मराठी बातम्या / महाराष्ट्र / Maharashtra News Live October 16, 2024: Mumbai Water Cut : मुंबईकरांनो २ दिवस पाणी जपून वापरा; १७ व १८ ऑक्टोबरला पाणी कपात
Mumbai Water Cut : मुंबईकरांनो २ दिवस पाणी जपून वापरा; १७ व १८ ऑक्टोबरला पाणी कपात
Maharashtra News Live October 16, 2024: Mumbai Water Cut : मुंबईकरांनो २ दिवस पाणी जपून वापरा; १७ व १८ ऑक्टोबरला पाणी कपात
Updated Oct 16, 2024 10:39 PM IST
हिंदुस्तान टाइम्स- मराठीच्या 'महाराष्ट्र लाइव्ह ब्लॉगमध्ये आपले स्वागत. महाराष्ट्रात आज राजकारण, अर्थकारण, मनोरंजन, कृषी, क्रीडा तसेच हवामान क्षेत्रात घडलेल्या ताज्या घडामोडींचा वृत्तांत.
Wed, 16 Oct 202405:09 PM IST
Maharashtra News Live: Mumbai Water Cut : मुंबईकरांनो २ दिवस पाणी जपून वापरा; १७ व १८ ऑक्टोबरला पाणी कपात
Mumbai Water Cut : मुंबई महानगराला पाणीपुरवठा करणाऱ्या भांडूप येथील जलशुद्धीकरण प्रकल्पात होणाऱ्या पाणीपुरवठ्यामध्ये ५ ते १० टक्के घट झाली आहे. त्यामुळे दोन दिवस संपूर्ण महापालिका क्षेत्रात १० टक्के पाणी कपात केली जाणार आहे.
Maharashtra News Live: महायुतीला तडा! महादेव जानकर यांचा पक्ष महायुतीतून बाहेर
राज्यात सत्ता राखण्यासाठी सर्व आघाड्यांवर मोर्चेबांधणी करणाऱ्या भाजपप्रणित महायुतीला मोठा धक्का बसाला आहे. महादेव जानकर यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय समाज पक्षानं महायुतीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे.