Mumbai Local Train Update : लोकलचा खोळंबा झाल्याने अनेक प्रवाशांनी ट्रॅकवरून चालत जाऊन कल्याण स्टेशन गाठलं. दोन तासानंतर रेल्वे वाहतूक सुरळीत झाली. मात्र या घटनमुळे रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले होते.
Msrtc News : विमानात जशी हवाई सुंदरी प्रवाशांचे स्वागत करते. अगदी तशाच पद्धतीने आपल्या एसटी महामंडळाच्या ई-शिवनेरी बसमध्ये आता ‘शिवनेरी सुंदरी’ हसतमुखाने प्रवाशांचे स्वागत करताना दिसणार आहे.
Vande Bharat train : सिकंदराबाद-नागपूर वंदे भारत एक्स्प्रेसला प्रवाशांचा खूपच कमी प्रतिसाद मिळत आहे. रेल्वे अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या मार्गावरून केवळ २० टक्के प्रवाशांनी प्रवास केला आहे.
ladki bahin yojana installment : भाऊबीजेची ओवाळणी म्हणून लाडकी बहीण योजनेचे ऑक्टोबर व नोव्हेंबर या महिन्याचे तीन हजार रुपये १० ऑक्टोबर रोजी लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा होतील अशी घोषणा अजित पवार यांनी केली.
brs to merger in sharad pawar Group : विधानसभा निवडणुकीच्या आधीच शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये भारत राष्ट्र समिती राज्य शाळा विलीन होणार आहे.
Badlapur Case : बदलापूर प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने शाळेचे अध्यक्ष उदय कोतवाल आणि सचिव तुषार आपटे यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला आहे.
Vilas Lande to join ncp-sp : भोसरी विधानसभेचे माजी आमदार विलास लांडे हे शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचं जवळपास निश्चित झालं आहे.
laapataa ladies poster war - राज्यातून बेपत्ता होणाऱ्या महिलांच्या विषयाबाबत कॉंग्रेसने ‘लापता लेडिज’ पोस्टर अभियान सुरु केले आहे. यावर मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे फोटो झळकले आहे.
who is vipul kadam : गुहागर विधानसभा मतदारसंघात विपुल कदम यांचं नाव संभाव्य उमेदवार म्हणून पुढं आल्यामुळं एकनाथ शिंदे यांच्या पक्षात नाराजीनाट्य रंगलं आहे. पक्षाचे नेते रामदास कदम यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाच इशारा दिला आहे.
Sanjay Raut on Gau Mata Raj Mata : राज्यमाता गोमाता निर्णयावरून विरोधकांनी महायुती सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. संजय राऊत यांनी सावरकरांचा दाखला देऊन भाजपला सुनावलं आहे.