Maharashtra News Live October 8, 2024: Raju Shetti: राजू शेट्टींना म्हाडाची लॉटरी, खासदार कोट्यातून मुंबईत मिळालं घर; जाणून घ्या घराची किंमत
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Maharashtra News Live October 8, 2024: Raju Shetti: राजू शेट्टींना म्हाडाची लॉटरी, खासदार कोट्यातून मुंबईत मिळालं घर; जाणून घ्या घराची किंमत
Raju Shetti: राजू शेट्टींना म्हाडाची लॉटरी, खासदार कोट्यातून मुंबईत मिळालं घर;  जाणून घ्या घराची किंमत
Raju Shetti: राजू शेट्टींना म्हाडाची लॉटरी, खासदार कोट्यातून मुंबईत मिळालं घर; जाणून घ्या घराची किंमत

Maharashtra News Live October 8, 2024: Raju Shetti: राजू शेट्टींना म्हाडाची लॉटरी, खासदार कोट्यातून मुंबईत मिळालं घर; जाणून घ्या घराची किंमत

HT Marathi Desk 02:03 PM ISTOct 08, 2024 07:33 PM
  • twitter
  • Share on Facebook

हिंदुस्तान टाइम्स- मराठीच्या 'महाराष्ट्र लाइव्ह ब्लॉगमध्ये आपले स्वागत. महाराष्ट्रात आज राजकारण, अर्थकारण, मनोरंजन, कृषी, क्रीडा तसेच हवामान क्षेत्रात घडलेल्या ताज्या घडामोडींचा वृत्तांत.

Tue, 08 Oct 202402:03 PM IST

Maharashtra News Live: Raju Shetti: राजू शेट्टींना म्हाडाची लॉटरी, खासदार कोट्यातून मुंबईत मिळालं घर; जाणून घ्या घराची किंमत

  • Raju Shetti Get Mhada Lottery : राजू शेट्टी यांनी खासदार कोट्यातून या घरासाठी अर्ज केला होता. त्यानुसार, त्या कोट्यातून तीन जणांना घरे मिळणार होती. मात्र त्यांचा एकमेव अर्ज असल्याने त्यांना म्हाडाची लॉटरी जाहीर होण्यापूर्वीच त्यांचे घर निश्चित झालं होतं. आज त्याची औपचारिक घोषणा झाली आहे.

Read the full story here

Tue, 08 Oct 202401:24 PM IST

Maharashtra News Live: मंत्रालयात पुन्हा राडा..! आमदारांनंतर आता धनगर आंदोलकांच्या मंत्रालयाच्या इमारतीवरून संरक्षण जाळीवर उड्या

  • Dhangar Reservation : अनुसूचित जमातीच्या प्रवर्गातून आरक्षण देण्याच्या मागणीवरून धनगर समाज आक्रमक झाल्याचं बघायला मिळत आहे. आज आंदोलकांनी मंत्रालयाच्या तिसऱ्या मजल्यावरून संरक्षण जाळीवर उड्या मारल्या.

Read the full story here

Tue, 08 Oct 202412:27 PM IST

Maharashtra News Live: Uddhav Thackeray: दोन ठग महाराष्ट्र लुटत आहेत; त्यांना खांदा देण्याची वेळ आलीय, उद्धव ठाकरे यांचा हल्लाबोल

  • Uddhav Thackeray : छत्रपती शिवाजी महाराजांनी सूरत लुटली होती स्वराज्यासाठी... हे दोन ठग माझा महाराष्ट्र लूटत आहेत. शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र लूटत आहेत. तोच लुटीचा पैसा वापरून जाहिराती करत आहेत, अशी टीका उद्धव ठाकरेंनी मोदी-शहांवर केली आहे.

Read the full story here

Tue, 08 Oct 202407:39 AM IST

Maharashtra News Live: मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची तब्येत बिघडली; सर्व कार्यक्रम केले रद्द

  • मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा अचानक तब्येत बिघडल्याने आजचे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहे. लाडकी बहीण योजनेच्या प्रचारासाठीचा आजचा सोलापूर दौरा आणि राज्य मंत्रिमंडळाची बैठक रद्द करण्यात आली आहे.

Read the full story here

Tue, 08 Oct 202406:06 AM IST

Maharashtra News Live: सरेंडर व्हा, नाही तर एन्काउंटर करू! बोपदेव घाट बलात्कार प्रकरणातील आरोपींना पुणे पोलिसांचा निर्वाणीचा इशारा

  • Bopdev Gangrape Case : पुण्यातील बोपदेव गँग रेप प्रकरणाला चार दिवस होऊन देखील आरोपींचा शोध लागलेला नाही. दरम्यान, पोलिस खबरींमार्फत आरोपींचा शोध घेत असून आरोपींना सरेंडर व्हा नाहीतर एन्काउंटर करू असा निर्वाणीचा इशारा दिल्याची माहिती आहे.
Read the full story here

Tue, 08 Oct 202405:15 AM IST

Maharashtra News Live: Nagpur: पतीपासून वेगळं राहत असलेल्या शिक्षिकेसोबत धक्कादायक कृत्य, नागपूर येथील घटना

  • Nagpur School Teacher molested: नागपूरमध्ये पतीपासून वेगळं राहत असलेल्या शिक्षिकेचा घरात घुसून विनयभंग केल्याची घटना घडली.
Read the full story here

Tue, 08 Oct 202405:05 AM IST

Maharashtra News Live: Viral Video : गरबा किंगला दांडिया खेळताना हार्टअटॅक! मुलासमोरच झाला मृत्यू; पुण्याच्या चाकणमधील घटना

  • Pune Dandiya Viral Video : पुण्यातील चाकण येथे मुलासोबत गरबा खेळत असतांना एका व्यक्तीचा हार्ट अटॅक येऊन मृत्यू झाला आहे. या घटनेच्या व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे.
Read the full story here

Tue, 08 Oct 202403:50 AM IST

Maharashtra News Live: Mhada Lottery: मुंबई म्हाडाच्या २०३० घरांची आज सोडत; घर मिळाली की नाही? हे कुठे आणि कसे पाहायचे?

  • Mumbai Mhada Lottery Result: मुंबई म्हाडाच्या २०३० घरांची आज सोडत जाहीर केली जाणार आहे.
Read the full story here

Tue, 08 Oct 202403:12 AM IST

Maharashtra News Live: Raj Thackeray: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची १३ ऑक्टोबर महत्त्वाची सभा, विधानसभा निवडणुकीबाबत मोठा निर्णय घेणार?

  • Maharashtra Assembly Election 2024: मनसे अध्यक्ष राज ठाकरे येत्या १३ ऑक्टोबरला महत्त्वाची सभा घेणार असून या सभेत विधानसभा निवडणुकीबाबत निर्णय घेण्याची शक्यता आहे.
Read the full story here

Tue, 08 Oct 202402:32 AM IST

Maharashtra News Live: Mumbai Local Train: ओव्हरहेड वायर तुटल्याने मुंबईची लोकलसेवा कोलमडली! मध्यरेल्वेच्या वाहतुकीवर परिणाम

  • Mumbai Local Train update : मुंबईकरांसाठी मंगळवारीची सकाळ मनस्ताप देणारी ठरली आहे. ओव्हरहेड वायर तुटल्याने मध्य रेल्वेची सेवा विस्कळीत झाली आहे. या मार्गावरील स्लो आणि फास्ट दोन्ही मार्गावरील वाहतूक उशीराने सुरू आहे.
Read the full story here

Tue, 08 Oct 202402:00 AM IST

Maharashtra News Live: Bopdev Ghat Rape case : बोपदेव घाट सामूहिक बलात्कारप्रकरणी आरोपींची ओळख पटविण्यासाठी पुणे पोलिस घेणार एआय 'सिम्बा'ची मदत

  • Bopdev Ghat Rape case : बोपदेव घाटात गेल्या गुरुवारी एका २१ वर्षीय तरुणीवर तिघांनी बलात्कार केला होता. या आरोपींचा अद्याप पोलिसांना शोध लागला नाही. त्यांना अटक करण्यासाठी आता पोलिस एआय टुल सिंम्बाची मदत घेणार आहेत.

Read the full story here

Tue, 08 Oct 202412:31 AM IST

Maharashtra News Live: Maharashtra Weather Update : राज्यात कोकण, विदर्भासह मराठवाड्यात बरसणार; IMD ने दिला 'या' जिल्ह्यांना यलो अलर्ट

  • Maharashtra Weather Update : राज्यात आज कोकण, विदर्भ आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यात पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
Read the full story here