Maharashtra News Live September 13, 2024: Mhada Lottery 2024 : प्रतिक्षा संपली..! म्हाडाच्या २,०३० घरांसाठीच्या सोडतीची तारीख जाहीर, किती आले अर्ज?-latest maharashtra today live updates september 13 2024 ,महाराष्ट्र बातम्या
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Maharashtra News Live September 13, 2024: Mhada Lottery 2024 : प्रतिक्षा संपली..! म्हाडाच्या २,०३० घरांसाठीच्या सोडतीची तारीख जाहीर, किती आले अर्ज?
Mhada Lottery 2024 : प्रतिक्षा संपली..! म्हाडाच्या  २,०३० घरांसाठीच्या सोडतीची तारीख जाहीर, किती आले अर्ज?
Mhada Lottery 2024 : प्रतिक्षा संपली..! म्हाडाच्या २,०३० घरांसाठीच्या सोडतीची तारीख जाहीर, किती आले अर्ज?

Maharashtra News Live September 13, 2024: Mhada Lottery 2024 : प्रतिक्षा संपली..! म्हाडाच्या २,०३० घरांसाठीच्या सोडतीची तारीख जाहीर, किती आले अर्ज?

HT Marathi Desk 05:17 PM ISTSep 13, 2024 10:47 PM
  • twitter
  • Share on Facebook

हिंदुस्तान टाइम्स- मराठीच्या 'महाराष्ट्र लाइव्ह ब्लॉगमध्ये आपले स्वागत. महाराष्ट्रात आज राजकारण, अर्थकारण, मनोरंजन, कृषी, क्रीडा तसेच हवामान क्षेत्रात घडलेल्या ताज्या घडामोडींचा वृत्तांत.

Fri, 13 Sep 202405:17 PM IST

Maharashtra News Live: Mhada Lottery 2024 : प्रतिक्षा संपली..! म्हाडाच्या २,०३० घरांसाठीच्या सोडतीची तारीख जाहीर, किती आले अर्ज?

  • Mhada lottery 2024 draw : म्हाडाच्या २ हजार ३० घरांच्या लॉटरीसाठी  सोडतीची तारीख जाहीर करण्यात आली आहे. ८ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता नरीमन पॉइंट येथील यशवंतराव चव्हाण सेंटर येथे लॉटरी काढली जाणार आहे. 

Read the full story here

Fri, 13 Sep 202403:21 PM IST

Maharashtra News Live: Nagpur Hit and Run Case : काय तर गडबड आहे भाऊ..! बारच्या सीसीटीव्ही फुटेजमधून संकेत बावनकुळे आणि त्याचे मित्र गायब?

  • Nagpur Audi car accident : ऑडी कार अपघात प्रकरणी मोठी बातमी समोर आली असून लाहोरी रेस्टॉरंट आणि बारमधील सीसीटीव्ही फुटेजमधून संकेत बावनकुळे, अर्जुन हावरे, रोनित चिंतमवार आणि आणखी एक तरुण गायब असल्याचे सांगितले जात आहे.

Read the full story here

Fri, 13 Sep 202401:55 PM IST

Maharashtra News Live: “देवेंद्र फडणवीसांनी एकुलत्या एक मुलीची शपथ घेऊन मला सांगितले होते की..”; एकनाथ खडसेंचा खळबळजनक दावा

  • Eknath khadse : देवेद्र फडणवीसांनी मला आश्वास दिले होते की, राज्यपाल पदासाठी ते माझ्या नावाची शिफारस करतील. त्यासाठी संपूर्ण ताकदीने प्रयत्न करतील. विशेष म्हणजे त्यांनी आपल्या मुलीचीही शपथ घेतली होती, असा दावा एकनाथ खडसे यांनी केला आहे.

Read the full story here

Fri, 13 Sep 202412:21 PM IST

Maharashtra News Live: Vande Bharat: मुंबईला लवकरच मिळणार सातवी वंदे भारत ट्रेन; राज्यातील कोणत्या मार्गावर धावणार?

  • Vande Bharat News : लवकरच मुंबईला सातवी वंदे भारत ट्रेन मिळणार आहे. ही गाडी मुंबई-पुणे-कोल्हापूर मार्गावर धावणार आहे.

Read the full story here

Fri, 13 Sep 202411:44 AM IST

Maharashtra News Live: संतापजनक! नग्न फोटो व व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत मेडिकलच्या विद्यार्थिनीवर वारंवार अत्याचार, बीडमधील प्रकार

  • Beed rape case : केजमध्ये एका मेडिकल विद्यार्थिनीवर बलात्कार केल्याचा प्रकार समोर आला आहे. विद्यार्थिनीचे नग्न फोटो व व्हिडिओ तिच्या पालकांना पाठवल्याचेही समोर आले आहे.

Read the full story here

Fri, 13 Sep 202410:01 AM IST

Maharashtra News Live: Mumbai Dabbawala : मुंबईच्या डबेवाल्यांना बाप्पा पावला; मिळणार हक्काचं घर, राज्य सरकारकडून मोठी घोषणा

  • Mumbai dabewala affordable houses : पंतप्रधान आवास योजनेतंर्गत म्हाडाकडून मुंबईत डबेवाल्यांसाठी घरे बांधली जाणार आहेत. डबेवाल्यांसोबतच चर्मकार समाजालाही सरकारच्या या योजनेचा लाभ मिळणार आहे.

Read the full story here

Fri, 13 Sep 202408:48 AM IST

Maharashtra News Live: Ladki Bahin yojana : लाडक्या बहीण योजनेत लाडक्या भावांचे अर्ज! तब्बल १२ जणांनी घेतला लाभ; असा झाला उलगडा

  • Ladki Bahin yojana scam : राज्यातील महिलांसाठी सुरू केलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत अनेक गैरप्रकार झाल्याचे उघड झाले आहे. संभाजी नगर येथील १२ पुरुषांनी या योजनेचा लाभ घेतल्याचं उघड झालं आहे.
Read the full story here

Fri, 13 Sep 202408:21 AM IST

Maharashtra News Live: Wakad Crime : गंमतीत पिस्तूलातून गोळीबार करण भोवलं अजित पवारांच्या माजी नगरसेवकासह दोघांना अटक; पुण्यातील घटना

  • Wakad Crime : वाकड येथे राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या माजी नगरसेवकाने गंमतीत पिस्तूलातून गोळीबार केल्याने खळबळ उडाली असून या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे.
Read the full story here

Fri, 13 Sep 202406:35 AM IST

Maharashtra News Live: Dhananjay Sawant : आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांचे पुतणे धनंजय सावंत यांच्या घरासमोर गोळीबार

  • Firing on Dhananjay Sawant in Dharashiv : राज्याचे आरोग्य मंत्री तानाजी सांवत यांचे पुतणे धनंजय सावंत (Dhananjay Sawant) यांच्यावर गोळीबार करण्यात आला. त्यांच्या धारशिव येथील घरासमोर ही घटना घडल्याने खळबळ उडाली आहे.
Read the full story here

Fri, 13 Sep 202405:26 AM IST

Maharashtra News Live: Dharavi Redevelopment : राडा टाळण्यासाठी विकासक कंपनीनं गुपचूप उरकला धारावी पुनर्विकासाच्या उद्घाटनाचा सोहळा

  • Dharavi Redevelopment Ceremony : धारावीच्या पुनर्विकासाला माटुंगा येथे डीआरपीपीएलच्या नेतृत्वाखाली पूजेने सुरुवात झाली. पात्र रहिवाशांना मोठी घरे मिळणार आहेत, तर अपत्रांना नवीन वसाहतींमध्ये ठेवण्यात येणार आहे.

Read the full story here

Fri, 13 Sep 202405:15 AM IST

Maharashtra News Live: Pune Crime : पुण्यात काय चाल्लयं? पार्किंगमधे कार धुतली म्हणून रहिवाशाचं बोट तोडलं...

  • Pune Crime : पुण्यात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एकाने पार्किंगमध्ये कार धुतली म्हणून त्याचे बोट तोडल्याचा प्रकार घडला आहे.

Read the full story here

Fri, 13 Sep 202404:26 AM IST

Maharashtra News Live: Beed Maratha Protest: बीडमध्ये मराठा आंदोलक आक्रमक! आरक्षणाच्या मागणीसाठी पेट्रोल ओतून एसटी बस पेटवली

  • Beed Maratha Protest: बीडमध्ये मराठा आंदोलक आक्रमक झाले आहे. आरक्षणाच्या मागणीसाठी त्यांनी गुरुवारी रात्री बस पेटवली. चालक आणि मेकॅनिकने दाखवलेल्या प्रसंगावधान मोठी दुर्घटना टळली.
Read the full story here

Fri, 13 Sep 202402:42 AM IST

Maharashtra News Live: Pune : घरातील गणपतीचे विसर्जन करण्यास गेलेल्या कुटुंबावर काळाचा घाला; बाप-लेकाचा बुडून मृत्यू , मावळ तालुक्यातील घटना

  • Pune Pavnanagar news : पुण्यातील मावळ तालुक्यातील कडधे येथे गणपती विसर्जनासाठी गेलेल्या बाप-लेकाचा बुडून मृत्यू झाला आहे. 
Read the full story here

Fri, 13 Sep 202402:12 AM IST

Maharashtra News Live: Ulhasnagar Crime : बदलापूरनंतर आता उल्हासनगर! शिक्षकाने केला ७ वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार

  • Ulhasnagar Crime : राज्यात मुलींवरील अत्याचार थांबण्याचे नाव घेत नाही. बदलापूर येथील एका शाळेत दोन मुलींवर अत्याचार झाल्याची घटना ताजी असतांना आता उल्हासनगरमध्ये अशीच एक घटना उघडकीस आली आहे.
Read the full story here

Fri, 13 Sep 202401:47 AM IST

Maharashtra News Live: Maharashtra Weather Update : पुणे, साताऱ्यात पावसाची शक्यता! हवामान विभागाचा यलो अलर्ट, राज्यात पावसाची विश्रांती

  • Maharashtra Weather Update : राज्यात पावसाने विश्रांती घेतली आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भातील काही तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
Read the full story here

Fri, 13 Sep 202411:30 PM IST

Maharashtra News Live: Ambernath MIDC : अंबरनाथ औद्योगिक वसाहतीतील केमिकल कंपनीतून गॅस गळती, संपूर्ण शहरात धूर

  • ambernath midc : अंबरनाथमधील मोरिवली औद्योगिक वसाहतीमधील एका केमिकल कंपनीत गळती झाली असून रासायनिक धूर संपूर्ण शहरात पसरला आहे.

Read the full story here