(1 / 5)पुण्यातील नवी पेठेत संध्याकाळ नंतरचे चित्र. पुणे शहरातील विविध पेठा, डेक्कन जिमखाना, कोथरुड, पर्वती भागात शनिवारी संध्याकाळी धो धो पाऊस कोसळला. येथे राज्यातील सगळ्यात जास्त पावसाची नोंद झाली. पुण्यातील रस्त्यांना नद्यांचे रुप आले होते. शिवाजी नगर, अलका टॉकीज चौक, कोथरुड, कात्रज, सिहगड रोड यासोबतच अनेक परिसरात रस्ते तुंबले होते.