मराठी बातम्या / महाराष्ट्र / Maharashtra News Live September 11, 2024: लेकरं रडत होती अन् शिंदेंच्या आमदाराच्या सुरक्षारक्षकाकडून कारचालकाला भररस्त्यात बेदम मारहाण, पाहा Video
Maharashtra News Live September 11, 2024: लेकरं रडत होती अन् शिंदेंच्या आमदाराच्या सुरक्षारक्षकाकडून कारचालकाला भररस्त्यात बेदम मारहाण, पाहा VIDEO
हिंदुस्तान टाइम्स- मराठीच्या 'महाराष्ट्र लाइव्ह ब्लॉगमध्ये आपले स्वागत. महाराष्ट्रात आज राजकारण, अर्थकारण, मनोरंजन, कृषी, क्रीडा तसेच हवामान क्षेत्रात घडलेल्या ताज्या घडामोडींचा वृत्तांत.
Wed, 11 Sep 202403:17 PM IST
Maharashtra News Live: लेकरं रडत होती अन् शिंदेंच्या आमदाराच्या सुरक्षारक्षकाकडून कारचालकाला भररस्त्यात बेदम मारहाण, पाहा VIDEO
Shivsena UBT On Shinde Group : ठाकरे गटाने व्हिडिओ पोस्ट करत म्हटलंय की, महाराष्ट्रात गुंडाराज! शिंदेंच्या आमदाराच्या, महेंद्र थोरवे यांच्या म 'शिवा' नावाच्या बॉडीगार्डने नेरळ येथे भर दिवसा, भररस्त्यात एका व्यक्तीला मारहाण केली.
Maharashtra News Live: Ganpati Festival : बाप्पाच्या देखाव्यात साकारले आय टी पार्क, कल्याण डोंबिवलीच्या जीवघेण्या गर्दीवर उपाय!
IT Park Decoration In Ganpati Festival : गणेशोत्सवात सध्याच्या ट्रेंडनुसार अनेकजण विविध देखावे साकारतात. या देखाव्यातून काहीजण एखादा संदेश देतात. कल्याण डोंबिवलीत रोजच्या रोज लोकलमुळे घडणाऱ्या मृत्युच्या घटना लक्षात घेत, डोंबिवलीतील एका मंडळाने आय टी पार्कचा देखावा साकारला आहे.
Maharashtra News Live: Chandrapur news : गणेशोत्सव काळात चंद्रपुरात दुर्दैवी घटना, विजेचा धक्का लागून ४ शेतकऱ्यांच्या मृत्यू
वन्यप्राण्यांपासून शेतीचे होणारे नुकसान किंवा रानडुक्करच्या बंदोबस्तासाठी शेताच्या कुंपणात वीज पुरवठा सोडल्याच्या प्रकारातून ही दुर्घटना घडली असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
Maharashtra News Live: शक्तिपीठनंतर आता भक्तीपीठ आणि औद्योगिक महामार्गालाही ब्रेक, शेतकऱ्यांच्या विरोधानंतर सरकारनं काम थांबवलं
shaktipeeth highway : मात्र स्थानिक शेतकऱ्यांच्या विरोधानंतर सरकारने शक्तीपीठ महामार्गाचे भूसंपादन थांबवले होते. आता सरकारने भक्तिपीठ आणि औद्योगिक महामार्गाचे भूसंपादनाला ब्रेक लावला आहे.
Maharashtra News Live: चंद्रशेखर बावनकुळेंच्या मुलाने खाल्ले होते ‘बीफ कटलेट’; पोलिसांनी जप्त केलेल्या बिलातून उघड
हा अपघात होण्यापूर्वी संकेत बावनकुळे हा नागपूरच्या प्रसिद्ध लाहोरी बारमध्ये दारु प्यायला होता तसेच येथे ‘बीफ कटलेट’वर ताव मारला होता, अशी माहिती शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मीडियाला दिली. अपघातानंतर ना
Maharashtra News Live: अत्यंत घाणेरडं कृत्य! मॉर्निंग वॉकला गेलेल्या महिलेसमोर तरुणानं...; मुंबईतील संतापजनक घटना
Mumbai Man Sexually Harassed Woman: मुंबईतील गिरगाव चौपाटीवर मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या महिलोसोबत लज्जास्पद कृत्य करणाऱ्या तरुणाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहे.
Maharashtra News Live: Raj Thackeray: राज ठाकरे तब्बल ४ मिनटं लालबागच्या राजाच्या चरणी नतमस्तक; चर्चा तर होणारच, VIDEO
Thackeray reached lalbag cha raja : राज ठाकरेंनी लालबागच्या राजाच्या पायावर माथा टेकवून आशीर्वाद घेतले. राज ठाकरेंनी तब्बल तीन ते चार मिनिटं बाप्पांच्या पायावर डोकं टेकवलं होतं.