मराठी बातम्या / महाराष्ट्र / Maharashtra News Live August 27, 2024: Viral Video: एखाद्या चमत्कारापेक्षा कमी नाही, अख्खी ट्रेन अंगावरून गेली तरीही काही झालं नाही, पाहा!
Maharashtra News Live August 27, 2024: Viral Video: एखाद्या चमत्कारापेक्षा कमी नाही, अख्खी ट्रेन अंगावरून गेली तरीही काही झालं नाही, पाहा!
हिंदुस्तान टाइम्स- मराठीच्या 'महाराष्ट्र लाइव्ह ब्लॉगमध्ये आपले स्वागत. महाराष्ट्रात आज राजकारण, अर्थकारण, मनोरंजन, कृषी, क्रीडा तसेच हवामान क्षेत्रात घडलेल्या ताज्या घडामोडींचा वृत्तांत.
Tue, 27 Aug 202409:11 AM IST
Maharashtra News Live: Viral Video: एखाद्या चमत्कारापेक्षा कमी नाही, अख्खी ट्रेन अंगावरून गेली तरीही काही झालं नाही, पाहा!
Telangana Train Viral Video: तेलंगणात रेल्वे रुळ ओलांडताना एका महिलेच्या अंगावरून मालगाडी गेली, ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Maharashtra News Live: नरेंद्र मोदींचा हात जिथं लागतो, त्याची माती होते! राम मंदिरापासून शिवपुतळ्यापर्यंत संजय राऊत यांनी यादीच वाचून दाखवली
Sanjay Raut Slams Narendra Modi : सिंधुदुर्ग किल्ल्यासमोर उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा अवघ्या ८ महिन्यात कोसळल्यामुळं महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे. संजय राऊत यांनी यावरून नरेंद्र मोदींवर हल्ला चढवला आहे.
Maharashtra News Live: मुंबईत पश्चिम रेल्वे मार्गावर आजपासून ३५ दिवसांचा ब्लॉक, लोकल सेवेवर काय होणार परिणाम?
मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी आहे. पश्चिम रेल्वे मार्गावर आजपासून ३५ दिवसांचा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. ब्लॉकची वेळ नेमकी काय आहे आणि कारण काय? जाणून घेऊया…
Maharashtra News Live: Burger King Trademark Case: पुण्यातील रेस्टॉरंटला ‘बर्गर किंग’ हे नाव वापरता येणार नाही, उच्च न्यायालयाचे आदेश
Bombay High Court on Burger King Trademark Case: येत्या ६ सप्टेंबरपर्यंत पुण्यातील रेस्टॉरंटला बर्गर किंग हे नाव वापरण्यास मुंबई उच्च न्यायालयाने बंदी घातली आहे.
Maharashtra News Live: Mumbai: मुंबईतील चर्नी रोड येथील म्हाडाच्या इमारतीची भिंत कोसळली; २ ठार, १ गंभीर जखमी
Mumbai Building Wall Collapse: मुंबईतील चर्नी रोड पूर्व येथील म्हाडाच्या इमारतीची कंपाउंड भिंत कोसळून दोन मजुरांचा मृत्यू झाला आहे. तर, एक जण गंभीर जखमी झाला आहे.
Maharashtra News Live: Pune: पुण्यात १० वर्षाच्या मुलीवर बलात्कार; शाळेतील 'गुड टच, बॅड टच' सत्रामुळं धक्कादायक प्रकार उघड!
Senior citizen raping 10-year-old girl: पुण्यात चॉकलेट देण्याचे आमिष दाखवत १० वर्षाच्या मुलीवर बलात्कार करण्यात आला. याप्रकरणी ६७ वर्षाच्या व्यक्तीला अटक करण्यात आली.
Mumbai goa highway : पनवेल, पळस्पे येथून या मुंबई-गोवा मार्गावरील रस्त्यांच्या कामांच्या प्रत्यक्ष पाहणीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत सुरुवात झाली आणि कशेडी घाटातील भोगाव येथील बोगद्याच्या ठिकाणी या पाहणी दौऱ्याची सांगता झाली.