पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

विधानसभा निवडणुका पुढे ढकला, मुंबई हायकोर्टात जनहित याचिका

मुंबई हायकोर्ट

गणपती विसर्जनानंतर राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकांची  तारीख जाहीर होण्याची शक्यता  वर्तवण्यात येत आहे. या पार्श्वभूमिवर मुंबई हायकोर्टात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. राज्यातील विधानसभा निवडणुका पुढे ढकलण्याची मागणी होत आहे.  साधरण ऑक्टोबर महिन्यात निवडणुका घेण्यात येतील असा अंदाज बांधला जात आहे. 

भाजपशी युतीसंदर्भात उद्धव ठाकरे यांनी केले महत्त्वाचे वक्तव्य
 

मनसेच्या नेत्यांची महत्त्वाची बैठक, ...या मुद्द्यावर झाली चर्चा

पुरामुळे महाराष्ट्रीतील जवळपास ४० % जनतेस फटका बसला आहे त्यामुळे निवडणुका पुढे ढकलण्याची मागणी करणारी जनहित याचिका मुंबई हायकोर्टात दाखल करण्यात आली आहे. गेल्या महिन्यात कोल्हापूर, सांगलीमध्ये आलेल्या पुरामुळे मोठं नुकसान झालं होतं. ४० %  जनता  पुरामुळे बाधित झाली आहे त्यामुळे निवडणुका पुढे ढकलण्याची मागणी करण्यात आली आहे. 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:A Public Interest Litigation has been filed in Bombay High Court seeking to postpone coming Maharashtra Assembly elections