मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Walking benefits: दररोज एवढी पावले चालल्याने तुमचे शरीर पडणार नाही आजारी!

Walking benefits: दररोज एवढी पावले चालल्याने तुमचे शरीर पडणार नाही आजारी!

Tejashree Tanaji Gaikwad HT Marathi
Mar 31, 2024 10:35 AM IST

How many steps to walk per day: तुम्हाला निरोगी राहण्यासाठी दररोज किती पावले चालायला हवीत हे जाणून घ्या.

Physical activity
Physical activity (Unsplash)

Fitness Tips: शरीर योग्यरीत्या चालण्यासाठी आपल्या शरीराची हालचाल होणे गरजेचेच आहे. शरीर निरोगी ठेवण्यासाठी अनेक घटक काम करतात, त्यापैकी एक शारीरिक ऍक्टिव्हिटी आहे. शारीरिक ऍक्टिव्हिटीमध्ये अनेक गोष्टी येतात. व्यायाम करणे, डान्स करणे इत्यादी. पण याहूनही सोप्पं म्हणजे चालणे. होय, तुम्ही दररोज किती पावले चालता हे तुम्हाला निरोगी ठेवण्यात महत्त्वाची भूमिका बजावते. आज आम्ही तुम्हाला या लेखात सांगणार आहोत की तुम्ही दररोज किती पावले चालली पाहिजेत.

किती पावले चालली पाहिजेत?

> जर तुम्ही दररोज १०,००० पावले चालली पाहिजेत. यामुळे हृदय निरोगी राहते. हे रक्तदाब देखील नियंत्रित करते. यामुळे स्ट्रोकचा धोकाही कमी होऊ शकतो.

Improve Focus: तुमचा कामात फोकस होत नाही? या टिप्स करतील मदत!

> योग्य पावले चालल्याने तुमचे वजन नियंत्रणात राहते. यामुळे कॅलरीज कमी होतात. लठ्ठपणाशी संबंधित आजारांना दूर ठेवते आणि फुफ्फुसांना बळकट करते.

> रोज १० हजार पावले चालल्याने मानसिक आरोग्यही सुधारते. तणाव आणि चिंता यासारख्या समस्यांपासूनही आराम मिळतो. त्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत राहते.

Drinking Tea in the Morning: सकाळी रिकाम्या पोटी चहा पिणे योग्य आहे की नाही? जाणून घ्या

> चालल्याने त्यामुळे स्नायू मजबूत होतात. यामुळे तुमची हाडे वृद्धापकाळापर्यंत तरुण राहतील.

> पण जेव्हा तुम्ही चालायला सुरुवात करता तेव्हा पहिल्याच दिवशी तेवढे चालण्याचा प्रयत्न करू नका. त्यापेक्षा रोज पावले वाढवा.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)