भाजपच्या पहिल्या यादीत नाव नाही! मुंबईतील 'या' ३ तीन आमदारांचं काय होणार?
Maharashtra News Live October 20, 2024: भाजपच्या पहिल्या यादीत नाव नाही! मुंबईतील 'या' ३ तीन आमदारांचं काय होणार?
Updated Oct 20, 2024 08:40 PM IST
हिंदुस्तान टाइम्स- मराठीच्या 'महाराष्ट्र लाइव्ह ब्लॉगमध्ये आपले स्वागत. महाराष्ट्रात आज राजकारण, अर्थकारण, मनोरंजन, कृषी, क्रीडा तसेच हवामान क्षेत्रात घडलेल्या ताज्या घडामोडींचा वृत्तांत.
Sun, 20 Oct 202403:10 PM IST
महाराष्ट्र बातम्या News Live: भाजपच्या पहिल्या यादीत नाव नाही! मुंबईतील 'या' ३ तीन आमदारांचं काय होणार?
BJP first candidates list For Maharashtra Assembly Election: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने जाहीर केलेल्या आपल्या पहिल्या यादीतून या तीन आमदारांना वगळल्याने राजकीय वर्तुळात नवी चर्चा रंगली आहे.
महाराष्ट्र बातम्या News Live: माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या कन्या श्रीजया चव्हाण यांना भाजपकडून उमेदवारी
Sreejayaa Chavan From Bhokar Constituency: भाजपकडून माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या कन्या श्रीजया चव्हाण यांना भोकर विधानसभा मतदार संघातून उमेदवारी जाहीर करण्यात आली.
महाराष्ट्र बातम्या News Live: Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेवर बँक संघटना संतप्त, राज्यातील कर्मचारी संपावर जाणार
Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेबाबत बँकांमध्ये प्रचंड अनागोंदी आहे. सरकारकडून नियोजन आणि संवादाचा अभाव आहे. त्यामुळे बँक कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
महाराष्ट्र बातम्या News Live: Ladki Bahin Yojana: निवडणुकीच्या गोंधळात ‘लाडकी बहीण योजने’चा पुढचा हफ्ता कधी येणार? आदिती तटकरे म्हणाल्या...
Ladki Bahin Yojana Latest Update : राज्य सरकारने या योजनेअंतर्गत ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचे पैसे आधीच एकत्र दिले होते. त्यामुळे आता ही योजना बंद होणार, अशी चर्चा सुरू झाली होती.
महाराष्ट्र बातम्या News Live: गौरी लंकेश हत्या प्रकरणातील आरोपी शिंदेगटात; ‘या’ माजी मंत्र्यांच्या उपस्थितीत पार पडला पक्ष प्रवेश
Shrikant Pangarkar : श्रीकांत पांगारकर हा २००१ ते २००६ या काळात जालना नगरपालिकेचा नगरसेवक होता. ऑगस्ट २०१८मध्ये त्याला अटक करण्यात आली होती. कर्नाटक उच्च न्यायालयाने ४ सप्टेंबर रोजी त्यांना जामीन मंजूर केला होता.