Navale Bridge Video : नवले पुलावर भरधाव ट्रकनं पाच वाहनांना उडवलं; पाहा थरारक व्हिडिओ
मराठी बातम्या  /  व्हिडिओ गॅलरी  /  Navale Bridge Video : नवले पुलावर भरधाव ट्रकनं पाच वाहनांना उडवलं; पाहा थरारक व्हिडिओ

Navale Bridge Video : नवले पुलावर भरधाव ट्रकनं पाच वाहनांना उडवलं; पाहा थरारक व्हिडिओ

Nov 23, 2022 02:46 PM IST

  • Navale Bridge Pune Accident : पुण्यातील नवले पुलावर रविवारी झालेल्या थरारक अपघाताची घटना ताजी असतानाच आता पुन्हा एकदा भरधाव ट्रकनं चार ते पाच वाहनांना उडवल्याची घटना समोर आली आहे. या थरारक घटनेत काही जण जखमी झाले आहेत. त्यानंतर आता या घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे, त्यात कात्रजहून मुंबईच्या दिशेने येणाऱ्या भरधाव ट्रकनं चार ते पाच वाहनांना उडवल्याचं स्पष्ट दिसत आहे.

More
Share News on FaceBookShare News on FaceBookShare News on watsapp