Maharashtra News Live September 10, 2024: kirit somaiya : ‘मला न विचारता घोषणा केली, अशी अपमानास्पद वागणूक देऊ नका' किरीट सोमय्यांनी पक्षादेश नाकारला-latest maharashtra today live updates september 10 2024 ,महाराष्ट्र बातम्या
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Maharashtra News Live September 10, 2024: Kirit Somaiya : ‘मला न विचारता घोषणा केली, अशी अपमानास्पद वागणूक देऊ नका' किरीट सोमय्यांनी पक्षादेश नाकारला
kirit somaiya : ‘मला न विचारता घोषणा केली, अशी अपमानास्पद वागणूक देऊ नका' किरीट सोमय्यांनी पक्षादेश नाकारला
kirit somaiya : ‘मला न विचारता घोषणा केली, अशी अपमानास्पद वागणूक देऊ नका' किरीट सोमय्यांनी पक्षादेश नाकारला(Hindustan Times)

Maharashtra News Live September 10, 2024: kirit somaiya : ‘मला न विचारता घोषणा केली, अशी अपमानास्पद वागणूक देऊ नका' किरीट सोमय्यांनी पक्षादेश नाकारला

HT Marathi Desk 04:55 PM ISTSep 10, 2024 10:25 PM
  • twitter
  • Share on Facebook

हिंदुस्तान टाइम्स- मराठीच्या 'महाराष्ट्र लाइव्ह ब्लॉगमध्ये आपले स्वागत. महाराष्ट्रात आज राजकारण, अर्थकारण, मनोरंजन, कृषी, क्रीडा तसेच हवामान क्षेत्रात घडलेल्या ताज्या घडामोडींचा वृत्तांत.

Tue, 10 Sep 202404:55 PM IST

Maharashtra News Live: kirit somaiya : ‘मला न विचारता घोषणा केली, अशी अपमानास्पद वागणूक देऊ नका' किरीट सोमय्यांनी पक्षादेश नाकारला

  • Kirit Somaiya : किरीट सोमय्यांनी पक्षाला घरचा आहेर देत आपली नाराजी पत्रातून बोलून दाखवली आहे. एवढंच नाही, एवढी अपमानस्पद वागणूक देऊ नका, अशी विनंतीच केली आहे. 

Read the full story here

Tue, 10 Sep 202402:50 PM IST

Maharashtra News Live: Onion News : नाफेडचा कांदा मुंबईत व उपनगरात दाखल! नागरिकांना वाजवी किंमतीत मिळणार

  • Onion News : केंद्र सरकारच्यावतीने ग्राहकांना नाफेडच्या माध्यमातून सवलतीच्या दरात कांदा विक्री करण्यात येत असून त्याचा दर ३५ रूपये किलो आहे.

Read the full story here

Tue, 10 Sep 202412:09 PM IST

Maharashtra News Live: Maharashtra Lok Poll Survey: महाराष्ट्रात सत्तापालट? महाआघाडी दीडशे पार तर महायुतीला धक्का देणारे सर्वेक्षणाचे आकडे!

  • Maharashtra assembly election 2024 : निवडणुकीशी संबंधित ओपिनियन पोल आणि फोरकास्टर 'लोक पोल' या संस्थेनं महाराष्ट्रातील सर्व मतदारसंघात ताजं सर्वेक्षण केलं असून याचे आकडे प्रसिद्ध करण्यात आले आहेत. या सर्वेक्षणानुसार महाराष्ट्रात सत्तापालट होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

Read the full story here

Tue, 10 Sep 202409:36 AM IST

Maharashtra News Live: Nala Sopara Gangrape: नालासोपाऱ्यात ३० वर्षीय महिलेवर सामूहिक बलात्कार, तीन जणांना अटक

  • Nala Sopara Gangrape Nws: पालघरमधील नालासोपाऱ्यात एका महिलेवर सामूहिक बलात्कार केल्याप्रकरणी तिघांना पोलिसांनी अटक केली आहे.
Read the full story here

Tue, 10 Sep 202406:33 AM IST

Maharashtra News Live: Thane Accident: ठाण्यातील घोडबंदर रोडवर एसटी बस मेट्रोच्या खांबाला धडकली, ११ प्रवासी जखमी

  • ST Bus Dashes Metro Pillar In Thane: ठाण्यात घोडबंदर रोडवर एसटी बसला अपघात झाला. या अपघातात ११ प्रवासी जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
Read the full story here

Tue, 10 Sep 202405:18 AM IST

Maharashtra News Live: अजित पवार आमचे कॅप्टन, ते मध्येच शस्त्र टाकू शकत नाहीत; छगन भुजबळ असे का म्हणाले? वाचा

  • chhagan Bhujbal on Ajit Pawar: अजित पवार हे आमचे कॅप्टन असून ते बारामती मतदारसंघातून निवडणूक लढतील आणि विजयी होतील, असा विश्वास छगन भुजबळ यांनी व्यक्त केला.
Read the full story here

Tue, 10 Sep 202404:26 AM IST

Maharashtra News Live: इंदापुरात दरोड्याच्या तयारीतील टोळीवर पोलिसांची धाड ! ९ सुतळी बॉम्ब, ३ पिस्टलस, तलावारी केल्या जप्त

  • Walchandnagar Crime : इंदापूर येथे दरोड्याच्या तयारीत असलेल्या एका टोळीला पुणे ग्रामीण पोलिसांनी जेरबंद केले आहे. त्यांच्या कडून मोठा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे.
Read the full story here

Tue, 10 Sep 202403:23 AM IST

Maharashtra News Live: भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंच्या मुलाच्या ऑडीने पाच वाहनांना उडवलं; नागपुरातील घटना, चालकासह एकाला अटक

  • Chandrashekhar Bawankule son Audi hits vehicles : भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे यांच्या मुलाच्या ऑडी कारने पाच वाहनांना धडक दिली. या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे.

Read the full story here

Tue, 10 Sep 202402:48 AM IST

Maharashtra News Live: Pune Uttam nagar murder : पुण्यात चेष्टा मस्करीचया वादातून तरुणाचया डोक्यात कोयता मारून हत्या; उत्तमनगर येथील घटना

  • Pune Uttam nagar murder : पुण्यात हत्यासत्र सुरूच आहे. उत्तमनगर येथे किरकोळ वादातून तरुणाच्या डोक्यात कोयत्याने वार करून खून करण्यात आला.
Read the full story here

Tue, 10 Sep 202401:30 AM IST

Maharashtra News Live: कसे असेल 10 September 2024 या दिवसाचे मुंबईचे हवामान, जाणून घ्या संपूर्ण माहिती

  • Mumbai Weather: मुंबई शहरात आज हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे..
Read the full story here

Tue, 10 Sep 202401:09 AM IST

Maharashtra News Live: Dagadusheth Ganpati : अभिनेता विवेक ओबेरॉयने दिला दगडूशेठ' गणपतीला ५० लाख रुपयांचा हिऱ्याचा तिलक

  • Dagadusheth Ganpati : अभिनेता विवेक ओबेरॉयच्या मालकीच्या सॉलिटेरियो डायमंड्सतर्फे यंदाच्या गणेशोत्सवामध्ये श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीला ५० लाख रुपये किमतीच्या हिऱ्याचा तिलक (टिळा) अर्पण करण्यात आला आहे.
Read the full story here

Tue, 10 Sep 202412:33 AM IST

Maharashtra News Live: Maharashtra Weather update: विदर्भात आज जोरदार बरसणार! 'या' जिल्ह्यांना IMD चा ऑरेंज तर कोकणात यलो अलर्ट

  • Maharashtra Weather update: राज्यात काही जिल्ह्यात पावसाचा जोर कायम आहे. आज देखील जोरदार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
Read the full story here