मराठी बातम्या / महाराष्ट्र / Maharashtra Election News Live October 28, 2024: Shivsena Candidate List: एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची १५ उमेदवारांची तिसरी यादी जाहीर; कुणाकुणाला संधी? वाचा
हिंदुस्तान टाइम्स- मराठीच्या 'महाराष्ट्र लाइव्ह ब्लॉगमध्ये आपले स्वागत. महाराष्ट्रात आज राजकारण, अर्थकारण, मनोरंजन, कृषी, क्रीडा तसेच हवामान क्षेत्रात घडलेल्या ताज्या घडामोडींचा वृत्तांत.
Mon, 28 Oct 202405:06 PM IST
महाराष्ट्र बातम्या News Live: Shivsena Candidate List: एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची १५ उमेदवारांची तिसरी यादी जाहीर; कुणाकुणाला संधी? वाचा
Shivsena Shinde Group Candidate List : शिंदे गटाच्या तिसऱ्या यादीत १५ जणांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. या यादीत दोन जागा मित्रपक्षांना दिल्या आहेत
महाराष्ट्र बातम्या News Live: Maharashtra Election : विधानसभेसाठी भाजपने ४ जागा रासप व अन्य मित्रपक्षांना सोडल्या, कुणाला दिला पाठिंबा?
Maharashtra Assembly Election : बडनेरा, गंगाखेड, कलिना आणि शाहूवाडी मतदारसंघ भाजपाने त्यांच्या मित्रपक्षांना सोडले आहेत. त्यामुळे महायुतीत भाजपाच्या जागांची संख्या आता १५० झाली आहे.
महाराष्ट्र बातम्या News Live: उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, उमेदवारी जाहीर केलेल्या शिलेदाराची अचानक माघार, तत्काळ घोषित केला दुसरा उमेदवार
Maharashtra Assembly Election : छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेना ठाकरे गटाला (Shiv Sena UBT) मोठा धक्का बसला आहे. उमेदवारी जाहीर केलेल्या उमेदवाराने निवडणुकीतून माघार घेतली असून लढण्याआधीच तलवार म्यान केली आहे.
महाराष्ट्र बातम्या News Live: पुरुषोत्तम जाधव बाजी पलटवणार! वाई विधानसभेतील लढतीकडं राज्याचं लक्ष
Wai Vidhan Sabha Election : सातारा जिल्ह्यातील वाई विधानसभा मतदारसंघातून कट्ट्रर शिवसैनिक पुरुषोत्तम जाधव हे अपक्ष रिंगणात उतरणार आहेत. त्यामुळं या लढतीकडं राज्याचं लक्ष लागलं आहे.
महाराष्ट्र बातम्या News Live: माझी बायको हिरोईन नाही म्हणून कदाचित मला तिकिट मिळालं नसावं; शरद पवार गटातील इच्छुकाची नाराजी
Anushaktinagar Constituency : अनुशक्तीनगर मतदारसंघातून राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून अभिनेत्री स्वरा भास्कर हिचा पती फहद अहमद याला तिकीट जाहीर करण्यात आले आहे. यानंतर राष्ट्रवातील कार्यकर्ते व इच्छुक नाराजी व्यक्त करत आहेत.
महाराष्ट्र बातम्या News Live: BJP Candidate List : भाजपाची २५ उमेदवारांची तिसरी यादी जाहीर; बोरिवलीतून विद्यमान आमदाराचा पत्ता कट, कुणाकुणाला संधी?
Bjp Candidate List : भारपकडून तिसरी उमेदवार यादी जाहीर करण्यात आली असून यामध्ये २५ उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये बहुतांश विदर्भातील जागांचा समावेश आहे.
महाराष्ट्र बातम्या News Live: Mohol Constituency : शरद पवारांनी डाव टाकला; मोहोळमध्ये उतरवला विधानसभा निवडणुकीतील सर्वात तरुण उमेदवार
Mohol Constituency : मोहोळ मतदारसंघात माजी आमदार रमेश कदम यांच्या नावाची चर्चा होती. पण शरद पवार गटाने रमेश कदम यांच्या कन्या सिद्धी कदम (siddhi Kadam) यांना उमेदवारी जाहीर करून सर्वांना धक्का दिला आहे.
महाराष्ट्र बातम्या News Live: Palghar: पालघरमध्ये सात वर्षाच्या चिमुरडीवर अत्याचार, नंतर हत्या करून मृतदेह निर्जनस्थळी फेकला
7-Year-Old Girl Rape and Murder In Palghar: पालघरमध्ये सात वर्षीय मुलीवर अत्याचार केल्यानंतर तिची हत्या करून मृतदेह निर्जनस्थळी फेकून देण्यात आल्याची घटना घडली.
महाराष्ट्र बातम्या News Live: वरळी हादरले! डोक्यावर कर्ज असल्याने मुलाने केली आईची हत्या; नंतर स्वत:वर वार करत आत्महत्येचा प्रयत्न
Worli Crime News : वरळी येथे धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. डोक्यावर कर्ज असल्याने मुलाने आईची हत्या केल्याचं उघड झालं आहे. यानंतर स्वत:वर वार करत आत्महत्या करण्याचा प्रयत्न आरोपीने केला आहे.
महाराष्ट्र बातम्या News Live: वादग्रस्त पूजा खेडकरचे वडील लढणार विधान सभा निवडणूक; अपक्ष उमेदवारीचा अर्ज भरला, पत्नीशी दाखवला घटस्फोट
Pooja Khedkar's father's poll affidavit : वादग्रस्त आयएएस प्रशिक्षणार्थी पूजा खेडकर यांचे वडील दिलीप खेडकर यांनी विधानसभा निवडणुकीसाठी अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज दाखल केला आहे. उमेदवारी अर्जात त्यांनी स्वत:ला घटस्फोटित म्हटलं आहे.
महाराष्ट्र बातम्या News Live: Maharashtra Weather Update : ऐन दिवाळीत पवासाचे सावट! वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता; IMD चा काही शहरांना यलो अलर्ट
Maharashtra Weather Update : दिवाळी काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. या दिवाळीत राज्यावर पावसाचे सावट आहे. काही जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे.