मराठी बातम्या / महाराष्ट्र / Maharashtra News Live August 26, 2024: Mht Cet 2024 : एमएचटी सीईटी २०२४ चे Cap राऊंड २ साठी प्रोव्हिजनल अलॉटमेंट जाहीर, येथे करा चेक
Maharashtra News Live August 26, 2024: MHT CET 2024 : एमएचटी सीईटी २०२४ चे CAP राऊंड २ साठी प्रोव्हिजनल अलॉटमेंट जाहीर, येथे करा चेक
हिंदुस्तान टाइम्स- मराठीच्या 'महाराष्ट्र लाइव्ह ब्लॉगमध्ये आपले स्वागत. महाराष्ट्रात आज राजकारण, अर्थकारण, मनोरंजन, कृषी, क्रीडा तसेच हवामान क्षेत्रात घडलेल्या ताज्या घडामोडींचा वृत्तांत.
Mon, 26 Aug 202403:40 PM IST
Maharashtra News Live: MHT CET 2024 : एमएचटी सीईटी २०२४ चे CAP राऊंड २ साठी प्रोव्हिजनल अलॉटमेंट जाहीर, येथे करा चेक
MHT CET 2024 : सीएपी राऊंड २ साठी एमएचटी सीईटी २०२४ चे तात्पुरते वाटप जाहीर करण्यात आले आहे. अलॉटमेंट लिस्ट तपासण्याची स्टेप्स येथे दिली आहेत.
Maharashtra News Live: "यांना कशात खावं हे सुद्धा कळत नाही; कोणालाच सोडू नका,सर्वांना जेलमध्ये टाका"; जरांगेंची संतप्त प्रतिक्रिया
Manoj jarange On Shivaji maharaj statue : यांना दैवत कळत नाही. यांना कशात खावं कळत नाही. कुणालाही सोडू नका, सर्वांना जेलमध्ये टाका अशी प्रतिक्रिया जरांगे पाटील यांनी दिली आहे.
Maharashtra News Live: Badlapur Sexual Assault : बदलापूरच्या लैंगिक अत्याचारग्रस्त मुलींच्या मदतीसाठी सरकारने उचललं मोठं पाऊल
Badlapur sexual assault case : शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांनी म्हटले की, अत्याचार झालेल्या मुलीला १० लाख रुपये आणि अत्याचाराचा प्रयत्न झालेल्या मुलीच्या कुटूंबाला ३ लाख रुपयांची मदत दिली जाईल. दोघींच्या शिक्षणाचा खर्च सरकार करणार आहे.
Maharashtra News Live: “पंतप्रधानांनी उद्घाटन करण्यासाठी घाई गडबडीत..” छत्रपती शिवरायांचा पुतळा कोसळल्यानंतर संभाजीराजेंची संतप्त प्रतिक्रिया
Sambhaji raje on shivaji maharaj statue : पंतप्रधानांनी उद्घाटन करण्यासाठी घाई गडबडीत उभारलेला पुतळा कोसळला आहे. मुळातच आकारहीन व शिल्पशास्त्रास अनुसरून नसलेला व घाईगडबडीत उभारलेला पुतळा बदण्याची आम्ही मागणी केली होती, अशी प्रतिक्रिया संभाजीराजे यांनी दिली आहे.
Maharashtra News Live: Mumbai Rape Threat: मुंबईत भररस्त्यात ४९ वर्षीय महिलेला बलात्काराची धमकी, वांद्रे येथील घटना; आरोपी अटकेत
Man Threatens Woman With Rape in Mumbai: मुंबई येथील वांद्रे येथे भररस्त्यात महिलेला बलात्काराची धमकी दिल्याप्रकरणी पोलिसांनी खार येथील एका तरुणाला अटक केली आहे.
Maharashtra News Live: Shivaji Maharaj : मालवणच्या राजकोट समुद्रकिनाऱ्यावरील छत्रपती शिवरायांचा भव्य पुतळा कोसळला, शिवप्रेमींचा संताप
Chhatrapati Shivaji maharaj Statue : मालवणच्या समुद्रकिनारी उभारण्यात आलेला शिवाजी महाराजांचा पुतळा सोमवारी दुपारच्या सुमारास कोसळला आहे. जोरदार वाऱ्यामुळे हा पुतळा कोसळल्याचे सांगितले जात आहे.
Maharashtra News Live: Gadchiroli: नदीत उडी घेऊन महिलेचा आत्महत्येचा प्रयत्न, जवानांमुळं वाचले प्राण; गडचिरोतील घटना
QRT Commando Saves Women Life In Gadchiroli: गडचिरोलीच्या भामरागड येथे आत्महत्या करण्यासाठी नदी पात्रात उडी घेतलेल्या महिलेला वाचवण्यात क्यूआरटी जवानांना यश आले.
Maharashtra News Live: मुठा नदीपात्रातील ड्रेनेज पाईपमध्ये पबजी खेळण्यात मग्न, अचानक पाणी वाढलं, पुढं घडलं असं की...
Pune Mutha River Overflow: धरणाच्या पाणलोट क्षेत्रात शनिवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे पाटबंधारे विभागाने खडकवासला धरणातून ३० हजार क्युसेकपेक्षा जास्त पाणी सोडण्यात आले.
Womens Beat Alcoholics: मुंबईतील कांदिवली परिसरात रस्त्यावर दारू पिणाऱ्यांना महिलांनी चांगलाच धडा शिकवला, ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.