Mumbai Local Train : अपघातानंतर डाऊन मार्गावरून जाणाऱ्या तसेच अप मार्गावरून येणाऱ्या लोकल सेवा विस्कळीत झाली. खडवली, आसनगाव, टिटवाळा दिशेकडून येणाऱ्या लोकलचा खोलंबा झाला होता.
निवडणूक आकडेवारी आणि मतदानाच्या आकडेवारीचे विश्लेषण केल्यास असे दिसून येते की, २८८ विधानसभा मतदारसंघांपैकी १५८ जागांवर महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी आघाडी घेतली आहे, तर १४५ विधानसभा मतदारसंघात महायुतीच्या उमेदवारांनी आघाडी घेतली आहे.
Kalyan Railway Station : कल्याण रेल्वे स्थानकात सुट्ट्या पैशांच्या वादातून महिला क्लार्कला मारहाण झाल्याची घटना घडली आहे. रोशना पाटील असे मारहाण झालेल्या महिला तिकीट क्लार्कचे नाव आहे.
Mukhyamantri Yojanadoot - राज्य सरकारच्या योजनांची माहिती सर्वसामान्यांना व्हावी यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुरू केलेली 'मुख्यमंत्री योजनादूत' योजना स्थगित करण्याचा आदेश राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्याने दिला आहे.
विक्रोळी इथं एका फेरीवाल्यानं माजी महापौर दत्ता दळवी यांना धक्काबुक्की केल्याचं समोर आलं आहे.
Maharashtra Election 2024 : महादेव जानकर यांच्या राष्ट्रीय समाज पक्षानंतर आता आणखी एका घटक पक्षाने महायुतीची साथ सोडली आहे. आमच्यासमोर सर्व पर्याय खुले असून राज्यातील पाच जागांवर निवडणूक लढणार असल्याचं शिवसंग्राम पक्षाने जाहीर केलं आहे
अजित पवार यांच्यावर तोफ डागत माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे यांनी आज शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची घोषणा केली.
Rajan Teli to join shiv sena ubt : सिंधुदुर्गातील वजनदार नेते राजन तेली हे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचं जवळपास निश्चित मानलं जात आहे.
Salman Khan Gets Death Threat: मुंबई ट्रॅफिक पोलिसांच्या व्हॉट्सअॅप नंबरवर धमकीचा मेसेज आला आहे, ज्यात सलमान खानकडे ५ कोटी रुपयांची मागणी करण्यात आली. पैसे न दिल्यास त्याची अवस्था बाबा सिद्दीकीपेक्षाही वाईट होईल, अशीही धमकी देण्यात आली आहे.