मराठी बातम्या / महाराष्ट्र / Maharashtra News Live October 5, 2024: Viral Video: पैठणीसाठी काही पण! होम मिनिस्टर स्पर्धेत दोन महिलांमध्ये राडा, पाहून हसू आवरणार नाही!
Viral Video: पैठणीसाठी काही पण! होम मिनिस्टर स्पर्धेत दोन महिलांमध्ये राडा, पाहून हसू आवरणार नाही!
Maharashtra News Live October 5, 2024: Viral Video: पैठणीसाठी काही पण! होम मिनिस्टर स्पर्धेत दोन महिलांमध्ये राडा, पाहून हसू आवरणार नाही!
Updated Oct 05, 2024 07:55 PM IST
हिंदुस्तान टाइम्स- मराठीच्या 'महाराष्ट्र लाइव्ह ब्लॉगमध्ये आपले स्वागत. महाराष्ट्रात आज राजकारण, अर्थकारण, मनोरंजन, कृषी, क्रीडा तसेच हवामान क्षेत्रात घडलेल्या ताज्या घडामोडींचा वृत्तांत.
Sat, 05 Oct 202402:25 PM IST
Maharashtra News Live: Viral Video: पैठणीसाठी काही पण! होम मिनिस्टर स्पर्धेत दोन महिलांमध्ये राडा, पाहून हसू आवरणार नाही!
Kolhapur Viral Video: कोल्हापुरात होम मिनिस्टरच्या कार्यक्रमात दोन महिलांमध्ये चांगलीच जुंपल्याचे पाहायला मिळत आहे.
Maharashtra News Live: आम्ही सातारकर विकास प्रतिष्ठानचे पुरस्कार जाहीर; विविध क्षेत्रातील मान्यवरांचा गौरव
आम्ही सातारकर विकास प्रतिष्ठानच्या वतीनं मुंबई, ठाणे व आसपासच्या भागांतील सातारावासीयांचा दसरा मेळावा गुरुवार, १० ऑक्टोबर २०२४ रोजी होणार आहे. या निमित्तानं विविध क्षेत्रातील मान्यवरांना पुरस्कारानं गौरवण्यात येणार आहे.
Ramraje Naik Nimbalkar to join ncp-sp : अजित पवारांच्या राष्ट्रवादीत असलेले साताऱ्याचे वजनदार नेते रामराजे नाईक निंबाळकर शरद पवारांच्या पक्षात प्रवेश करणार असल्याचं जवळपास निश्चित मानलं जात आहे.
Maharashtra News Live: शर्ट इन न केल्याने शिक्षकाची ११ वर्षाच्या मुलाला बेदम मारहाण; नाक-कानातून आले रक्त; स्वारगेट येथील घटना
Swargate Pune Crime : पुण्यात एका शिक्षकाने कॉम्प्युटर क्लासमध्ये मुलाने शर्ट ईंन केला नाही म्हणून त्याला बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
Maharashtra News Live: पुणे बोपदेव घात गँगरेप प्रकरणी पोलिसांच्या हाती लागला मोठा पुरावा, तिन्ही आरोपींच सीसीटीव्ही फुटेज मिळालं
Pune Bopdev ghat gang rape : पुण्यातील बोपदेव (Bopdev) घाटात मित्रासोबत फिरायला गेलेल्या तरुणीवर तिघा नराधमांनी सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी उघडकीस आली होती. या प्रकरणी पोलिसांना आरोपींचे सीसीटीव्ही फुटेज हाती लागले आहे.
Maharashtra News Live: गाजियाबाद प्रकरणाचे थेट अमरावतीत पडसाद! संतप्त जमावाकडून पोलीस ठाण्यावर दगडफेक ; २९ पोलीस जखमी
Amravati News : गाझियाबाद येथे महंत यति नरसिंहानंद यांनी पैगंबर मोहम्मद यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानाचे पडसाद राज्यातील अमरावती शहरात उमटले आहे. अमरावतीत जमावाने एका पोलीस ठाण्यावर मोठी दगडफेक केली आहे.
Maharashtra News Live: पुण्यातील कोंढव्यात पाच वर्षांच्या मुलाला अश्लील व्हिडिओ दाखवत तिघांचा मोठ्या भावासमोर अनैसर्गिक अत्याचार
Pune Crime news : पुण्यात गेल्या काही दिवसांपासून लैंगिक अत्याचारच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. आज देखील एका पाच वर्षाच्या मुलावर अनैसर्गिक अत्याचार करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे.
Maharashtra News Live: राष्ट्रवादी कॉँग्रेस अजित पवार गटाचे भायखळा तालुकाध्यक्ष सचिन कुर्मी यांची धारदार शस्त्रांनी वार करुन हत्या
NCP sachin kurmi murder : मुंबईत भायखळा येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. शुक्रवारी रात्री १२ च्या सुमारास राष्ट्रवादी कॉँग्रेस अजित पवार गटाचे भायखळा तालुकाध्यक्ष सचिन कुर्मी यांची हत्या करण्यात आली.
Maharashtra News Live: मुंबईकरांनो रविवारी बाहेर जणाचा प्लॅन असले तर रेल्वेचे वेळापत्रक तपासा; उद्या तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक
Mumbai railway mega block : रविवारी रेल्वेच्या देखभाल आणि दुरुस्तीसाठी तसेच सिग्नल यंत्रणेच्या दुरुस्तीसाठी मेगा ब्लॉक घोषित करण्यात आला आहे. त्यामुळे काही रेल्वे गाड्या रद्द तर काही लोकलची वेळ बदलण्यात आली आहे.
Maharashtra News Live: PM Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर! मुंबई मेट्रोसह पोहरादेवी येथे विविध प्रकल्पाचे उद्घाटन
PM Modi Maharashtra Visit : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर येणार आहेत. आज ते मुंबई मेट्रोसह वाशिम येथील पोहोरादेवी येथे विविध विकास कामांचे उद्घाटन करणार आहेत.
Maharashtra News Live: Maharashtra Weather Update : राज्यात आज 'या' भागात जोरदार बरसणार; हवामान विभागाने दिला वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा
Maharashtra Weather Update : राज्यात आज काही जिल्ह्यात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. कोकण, मराठवाडा, विदर्भातील काही जिल्ह्यात हा पाऊस होणार आहे.