Electricity Safety Tips: पावसाळ्यात अतिवृष्टी, वादळी वाऱ्यामुळे तुटलेल्या वीजतारांमुळे विद्युत अपघात होण्याची शक्यता असते. अशा दुर्घटना टाळण्यासाठी महावितरणने नागरिकांना वीज यंत्रणेपासून सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे. तसेच पावसाळ्यात विद्युत उपकरणांसंबंधित कोणतीही समस्या उद्भवल्यास कोणती काळजी घेतली पाहिजे? यासंदर्भात महावितरणने नागरिकांना सूचना केल्या आहेत.
राज्यात बेस्ट, टाटा पॉवर, अदानी आणि महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लि या वीजपुरवठा करतात. बेस्टचे एकूण १०.८ लाख ग्राहक आहेत. तर, टाटा पॉवर एकूण ७.५ लाख ग्राहकांना वीजपुरवठा करते. अदानीच्या ग्राहकांची संख्या ३१.५ लाख आहे. याशिवाय, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लि. म्हणजेच एसएसईडीसीएल सर्वाधिक २.८ कोटी ग्राहकांना वीजपुरवठा करते.
कुलाबा- २२१८४२४२
दादर- २४१२४२४२
वरळी- २४९५४२४२
ताडदेव- २३०९४२४२
माहिम, धारावी- २४३१४२४२
मस्जिद बंदर- २३४७४२४२
टोल फ्री क्रमांक- १८००-२०९-५१६१
व्हॉट्सअप क्रमांक- ७०४५११६२३७
इमेल: Customercare@tatapower.com
अॅप: My Tata Power
पोर्टल: Costmerportal.tatapower.com/Login/
एसएमएस: (Consumer Number) to ९२२३१७०७०७
टोल फ्री क्रमांक: १९१२२
व्हॉट्सअप: Power (Account Number) to ९५९४५१९१२२.
केंद्रीय आपत्ती नियंत्रण केंद्र: ०२२- ५०५४९१११, ०२२-५०५४७२२५.
टोल फ्री: १८००-२१२- ३४३५, १८००- २३३-३४३५
वेबसाईट: Mahadiscom.in
एसएमएस: (Consumer Number) to ९९३०३९९३०३
संबंधित बातम्या