Raj Thackeray On Maratha Reservation : काही झालं तरी मराठ्यांना आरक्षण मिळू शकत नाही, मतांसाठी आज तुम्हाला भूलथापा देत आहेत, असं राज ठाकरे यांनी पुन्हा म्हटलं आहे.
Election Commission On Tupari : लोकसभेत फटका बसल्यानंतर शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने पिपाणी चिन्ह गोठवण्याची मागणी केली होती. मात्र निवडणूक आयोगाने पिपाणी चिन्हावर बंदीची मागणी फेटाळली आहे. शरद पवार गटाला हा मोठा धक्का मानला जात आहे.
BMC Employees Diwali Bonus : मुंबई महापालिका कर्मचारी व अधिकाऱ्यांना सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुख्यमंत्री व महानगरपालिका आयुक्त यांच्या चर्चेनंतर दिवाळी 2024 निमित्त महापालिका अधिकारी व कर्मचाऱ्यांना २९ हजार रुपयांचे सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय घोषित करण्यात आला आहे.
Manoj Jarange Patil slams devendra fadnavis : निवडणूक घोषित झाली, तरीही आरक्षण न मिळाल्यामुळं मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील कमालीचे आक्रमक झाले आहेत. त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर तोफ डागली आहे.
Ladki Bahin Yojana Diwali Bonus : महायुती सरकारने लाडक्या बहिणींना दिवाळीचं गिफ्ट जाहीर केलं आहे. राज्य सरकारने दिवाळीनिमित्त लाडकी बहीण योजनेतील पात्र महिलांना बोनस देण्याची मोठी घोषणा केली आहे.
महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या घोषणेच्या काही तास अगोदर, मुंबई उच्च न्यायालयाने मंगळवारी नवनियुक्त 7 आमदारांच्या शपथविधीला स्थगिती देण्याची मागणी करणारी उद्धव ठाकरे यांची शिवसेनेची याचिका फेटाळून लावली.
या गटात भाजपचे तीन, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना आणि अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी गटाच्या प्रत्येकी दोन प्रतिनिधींचा समावेश आहे
Viral news : ऑनलाइन शॉपिंगदरम्यान मोफत टोमॅटो मिळाल्याने एका ग्राहकाला राग आला. याबाबत त्याने सोशल मीडियावर स्वीगी आणि इस्टामार्टला सुनावलं असून हा डार्क पॅटर्न असल्याचं म्हटलं आहे. त्याची ही पोस्ट व्हायरल झाली आहे.
malad mns worker murder by mob attack : मुंबईतील मालाड पूर्वेला जमावाने एका २८ वर्षीय मनसे कार्यकर्त्याची किरकोळ वादातून हत्या केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. ही घटना शनिवारी घडली असून या घटनेचा व्हिडिओ व्हायरल होतो आहे.
Bopdev Ghat Rape Case : बोपदेव घाट सामूहिक बलात्कार प्रकरणात फरार असलेल्या दुसऱ्या आरोपीला पुणे पोळीसानकीय पथकाने उत्तर प्रदेशातील प्रदेशातील प्रयागराज येथून अटक केली आहे.
shahu patole : पद्मश्री दया पवार स्मृती पुरस्कार जाहीर झाला असून यंदाच्या पुरस्कारांसाठी ज्येष्ठ लेखिका प्रा. आशालता कांबळे, लेखक शाहू पाटोळे, पत्रकार सुकन्या शांता यांची निवड झाली आहे.