मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Ram mandir prasad: छप्पन भोग म्हणजे काय? जाणून घ्या देवाच्या या थाळीत काय खास असते

Ram mandir prasad: छप्पन भोग म्हणजे काय? जाणून घ्या देवाच्या या थाळीत काय खास असते

Tejashree Tanaji Gaikwad HT Marathi
Jan 22, 2024 09:18 AM IST

Ram Mandir Pran Pratishtha 56 bhog: राम मंदिर प्राणप्रतिष्ठेचा शुभ दिन आज आला आहे. मंदिरांमध्ये प्रभू रामजींना छप्पन भोग दिला जाणार आहेत. पण, छप्पन भोग म्हणजे काय हे अनेकांना माहीत नाही.

What is chappan bhog Know
What is chappan bhog Know (freepik)

Ram ज्या दिवसाची आतुरतेने वाट बघत होते तो दिवस आला आहे. एवढा काळ वाट बघितल्यावर राम मंदिर प्राणप्रतिष्ठेचा शुभ मुहूर्त आज (२२ जानेवारीला) आहे. या दिवसाचा आनंद केवळ अयोध्येतच नाही तर संपूर्ण भारतात पाहायला मिळत आहे. आज दिवाळी साजरी केली जाणार आहे. लोक प्रत्येक घरात दिवे लावत आहेत आणि विविध प्रकारे भगवान रामाची पूजा करत आहेत. सगळेच आपापल्या पद्धतीने श्री रामाची पूजा करत आहेत. यावेळी अनेक ठिकाणी भगवान रामाला 'छप्पन भोग' दिले जाणार आहेत. हा शब्द अनेकदा ऐकलं असेल. पण छप्पन भोग म्हणजे काय आणि त्यात कोणत्या गोष्टींचा समावेश असतो, याबद्दल अनेकांना माहित नाही. तर, जाणून घेऊयात या थाळीमध्ये काय असते.

छप्पन भोग म्हणजे काय?

छप्पन भोग म्हणजे ज्यात सर्व प्रकारचे स्वाद असलेले नैवेद्य. यात गोड ते कडू आणि आंबट ते खारट अशा प्रत्येक चव असते. ५६ भोगमध्ये कडू, तिखट, तुरट, आम्लयुक्त, खारट, गोड असे सर्व प्रकारचे अन्न देवाला अर्पण केले जाते.

काय काय असतं थाळीमध्ये?

भात

डाळ

चटणी

करी

दह्याची कढी

शिखरान

शरबत

बाटी

मुरंबा

साखर

बंडा

मठरी

फेनी

पुरी

खजला

घेवर

मालपुआ

चोल्ला

जलेबी

मेसू

रसगुल्ला

पग्गी

रायता

थुली

लांगपुरी

पायसम

लापशी

बडीशेप

दधिरुप (बिलसरू)

मोदक

भाजी

अधनौ लोणचे

मठ्ठा

खीर

दही

गोघ्रिट

लोणी

मलई

कूपिका

पापड

शक्तिका (सेरा)

लसिका (लस्सी)

सुवत

संघे (मोहन)

सुफला (सुपारी)

सीता (वेलची)

फळ

तांबूल

मोहन भोग

मीठ

तुरट

गोड

कडू

तिखट

आम्ल

तर,यंदा प्रभू रामाचे ताटही या नैवेद्यांनी भरले जाईल.

WhatsApp channel