep 202412:16 AM IST

Maharashtra News Live: पुण्यात ज्येष्ठ नागरिकाचं गैरकृत्य! सात वर्षाच्या चिमुरडीला जीवे मारण्याची धमकी देत अत्याचार; पोलिसांनी केली अटक

  • Pune sahakarnagar Crime : पुण्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. एका ७८ वर्षीय वृद्ध व्यक्तीने अल्पवयीन मुलीला चाकूचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी देत अत्याचार केला. आरोपी वृद्धाला अटक करण्यात आली आहे.
Read the full story here

Sat, 14 Sep 202412:16 AM IST

Maharashtra News Live: Maharashtra Weather Update : राज्यात पावसाची विश्रांती! दोन दिवसानंतर विदर्भात बरसणार; आज तुरळक ठिकाणी हलक्या सरी

  • Maharashtra Weather Update : राज्यात पावसाचा जोर ओसरला आहे. पुढील दोन दिवस वातावरण कोरडे राहणार आहे. १६ पासून विदर्भात पावसाचे पुनरागमन होणार आहे. आज कोकण, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे.
Read the full story here