मराठी बातम्या / महाराष्ट्र / Maharashtra News Live October 19, 2024: Mumbai Local: मध्य आणि हार्बर मार्गावर रविवारी मेगा ब्लॉक; येथे पाहा लोकल गाड्यांचे उद्याचे वेळापत्रक!
Maharashtra News Live October 19, 2024: Mumbai Local: मध्य आणि हार्बर मार्गावर रविवारी मेगा ब्लॉक; येथे पाहा लोकल गाड्यांचे उद्याचे वेळापत्रक!
हिंदुस्तान टाइम्स- मराठीच्या 'महाराष्ट्र लाइव्ह ब्लॉगमध्ये आपले स्वागत. महाराष्ट्रात आज राजकारण, अर्थकारण, मनोरंजन, कृषी, क्रीडा तसेच हवामान क्षेत्रात घडलेल्या ताज्या घडामोडींचा वृत्तांत.
Sat, 19 Oct 202404:50 PM IST
महाराष्ट्र बातम्या News Live: Mumbai Local: मध्य आणि हार्बर मार्गावर रविवारी मेगा ब्लॉक; येथे पाहा लोकल गाड्यांचे उद्याचे वेळापत्रक!
Mumbai Local Train Sunday mega block: मध्य आणि हार्बर मार्गावर रविवारी मेगा ब्लॉक असणार आहे. यामुळे प्रवाशांनी घरातून बाहेर पडण्याआधी रेल्वेचे वेळापत्रक पाहावे.
महाराष्ट्र बातम्या News Live: Prakash Ambedkar: शरद पवार आणि अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम...; प्रकाश आंबेडकरांचा खळबळजनक दावा
Prakash Ambedkar on Sharad Pawar: महाराष्ट्र विधानसभा निवणूक २०२४ पूर्वी वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी शरद पवार यांच्याबाबत खळबळजनक वक्तव्य केले.
महाराष्ट्र बातम्या News Live: 'मातोश्री'चा दबदबा कायम! काँग्रेसचे प्रभारी उद्धव ठाकरेंना भेटताच जागावाटपाची चर्चा पुन्हा सुरू
MVa seat sharing deadlock ends : काँग्रेस नेते रमेश चेन्निथला यांनी मातोश्री निवासस्थानी उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर महाविकास आघाडीच्या जागावाटपाचं गाडं रुळावर आलं आहे.
महाराष्ट्र बातम्या News Live: Local Train News: मध्य रेल्वेमुळे नोकरदार वर्गाचे हाल; टिटवाळा-सीएसएमटी दरम्यानची वाहतूक उशीराने!
Local Train News Update : कल्याण रेल्वे स्टेशनवर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे जाणारी लोकल ट्रेन प्लॅटफॉर्म क्रमांक २वर रुळावरून घसरली होती. हे डबे हटवण्यात आले असले तरी परिणाम दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत प्रवाशांना भोगावे लागत आहेत.
महाराष्ट्र बातम्या News Live: सलमाननं कधी साधं झुरळ मारलं नाही, तो कुणाचीही माफी मागणार नाही; सलीम खान यांनी ठणकावलं
Salim Khan on Bishnoi gang threat : लॉरेन्स बिष्णोई टोळीकडून सलमान खान याला सातत्यानं येत असलेल्या धमक्यांवर त्याचे वडील सलीम खान यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
महाराष्ट्र बातम्या News Live: Maharashtra Weather Update: वीकेंडला मुंबईत पावसाच्या सरी बरसणार; ‘या’ जिल्ह्यांनाही मेघगर्जनेसह पावसाचा इशारा!
Maharashtra Weather Update: या वीकेंडला म्हणजेच शनिवारी आणि रविवारी मुंबईमध्ये पावसाचा ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. मुंबईसह ठाण्यात आणि पालघरमध्ये देखील यलो अलर्ट कायम ठेवण्यात आला आहे.
महाराष्ट्र बातम्या News Live: MVA Seat Sharing: मुंबई आणि विदर्भातील २८ जागांवरून महाविकास आघाडीत धुसफूस; नेमका वाद काय? वाचा Inside story
राज्यातील विधानसभेच्या २८८ जागांपैकी २६० जागांवर जागावाटपाबाबत महाविकास आघाडीतील घटक पक्षांमध्ये परस्पर सहमती झाली असली तरी २८ जागांवर घटक पक्षांमध्ये पेच निर्माण झाला आहे.