मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Eating Habits: निरोगी राहण्यासाठी हिवाळ्यात काय खावे आणि काय टाळावे?

Eating Habits: निरोगी राहण्यासाठी हिवाळ्यात काय खावे आणि काय टाळावे?

Jan 24, 2023 04:18 PM IST Tejashree Tanaji Gaikwad
  • twitter
  • twitter

  • Winter Eating Habits: ऋतुमानानुसार खाण्याच्या सवयी बदलल्या पाहिजेत. हिवाळ्यात निरोगी राहण्यासाठी काही पदार्थ खावेत आणि काही पदार्थ टाळावेत जाणून घेऊयात.

हिवाळ्यात फुफ्फुस आणि हृदयविकाराचा धोका वाढतो. या मोसमात रक्तातील साखरेचे प्रमाणही वाढू शकते. पण खाण्यापिण्याच्या सवयींमध्ये काही बदल करून हे आजार टाळता येतात. 
twitterfacebookfacebook
share

(1 / 5)

हिवाळ्यात फुफ्फुस आणि हृदयविकाराचा धोका वाढतो. या मोसमात रक्तातील साखरेचे प्रमाणही वाढू शकते. पण खाण्यापिण्याच्या सवयींमध्ये काही बदल करून हे आजार टाळता येतात. (Freepik)

हिवाळ्यात जास्त चहा-कॉफी पिणे आणि कोल्ड्रिंक टाळणे चांगले नाही. अशी पेये मोठ्या प्रमाणात स्ट्रेस हार्मोन्स सोडतात. त्यामुळे उच्च रक्तदाबाचा धोका वाढतो.
twitterfacebookfacebook
share

(2 / 5)

हिवाळ्यात जास्त चहा-कॉफी पिणे आणि कोल्ड्रिंक टाळणे चांगले नाही. अशी पेये मोठ्या प्रमाणात स्ट्रेस हार्मोन्स सोडतात. त्यामुळे उच्च रक्तदाबाचा धोका वाढतो.(Unsplash)

हिवाळ्यात फळे मुबलक प्रमाणात असतात. त्यामुळे तुमच्या आहारात अधिक फळे आणि सॅलड्सचा समावेश करा. जेणेकरून शरीराला योग्य पोषण मिळेल. संसर्गाशी लढण्यासाठी प्रतिकारशक्ती मिळेल.
twitterfacebookfacebook
share

(3 / 5)

हिवाळ्यात फळे मुबलक प्रमाणात असतात. त्यामुळे तुमच्या आहारात अधिक फळे आणि सॅलड्सचा समावेश करा. जेणेकरून शरीराला योग्य पोषण मिळेल. संसर्गाशी लढण्यासाठी प्रतिकारशक्ती मिळेल.(Unsplash)

दैनंदिन आहारात मासे आणि अंड्याला अधिक महत्त्व द्या. तसेच रोगप्रतिकारशक्ती वाढवते. अंड्यातील अनेक पोषक घटक शरीराला अँटिऑक्सिडंट्स देतात. माशांमध्ये अनेक निरोगी चरबी देखील असतात.
twitterfacebookfacebook
share

(4 / 5)

दैनंदिन आहारात मासे आणि अंड्याला अधिक महत्त्व द्या. तसेच रोगप्रतिकारशक्ती वाढवते. अंड्यातील अनेक पोषक घटक शरीराला अँटिऑक्सिडंट्स देतात. माशांमध्ये अनेक निरोगी चरबी देखील असतात.(Shutterstock)

हिवाळ्याच्या आहारात नटांचा समावेश करा. बदाम, काजू आणि अक्रोड यांसारख्या नटांमध्ये ओमेगा थ्री फॅटी अॅसिड असते. ते हृदयाचे आरोग्य राखण्यास मदत करतात.
twitterfacebookfacebook
share

(5 / 5)

हिवाळ्याच्या आहारात नटांचा समावेश करा. बदाम, काजू आणि अक्रोड यांसारख्या नटांमध्ये ओमेगा थ्री फॅटी अॅसिड असते. ते हृदयाचे आरोग्य राखण्यास मदत करतात.(Image by Okan Caliskan from Pixabay )

WhatsApp channel

इतर गॅलरीज