मराठी बातम्या / महाराष्ट्र / Maharashtra News Live August 25, 2024: Imd Rain Alert : मुंबई, पालघर जिल्ह्याला यलो अलर्ट; तर, कोकणात मुसळधार पावसाचा इशारा
Maharashtra News Live August 25, 2024: IMD Rain alert : मुंबई, पालघर जिल्ह्याला यलो अलर्ट; तर, कोकणात मुसळधार पावसाचा इशारा
हिंदुस्तान टाइम्स- मराठीच्या 'महाराष्ट्र लाइव्ह ब्लॉगमध्ये आपले स्वागत. महाराष्ट्रात आज राजकारण, अर्थकारण, मनोरंजन, कृषी, क्रीडा तसेच हवामान क्षेत्रात घडलेल्या ताज्या घडामोडींचा वृत्तांत.
Sun, 25 Aug 202404:52 PM IST
Maharashtra News Live: IMD Rain alert : मुंबई, पालघर जिल्ह्याला यलो अलर्ट; तर, कोकणात मुसळधार पावसाचा इशारा
IMD Rain Alert on 26 august : जन्माष्टमीच्या मुहूर्तावर मुंबईत मुसळधार पावसाची शक्यता भारतीय हवामान खात्यानं वर्तवली आहे. तर, ठाणे, कोकणलाही ऑरेंज अलर्ट दिला आहे.
Maharashtra News Live: सुप्रिया सुळे म्हणतात, फडणवीसांनी राजीनामा द्यावा! जयंत पाटील यांचं मात्र वेगळं मत
Jayant Patil on law and order : राज्यातील बिघडलेल्या कायदा-सुव्यवस्थेची जबाबदारी घेऊन देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी केली आहे. जयंत पाटील यांनी मात्र त्याची गरज नसल्याचं म्हटलं आहे.
Ashish Shelar on Maha Vikas Aghadi: महाविकास आघाडीची एक्सपायरी डेट संपत आली असून जागावाटपावरून त्यांच्यातील युती तुटणार, अशी टीका भाजप नेते आशिष शेलार यांनी केली.
Maharashtra News Live: Kandivali Rape: मुंबईतील कांदिवली येथे ३ वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, शेजारच्या तरुणाला अटक
Mumbai Man Rapes 3-year-old Girl: मुंबईतील कांदिवली परिसरात तीन वर्षाच्या चिमुरडीवर बलात्कार केल्याप्रकरणी पोलिसांनी शेजाऱ्याला अटक केली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ माजली आहे.
Thane Women Kills Husband: ठाणे जिल्ह्यातील भिवंडी परिसरात विवाहबाह्य संबंधात अडथळा ठरणाऱ्या पतीची हत्या केल्याप्रकरणी एका महिलेला आणि तिच्या प्रियकराला अटक केली आहे.
Maharashtra News Live: Mumbai Dating Scam : बुलाती है मगर..! मुंबईत डेटिंग अॅपचा घोटाळा उघड, पुरुषांना बोलावून हजारो रुपयांना गंडा
Mumbai Dating Scam : मुंबई डेटिंग घोटाळ्यातील पीडित टिंडर आणि बबलसह विविध डेटिंग साइट्सच्या माध्यमातून त्यांच्या स्कॅमर्सना भेटले. एक्सवर याविषयीची एक पोस्ट व्हायरल होत आहे. या तरुणांना हजारो रुपयांना गंडा घातल्याचे समोर आले आहे.
Maharashtra News Live: धक्कादायक! आश्रमचालकाकडून आश्रयास असलेल्या दोन अल्पवयीन मुलींचे लैंगिक शोषण, छत्रपती संभाजीनगरमधील घटना
Chhatrapati sambhajinagar crime : आश्रमचालकानेच दोन मुलींवर अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. हा धक्कादायक प्रकार छत्रपती संभाजीनगर येथे घडला आहे.