Maharashtra News Live October 27, 2024: Congress Candidate List: काँग्रेसची चौथी उमेदवार यादी जाहीर; अंधेरी, संभाजीनगर पूर्व मधील उमेदवार बदलले
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Maharashtra News Live October 27, 2024: Congress Candidate List: काँग्रेसची चौथी उमेदवार यादी जाहीर; अंधेरी, संभाजीनगर पूर्व मधील उमेदवार बदलले
Congress Candidate List:  काँग्रेसची चौथी उमेदवार यादी जाहीर; अंधेरी, संभाजीनगर पूर्व मधील उमेदवार बदलले
Congress Candidate List: काँग्रेसची चौथी उमेदवार यादी जाहीर; अंधेरी, संभाजीनगर पूर्व मधील उमेदवार बदलले

Maharashtra News Live October 27, 2024: Congress Candidate List: काँग्रेसची चौथी उमेदवार यादी जाहीर; अंधेरी, संभाजीनगर पूर्व मधील उमेदवार बदलले

Updated Oct 27, 2024 10:11 PM IST
  • twitter
  • Share on Facebook

हिंदुस्तान टाइम्स- मराठीच्या 'महाराष्ट्र लाइव्ह ब्लॉगमध्ये आपले स्वागत. महाराष्ट्रात आज राजकारण, अर्थकारण, मनोरंजन, कृषी, क्रीडा तसेच हवामान क्षेत्रात घडलेल्या ताज्या घडामोडींचा वृत्तांत.

Sun, 27 Oct 202404:41 PM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: Congress Candidate List: काँग्रेसची चौथी उमेदवार यादी जाहीर; अंधेरी, संभाजीनगर पूर्व मधील उमेदवार बदलले

  • Congress 4th Candidate List : विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने आपली चौथी यादी जाहीर केली असून यामध्ये १४ उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. काँग्रेसने अंधेरी पश्चिम विधानसभा मतदारसंघातून आपला उमेदवार बदलला आहे.

Read the full story here

Sun, 27 Oct 202403:39 PM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: Bandra Terminus : वांद्रे टर्मिनसवरील चेंगराचेंगरीनंतर प्रशासनाला जाग; प्लॅटफॉर्म तिकीट विक्रीबाबत रेल्वेचा मोठा निर्णय

  • Bandra Terminus News :  दिवाळी आणि छठ पूजेदरम्यान प्लॅटफॉर्म तिकिटांच्या विक्रीवर 8 नोव्हेंबरपर्यंत बंदी घालण्यात आली आहे. याशिवाय ज्येष्ठ नागरिक आणि वैद्यकीय गरजा असलेल्या लोकांना या निर्बंधांमधून सूट देण्यात आली आहे.

Read the full story here

Sun, 27 Oct 202403:06 PM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: काटोल मतदारसंघात मोठा ट्विस्ट..! अनिल देशमुखांची माघार, शरद पवारांनी अखेरच्या क्षणी बदलला उमेदवार

  • Maharashtra Assembly Election : काटोल विधानसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीकडून सलिल देशमुख हे अधिकृत उमेदवार असतील. मात्र काटोलमधून महायुतीचा उमेदवार अद्यापही ठरलेला नाही.

Read the full story here

Sun, 27 Oct 202401:21 PM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: महाआघाडीमध्ये फूट? जागावाटपावरून काँग्रेस पाठोपाठ अखिलेश यादवही नाराज, सपा महाराष्ट्रात २० जागांवर लढणार!

  • Maharashtra Vidhan Sabha Election :  महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या जागावाटपावर समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव खूश नसल्याचे बोलले जात आहे. सपाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष अबू आझमी यांनी शनिवारी महाविकास आघाडी आघाडीकडे पक्षासाठी पाच जागांची मागणी केली होती.

Read the full story here

Sun, 27 Oct 202412:21 PM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: एक्सप्रेस प्लॅटफॉर्मवर येताच प्रवाशांची उडाली झुंबड, बंद होती दारे; वांद्रे रेल्वे स्टेशनमध्ये कशी झाली चेंगराचेंगरी?

  • Bandra Station Stampede : अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ट्रेनची वाट पाहणाऱ्या प्रवाशांनी ट्रेनमध्ये चढण्याचा प्रयत्न केल्याने परिस्थिती बिघडली. गाडी नुकतीच यार्डातून प्लॅटफॉर्मवर आणण्यात आली होती आणि डब्यांचे दरवाजे आतून बंद होते.

Read the full story here

Sun, 27 Oct 202410:52 AM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: शरद पवार गटाची ९ उमेदवारांची तिसरी यादी जाहीर, नवाब मलिकांच्या मुलीविरोधात अभिनेत्रीच्या पतीला उतरवलं

  • Shrad Pawar third candidate List : राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून आज उमेदवारांची तिसरी यादी जाहीर केली आहे. यात परळीतून धनंजय मुंडे यांच्याविरोधात उमेदवार दिला आहे तर अनुशक्तीनगर येथून नवाब मलिकांच्या मुलीच्या विरोधात अभिनेत्रीच्या पतीला संधी दिली आहे.

Read the full story here

Sun, 27 Oct 202408:34 AM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: Vasantrao Deshmukh: जयश्री थोरात यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करणे भोवले! भाजपचे जेष्ठ नेते गणेश देशमुख यांना अखेर अटक

  • Vasantrao Deshmukh arrested : संगमनेर येथील धांदरफळ येथे सुजय विखे पाटील मंचावर उपस्थित असतांना भाजपच्या सभेत जेष्ठ नेते वसंत देशमुख यांनी आक्षेपार्ह विधान केले होते. त्यांचे हे विधान त्यांना भोंवले असून या प्रकरणी त्यांना अटक करण्यात आली आहे.
Read the full story here

Sun, 27 Oct 202407:46 AM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: NCP List : राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या उमेदवारांची तिसरी यादी जाहीर, 'या' चार नेत्यांना मिळाली उमेदवारी

  • ncp ajit pawar candidate list : अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांच्या उमेदवारांची तिसरी यादी जाहीर केली असून या यादीत चार उमेदवारांना संधी देण्यात आली आहे.
Read the full story here

Sun, 27 Oct 202407:06 AM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: पुण्यातील चितळे बंधुच्या शॉपवर दरोडा! चोरीची घटना सीसीटीव्हीत कैद

  • Robbery in Chitale Bandhu Shop : पुण्यातील चितळे बंधु मिठाईवाले यांच्या शॉपवर चोरट्यांनी दरोडा टाकला. यात काही रक्कम व वस्तु चोरट्यांनी लंपास केल्या. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे.
Read the full story here

Sun, 27 Oct 202404:41 AM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: मोठी बातमी! वांद्रे टर्मिनसवर चेंगराचेंगरी, ९ प्रवासी झाले जखमी दोघांची प्रकृती गंभीर; व्हिडिओ व्हायरल

  • stampede at Bandra railway station : मुंबईच्या वांद्रे रेल्वे स्थानकावर चेंगराचेंगरीची घटना घडली आहे. या त ९ जण जखमी झाले असून दोघांकणी प्रकृती चिंताजनक आहे.  जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती बीएमसीने दिली आहे. जास्त गर्दीमुळे ही घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे.
Read the full story here

Sun, 27 Oct 202403:36 AM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: पुण्यात पाठोपाठ आता मुंबईतील भुलेश्वरमध्ये आयकर विभागाला सापडलं मोठं घबाड; मोठी रोख रक्कम जप्त

  • Mumbai Crime news : राज्यात सध्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. या काळात पैशांचा पाऊस पडत असल्याचं चित्र राज्यात आहे. राज्यात पुण्यात कोट्यवधी रुपयांची रक्कम जप्त केल्यावर मुंबईतील भुलेश्वरमध्ये मोठी रक्कम जप्त करण्यात आली आहे.
Read the full story here

Sun, 27 Oct 202402:39 AM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: Maharashtra Weather News : राज्याच्या हवामानात मोठा बदल! लागली थंडीची चाहूल; कुठे गारठा तर कुठे पाऊस

  • Maharashtra Weather News : राज्याच्या हवामाणात सध्या मोठ्या प्रमाणात बदल झाला आहे. काही ठिकाणी पाऊस तर काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्त्या वर्तवण्यात आली आहे.
Read the full story here

Sun, 27 Oct 202402:08 AM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: महाविकास आघाडीत चाललंय काय ? वांद्र्यातून लढण्यास इच्छुक असणाऱ्या काँग्रेस उमेदवार सचिन सावंतांचा अंधेरीतून लढण्यास नकार

  • Sachin Sawant Congress Candidate : काँग्रेसने नुकतीच उमेदवारांची तिसरी यादी जाहिर केली आहे. या यादीत सांची सावंत यांना अंधेरीतून उमेदवारी दिली आहे. त्यामुळे त्यांनी लढण्यास नकार दिला आहे.
Read the full story here