Sharad pawar : निवडणुका जवळ आल्या आहेत, त्यामुळे त्यांना ऑथेन्टिक माहिती मिळावी, म्हणून तर मला सुरक्षा दिली नसावी, अशी शंका शरद पवारांनी उपस्थित केली.
Raj Thackeray : मनसेच्या चंद्रपूर जिल्ह्याच्या बैठकीत राज ठाकरे यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील २ विधानसभा मतदारसंघात उमेदवारांची घोषणा केली. त्यानंतर मनसेच्या दोन गटामध्ये जोरदार राडा झाला. कार्यकर्त्यांनी एकमेकांवर खुर्च्या फेकून तोडफोड केली.
Ias Iqbal singh chahal : इक्बालसिंह चहल सध्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यालयाचे अतिरिक्त मुख्य सचिव म्हणून काम पाहत होते. आता त्यांच्याकडे गृह विभागाच्या अपर मुख्य सचिव या पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
Ambarnath Rape : अंबरनाथ मध्ये राहणारी पीडिता सार्वजनिक शौचालयात गेली होती. त्यावेळी आरोपीने तिला अश्लील व्हिडिओ दाखवून तिच्यावर बलात्कार केला.