मराठी बातम्या / महाराष्ट्र / Maharashtra News Live October 11, 2024: Mhada Lottery : ठाणे, कल्याण, पालघर येथे स्वस्तात घर हवे आहे? म्हाडाची १२,६३६ घरांची सोडत जाहीर; असा करा अर्ज
MHADA Lottery : ठाणे, कल्याण, पालघर येथे स्वस्तात घर हवे आहे? म्हाडाची १२,६३६ घरांची सोडत जाहीर; असा करा अर्ज
Maharashtra News Live October 11, 2024: MHADA Lottery : ठाणे, कल्याण, पालघर येथे स्वस्तात घर हवे आहे? म्हाडाची १२,६३६ घरांची सोडत जाहीर; असा करा अर्ज
Updated Oct 11, 2024 10:08 PM IST
हिंदुस्तान टाइम्स- मराठीच्या 'महाराष्ट्र लाइव्ह ब्लॉगमध्ये आपले स्वागत. महाराष्ट्रात आज राजकारण, अर्थकारण, मनोरंजन, कृषी, क्रीडा तसेच हवामान क्षेत्रात घडलेल्या ताज्या घडामोडींचा वृत्तांत.
Fri, 11 Oct 202404:38 PM IST
Maharashtra News Live: MHADA Lottery : ठाणे, कल्याण, पालघर येथे स्वस्तात घर हवे आहे? म्हाडाची १२,६३६ घरांची सोडत जाहीर; असा करा अर्ज
MHADA Lottery News : म्हाडाच्या कोकण मंडळाने १२,६३६ घरांची सोडत जाहीर केली आहे. या सोडतीत ठाणे, कल्याण, टिटवाळा, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग येथील घरांचा समावेश आहे.
Maharashtra News Live: Raj Thackeray : दसऱ्याला राज ठाकरे यांची तोफ धडाडणार! निवडणुकीच्या तोंडावर काय बोलणार? याकडं महाराष्ट्राचं लक्ष
Raj Thackeray Podcast : यंदा पहिल्यांदाच दसऱ्याच्या दिवशी राज ठाकरे यांची तोफ धडाडणार आहे. मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी या कार्यक्रमाची माहिती दिली आहे.
Maharashtra News Live: अंबानी-अदानी नव्हे तर 'या' भारतीय दानशूर उद्योजकाने आपल्या आयुष्यात तब्बल ८ लाख कोटी रुपयांचं केलं दान
jamsetji tata donated more than 8 lakh crore : टाटा समूहाचे संस्थापक जमशेदजी टाटा यांनी आपल्या हयातीत ८ लाख कोटी रुपयांहून अधिक देणग्या दिल्या आहेत. आजही दानाच्या बाबतीत एकही भारतीय श्रीमंत त्यांच्यासमोर उभा राहू शकत नाही.
Maharashtra News Live: मोठी बातमी! पुण्यातील बोपदेव घाट प्रकरणातील तीन संशयितांना पोलिसांनी केली अटक; चौकशी सुरू
Bopdev Ghat rape case accused arrested : पुण्यातील बोपदेव घाट येथे एका तरुणीवर तिघांनी सामूहिक बलात्कार केला होता. या प्रकरणी तिन्ही आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.
Maharashtra News Live: महायुतीला तडा? अजित पवार मंत्रिमंडळ बैठकीतून १० मिनिटांत पडले बाहेर; विरोधक म्हणाले....
Maharashtra politics : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुतीतील दरी वाढू लागली आहे. गुरुवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी असे काही केले ज्यामुळे महायुतीत वादाची ठिणगी पडल्याचे स्पष्ट झालं आहे.
Maharashtra News Live: नाशिकच्या देवळालीत तोफांच्या फायरिंगचा सराव करताना झालेल्या स्फोटात दोन अग्नीविर ठार
two agniveer died in Nashik artillery centre : नाशिकच्या देवळाली येथील आर्टिलरी सेंटर येथ एक मोठी घटना घडली आहे. तोफखाण्याच्या सरावादरम्यान झालेल्या स्फोटात दोन अग्निवीरांचा मृत्यू झाला आहे.
Maharashtra News Live: पुण्यात पुन्हा हिट अँड-रन! कोरगाव पार्क येथे आलीशान मोटारीने दोन दुचाकींना उडवलं; डिलिव्हरी बॉय ठार; तिघे जखमी
Hit-and-Run in Pune : पुण्यात हीट अँड रनच्या घटना सुरूच आहे. गुरुवारी मध्यरात्री कोरेगाव पार्क येथील गूगलच्या इमारतीसमोर एका आलीशान मोटारीने दिलेल्या धडकेत एकाचा मृत्यू झाला आहे.
Maharashtra News Live: ९०० एकरचं मैदान, ५०० क्विंटल बुंदी, १०० रुग्णवाहिका अन् दहा आयसीयू सज्ज; जरांगे पाटलांच्या सभेची जय्यत तयारी!
Manoj Jarange Patil dasara melava in beed : मनोज जरांगे पाटील उद्या बीड येथे नारायण गडावर दसरा मेळावा घेणार आहे. या मेळाव्याची जय्यत तयारी करण्यात आली आहे.
Maharashtra News Live: pune mhada lottery: पुण्यात बजेटमध्ये घर करण्याची संधी! म्हाडाची तब्बल ६,२९४ घरांची सोडत जाहीर; असा करा अर्ज
pune mhada lottery : पुण्यात घर घेण्याचे सर्वसामान्यांचे स्वप्न पूर्ण होणार आहे. म्हाडाच्या पुणे मंडळाच्या क्षेत्रातील ६,२९४ घरांच्या सोडत जाहीर झाली असून अर्ज विक्री-स्वीकृती सुरुवात झाली आहे.
Maharashtra News Live: Maharashtra Weather Update : राज्यात आज पावसाचे धुमशान! मुंबई, पुण्यासह 'या' जिल्ह्यात जोरदार बरसणार
Maharashtra Weather Update : राज्यात परतीचा पाऊस लांबला आहे. लक्षद्वीप नजीकच्या समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. त्याची वाटचाल वायव्य दिशेने होऊन पुढील तीन दिवसांत मध्य अरबी समुद्रात तीव्र कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्याने आज राज्यात बहुतांश जिल्ह्यात पाऊस होण्याची शक्यता आहे.