मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Mumbai-Pune expressway Accident: मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; तिघांचा मृत्यू, ८ जण जखमी

Mumbai-Pune expressway Accident: मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; तिघांचा मृत्यू, ८ जण जखमी

Ashwjeet Rajendra Jagtap HT Marathi
May 10, 2024 12:26 PM IST

Mumbai-Pune expressway Bhor Ghat Accident: मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर भोर घाटाजवळ तीन वाहनांच्या धडकेत तीन जणांचा मृत्यू झाला आहे. तर, ८ जण जखमी झाले आहेत.

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर आज सकाळी भीषण अपघात झाला.
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर आज सकाळी भीषण अपघात झाला.

Mumbai-Pune expressway Accident News: मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर भोर घाटाजवळ आज सकाळी भीषण अपघात झाला. या अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला आहे. तर, ८ जण जखणी झाल्याची माहिती समोर येत आहे. जखमींवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेने परिसरात एकच खळबळ माजली.

ट्रेंडिंग न्यूज

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर बोरघाटाजवळ शुक्रवारी सकाळी झालेल्या भीषण अपघातात तीन जण ठार तर आठ जण जखमी झाले. मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरून जाणाऱ्या ट्रकचे ब्रेक फेलमुळे नियंत्रण सुटल्याने दोन वाहने, एक कार आणि कोंबड्या घेऊन जाणाऱ्या टेम्पोला धडक बसून हा अपघात झाला. पहाटे चारच्या सुमारास ही घटना घडली. जखमींना उपचारासाठी खोपोली येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

सविस्तर माहिती थोड्याच वेळात..

IPL_Entry_Point

विभाग