Pune old mumbai pune road accident : जुन्या पुणे- मुंबई महामार्गावर नियंत्रण सुटून कंटेनरचा भीषण अपघात झाला. या अपघातानंतर कंटेनरला भीषण आग लागली. या घटनेत चालकाचा मृत्यू झाला आहे. सकाळी साडेसहाच्या सुमारास हा अपघात झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.