Ganesh Chaturthi: गणेश चतुर्थीला बनारसी साडी नेसताय? या गोष्टी सोबत करा स्टाईल!
Saree Fashion: बनारसी साडी नेसण्यासाठी सणासुदीचा काळ सगळ्यात उत्तम. यंदाच्या गणेशउत्सवात तुम्ही पण बनारसी साडी नसणार असाल तर त्यासोबत काही गोष्टी स्टाईल करून लूक छान होईल.
Ganeshotsav 2023: अगदी प्रत्येक महिला, मुलींना साडी नेसायला आवडते. साडीचे अनेक प्रकार असतात. त्यातल्या त्यात बनारसी साडी खूप आवडते. कारण कोणतेही फंक्शन असो, बनारसी साडीत तुम्हाला रॉयल आणि रिच लुक मिळतो. सणासुदीचा काळ असेल तर बनारसी साडी लुकमध्ये आकर्षण वाढवते. गणपती बाप्पाचा सण गणेश चतुर्थी १९ सप्टेंबरपासून सुरू होत आहे. यानिमित्ताने बनारसी साडी तुम्हाला क्लासी लुक देईल. बनारसी साडी पारंपरिक फील देते. त्यामुळेच अभिनेत्रींनाही खास प्रसंगी बनारसी साडी नेसायला आवडते. आता, जेव्हा तुम्हाला एखाद्या सणासुदीला बनारसी साडी घालायची असेल, तेव्हा तुम्ही काही अॅक्सेसरीजच्या जोडीला रॉयल लूक मिळवू शकता.
ट्रेंडिंग न्यूज
कमरबंद
बनारसी साडी नेसत असाल तर कमरबंद जरूर घाला. आजकाल बाजारात कृत्रिम कमरबंदमध्ये अतिशय सुंदर डिझाइन्स उपलब्ध आहेत. याने तुमची साडी सुद्धा चांगली घट्ट होईल.
चोकर सेट
बनारसी साडीसोबत चोकर सेट खूप छान दिसतात. गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर बनारसी साडी नेसायची असेल तर चोकर सेटसोबत पेअर करा .
बांगड्या
बनारसी साडी नेसत असाल तर बांगड्या जरूर घाला. गणेश चतुर्थीचा सण असेल तर बांगड्या सणाचा उत्साह देतात. जर तुम्ही गणेश चतुर्थीच्या कोणत्याही अधिकृत कार्यक्रमासाठी जात असाल तर तुम्ही एका हातात ब्रेसलेट आणि दुसऱ्या हातात घड्याळ घालू शकता. जुना पण क्लासी लुक मिळवण्यासाठी ही चांगली कल्पना आहे.
अगदी प्रत्येक महिला, मुलींना साडी नेसायला आवडते. साडीचे अनेक प्रकार असतात. त्यातल्या त्यात बनारसी साडी खूप आवडते. कारण कोणतेही फंक्शन असो, बनारसी साडीत तुम्हाला रॉयल आणि रिच लुक मिळतो. सणासुदीचा काळ असेल तर बनारसी साडी लुकमध्ये आकर्षण वाढवते. गणपती बाप्पाचा सण गणेश चतुर्थी १९ सप्टेंबरपासून सुरू होत आहे. यानिमित्ताने बनारसी साडी तुम्हाला क्लासी लुक देईल. बनारसी साडी पारंपरिक फील देते. त्यामुळेच अभिनेत्रींनाही खास प्रसंगी बनारसी साडी नेसायला आवडते. आता, जेव्हा तुम्हाला एखाद्या सणासुदीला बनारसी साडी घालायची असेल, तेव्हा तुम्ही काही अॅक्सेसरीजच्या जोडीला रॉयल लूक मिळवू शकता.
कमरबंद
बनारसी साडी नेसत असाल तर कमरबंद जरूर घाला. आजकाल बाजारात कृत्रिम कमरबंदमध्ये अतिशय सुंदर डिझाइन्स उपलब्ध आहेत. याने तुमची साडी सुद्धा चांगली घट्ट होईल.
चोकर सेट
बनारसी साडीसोबत चोकर सेट खूप छान दिसतात. गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर बनारसी साडी नेसायची असेल तर चोकर सेटसोबत पेअर करा .
बांगड्या
बनारसी साडी नेसत असाल तर बांगड्या जरूर घाला. गणेश चतुर्थीचा सण असेल तर बांगड्या सणाचा उत्साह देतात. जर तुम्ही गणेश चतुर्थीच्या कोणत्याही अधिकृत कार्यक्रमासाठी जात असाल तर तुम्ही एका हातात ब्रेसलेट आणि दुसऱ्या हातात घड्याळ घालू शकता. जुना पण क्लासी लुक मिळवण्यासाठी ही चांगली कल्पना आहे.
|#+|
चोकर सेट
बनारसी साडीसोबत चोकर सेट खूप छान दिसतात. गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर बनारसी साडी नेसायची असेल तर चोकर सेटसोबत जरूर पेअर केला.
ज्वेलरी
बनारसी साडीसोबत नेकपीस घालणे हा एक चांगला पर्याय असला तरी, जर तुम्हाला हलका लुक मिळवायचा असेल तर बनारसी साडीसोबत नेकपीस घालण्याऐवजी जड कानातले घालू शकता.
विभाग