Shivaji maharaj statue Malvan : या जनसंताप निषेध मोर्चात शिवप्रेमी नागरिकांनी आपले व्यवहार बंद ठेवून उत्स्फूर्त सहभाग घ्यावा असे आवाहन शिवसेना शाखा मालवण, महाविकास आघाडी व शिवप्रेमी नागरिकांच्या वतीने करण्यात आले आहे.
Badlapur Dahi Handi : बदलापुरातील अत्याचाराच्या घटनेमुळे बदलापूर शहरातील विविध राजकीय पक्ष, सामाजिक संस्थांनी आयोजित केलेले दहीहंडी उत्सव रद्द केले आहेत.