मराठी बातम्या / महाराष्ट्र / Maharashtra News Live August 23, 2024: Chandrapur : बसस्थानकातील प्रसाधनगृहात नेऊन मनोरुग्ण महिलेवर बलात्कार, अल्पवयीन मुलांसह ५ जणांना अटक
Maharashtra News Live August 23, 2024: Chandrapur : बसस्थानकातील प्रसाधनगृहात नेऊन मनोरुग्ण महिलेवर बलात्कार, अल्पवयीन मुलांसह ५ जणांना अटक
हिंदुस्तान टाइम्स- मराठीच्या 'महाराष्ट्र लाइव्ह ब्लॉगमध्ये आपले स्वागत. महाराष्ट्रात आज राजकारण, अर्थकारण, मनोरंजन, कृषी, क्रीडा तसेच हवामान क्षेत्रात घडलेल्या ताज्या घडामोडींचा वृत्तांत.
Maharashtra News Live: Eknath Shinde: मुंबई हायकोर्टानं महाराष्ट्र बंद बेकायदा ठरवल्यानंतर एकनाथ शिंदेंनी विरोधकांना डवचलं
Eknath Shinde On Maha vikas Aghadi: महाराष्ट्र बंदविरोधातील याचिकेवर सुनावणी करताना मुंबई उच्च न्यायालयाने महाराष्ट्र बंद बेकायदा ठरवल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडीवर टीकास्त्र सोडले.
Maharashtra News Live: Maharashtra Bandh: मुंबई हायकोर्टाच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे बंद मागे घेण्याचे आवाहन
Sharad Pawar On Maharashtra Bandh: मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी बंद मागे घेण्याचे आवाहन केले आहे.
Maharashtra News Live: Pune: पुण्यात शिक्षकाचे विद्यार्थिनीसोबत धक्कादायक कृत्य, आधी अश्लील मेसेज पाठवला, नंतर ती शाळेत येताच...
Pune Teacher Sexually Harassing Girl Student: पुण्यात अल्पवयीन मुलीचा लैंगिक छळ केल्याप्रकरणी ४२ वर्षीय शिक्षकासह मुख्यधापकाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
Maharashtra News Live: Mumbai Janmashtami : मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी! दहीहंडीसाठी पोलिसांकडून नियमावली जारी! 'या' गोष्टी करणे टाळा
Mumbai Janmashtami police advisory : मुंबईत दहीहंडी जल्लोषात साजरी केली जाते. या वर्षीही हा उत्सव साजरा केला जाणार आहे. या उत्सवासाठी मुंबई पोलिसांनी नियमावली जाहीर केली आहे.
Maharashtra News Live: Vikhroli Accident: विक्रोळीत भरधाव वेगातील कारचा भीषण अपघात; दोन मित्रांचा जागीच मृत्यू
Vikhroli Accident: भरधाव वेगातील कारवरील नियंत्रण सुटल्याने झालेल्या अपघातात दोन मित्रांचा मृत्यू झाला आहे. ही घटना पूर्व द्रुतगती मार्गावर विक्रोळीजवळ गुरुवारी रात्री घडली.
Maharashtra News Live: Pune Porsche Crash: पोर्शे अपघात प्रकरणी आरोपी मुलाच्या आई वडिलांसह इतर आरोपींना कोर्टाचा दिलासा नाहीच; जामीन फेटाळला
Pune Porshe Case : कल्याणीनगर पोर्शे कार अपघात प्रकरणी अल्पवयीन ड्रायव्हरच्या आई-वडिलांसह सहा जणांचा जामीन अर्ज स्थानिक न्यायालयाने गुरुवारी फेटाळून लावला.
Maharashtra News Live: Maharashtra Weather Update : कोकणात आज जोरदार बरसणार! रायगडला ऑरेंज अलर्ट, तर मुंबई, पुण्यासह 'या' जिल्ह्यांना यलो अलर्ट
Maharashtra Weather Update : ऑगस्ट महिन्याच्या शेवटी राज्यात पावसाचा जोर वाढणार आहे. राज्यात पुढील काही दिवस मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
Maharashtra News Live: Maharashtra Politics : समरजित घाटगे यांनी प्रोफाईलवरून हटवलं ‘कमळ’; शरद पवारांच्या नेतृत्वात लवकरच फुंकणार ‘तुतारी’?
samarjeet Ghatge : समरजित घाटगे यांनी शुक्रवारी शाहू कारखाना परिसरात कार्यकर्त्यांचा मेळावा बोलावला आहे, त्यामध्ये समरजित घाटगे यांच्या शरद पवार गटात प्रवेशाची घोषणा होऊ शकते.