Maharashtra News Live August 31, 2024: Raj Thackeray Arrest Warrant: मोठी बातमी! राज ठाकरे यांच्याविरोधात अटक वारंट जारी, काय आहे प्रकरण?-latest maharashtra today live updates august 31 2024 ,महाराष्ट्र बातम्या
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Maharashtra News Live August 31, 2024: Raj Thackeray Arrest Warrant: मोठी बातमी! राज ठाकरे यांच्याविरोधात अटक वारंट जारी, काय आहे प्रकरण?
Raj Thackeray Arrest Warrant: मोठी बातमी! राज ठाकरे यांच्याविरोधात अटक वारंट जारी, काय आहे प्रकरण?
Raj Thackeray Arrest Warrant: मोठी बातमी! राज ठाकरे यांच्याविरोधात अटक वारंट जारी, काय आहे प्रकरण?

Maharashtra News Live August 31, 2024: Raj Thackeray Arrest Warrant: मोठी बातमी! राज ठाकरे यांच्याविरोधात अटक वारंट जारी, काय आहे प्रकरण?

HT Marathi Desk 04:55 PM ISTAug 31, 2024 10:25 PM
  • twitter
  • Share on Facebook

हिंदुस्तान टाइम्स- मराठीच्या 'महाराष्ट्र लाइव्ह ब्लॉगमध्ये आपले स्वागत. महाराष्ट्रात आज राजकारण, अर्थकारण, मनोरंजन, कृषी, क्रीडा तसेच हवामान क्षेत्रात घडलेल्या ताज्या घडामोडींचा वृत्तांत.

Sat, 31 Aug 202404:55 PM IST

Maharashtra News Live: Raj Thackeray Arrest Warrant: मोठी बातमी! राज ठाकरे यांच्याविरोधात अटक वारंट जारी, काय आहे प्रकरण?

  • Raj Thackeray Arrest Warrant: निलंगा न्यायालयाने १६ वर्षापूर्वीच्या  प्रकरणात आज राज ठाकरे यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी केलं आहे. महामंडळाची बस फोडल्याने आणि जाळपोळ केल्याने हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Read the full story here

Sat, 31 Aug 202402:53 PM IST

Maharashtra News Live: Shivaji Maharaj Statue : ‘महाराज आम्हाला माफ करा’ साताऱ्यात ३ किलोमीटरपर्यंत नाक घासत आला तरुण!

  • Chhatrapati Shivaji maharaj statue : साताऱ्यातील माण येथील तरुणाने महाराज आमची चूक झाली, आम्हाला क्षमा करा, असं म्हणत कराड येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून ते यशवंतराव चव्हाण यांच्या समाधी स्थळापर्यंत ३ किलोमीटर नाक घासत आंदोलन केलं

Read the full story here

Sat, 31 Aug 202402:09 PM IST

Maharashtra News Live: Nashik News : गोमांस बाळगल्याच्या संशयावरून वृद्धाला रेल्वेत बेदम मारहाण

  • Nashik News : जळगाव जिल्ह्यातील रहिवासी हाजी अशरफ हे मुन्यार कल्याण येथील आपल्या मुलीच्या घरी जात होते. दरम्यान, इगतपुरीजवळ गोमांस बाळगल्याच्या संशयावरून सहप्रवाशांनी त्यांना बेदम मारहाण केली.

Read the full story here

Sat, 31 Aug 202410:24 AM IST

Maharashtra News Live: १४० च्या वेगानं दुचाकीला उडवून म्हणतो, हे रोजचं काम! सोशल मीडिया इन्फ्लुएंसरचा व्हिडिओ व्हायरल

  • Rajat Dalal Hits Biker With SUV: भरधाव वेगात कार चालवत सोशल मीडिया इन्फ्लुएंसर रजत दलालचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
Read the full story here

Sat, 31 Aug 202409:45 AM IST

Maharashtra News Live: Supriya sule : तुम्ही लवकर उठता हा तुमच्या बायकोचा प्रॉब्लेम; सुप्रिया सुळे यांचा अजित पवारांचे नाव न घेता टोला!

  • Supriya sule on ajit pawar : काही लोकांचा एक डायलॉग मी सकाळी लवकर उठतो माझ्यामुळे बंद झाला. लवकर उठून काय उपचार करता, दूधवाला पण लवकर उठतो? तुम्ही किती वाजता उठता हा तुमच्या बायकोचा प्रॉब्लेम आहे. असा सणसणीत टोला सुप्रिया सुळे यांनी अजित पवारांचे नाव न घेत लगावला.

Read the full story here

Sat, 31 Aug 202408:51 AM IST

Maharashtra News Live: Pune Crime : वडापावच्या नादात महिलेनं गमावले तब्बल १४ लाख रुपयांचे दागिने; पुण्यातील घटनेचा व्हिडिओ व्हायरल

  • Pune Theft Viral Video: पुण्यात एका जोडप्याला वडापाव खाणे चांगलेच महागात पडले आहे. चोरट्यांनी महिलेचं लक्ष नसल्याची संधी साधून दगिण्यांची बॅग लंपास केली. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
Read the full story here

Sat, 31 Aug 202408:04 AM IST

Maharashtra News Live: Sanjay Rathod: मंत्री संजय राठोड यांच्याकडून पदाचा गैरवापर? आपल्या संस्थेला भूखंड मिळवून दिल्याचा आरोप

  • Sanjay Rathod News: शिंदे गटाचे नेते आणि मंत्री संजय राठोड यांनी आपल्या पदाचा गैरवापर केला असून आपल्याच संस्थेला नवी मुंबईत भूखंड मिळवून दिल्याचा आरोप करण्यात येत आहे.
Read the full story here

Sat, 31 Aug 202406:54 AM IST

Maharashtra News Live: Chiplun Murder: 'बेवडा' म्हणाल्याच्या रागातून ज्येष्ठ महिलेची डोक्यात सिलिंडर घालून हत्या

  • Chiplun Elderly Woman Murder: चिपळूनमध्ये महिलेच्या डोक्यात हत्या घालून हत्या केल्याप्रकरणी शेजाऱ्याला पोलिसांनी अटक केली आहे.
Read the full story here

Sat, 31 Aug 202405:17 AM IST

Maharashtra News Live: Harbour Line Disrupted: ओव्हरहेड विद्युत तार तुटल्याने हार्बर लाइन विस्कळीत, वडाळा ते वाशीपर्यंत लोकल सेवा बंद!

  • Mumbai Local: मानखुर्द स्थानकात तांत्रिक बिघाड झाल्याने हार्बर लाईन विस्कळीत झाली, यामुळे सकाळी कामावर निघालेल्या प्रवाशांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागले.

Read the full story here

Sat, 31 Aug 202404:14 AM IST

Maharashtra News Live: Mumbai railway megablock : मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी! रविवारी मध्य रेल्वेच्या 'या' मार्गावर राहणार मेगाब्लॉक

  • Mumbai railway mega block on Sunday : मुंबईत उद्या मध्य रेल्वेच्या काही मार्गावर मेगाब्लॉक घोषित करण्यात आला आहे. त्यामुळे घराबाहेर पडण्याआधी रेल्वेचे वेळापत्रक तापासून बाहेर पडावे लागणार आहे.
Read the full story here

Sat, 31 Aug 202403:54 AM IST

Maharashtra News Live: Raigad Crime : रायगडला अल्पवयीन मुलावर दोघां नराधमांनी केला अनैसर्गिक लैंगिक अत्याचार

  • Raigad School Boy sexually Assaulted : रायगड येथे एका अल्पवयीन मुलांवर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार करण्यात आला आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Read the full story here

Sat, 31 Aug 202402:25 AM IST

Maharashtra News Live: Palghar Crime : पालघर हादरले! नेहरोली गावात बंद घरात आढळला आई, मुलगी, वाडिलांचा कुजलेला मृतदेह, हत्या झाल्याचा संशय

  • Palghar Neharoli Murder : पालघर येथील नेहरोली गावात खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. बंद घरात एकाच कुटुंबातील तिघांचा मृतदेह सापडला आहे.
Read the full story here

Sat, 31 Aug 202401:30 AM IST

Maharashtra News Live: कसे असेल 31 August 2024 या दिवसाचे मुंबईचे हवामान, जाणून घ्या संपूर्ण माहिती

  • Mumbai Weather: मुंबई शहरात आज हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे..
Read the full story here