Viral Marathi Jokes : उत्तम आरोग्यासाठी शुद्ध हवा, शुद्ध पाणी व चांगल्या अन्नाबरोबरच खळखळून हसण्याचीही गरज असते. तुम्हालाही निरोगी राहायचं असेल तर हसण्याची सवय लावा.
ती - मला श्रीमंत मुलं आवडतात
तू कुठे जातोय आता?
मी - अगं, चार्जिंग संपलीय!
नवीन मोबाइल घ्यायला जातोय!
…
प्रश्न - बायको आणि गाडी याच्यात काय फरक असतो?
उत्तर - गाडी बिघडली की बंद पडते, बायको बिघडली की सुरू होते…
…
एक मुलगी एका मुलाला विचारते,
तू माझा होशील का?
मुलगा - नाही
मुलगी - का?
मुलगा - कारण मी 'माझा' झालो तर तू मला पिऊन टाकशील,
गुटूक, गुटूक
(स्त्रोत - सोशल मीडिया)
(टीप : हा निखळ विनोद आहे. त्याकडे विनोदाच्या नजरेतूनच पाहावे. यातून कोणत्याही प्रकारे कोणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नाही.)