मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Joke of the day : तुम्हाला जग बदलायचं असेल तर लग्नाच्या आधी बदला, कारण…

Joke of the day : तुम्हाला जग बदलायचं असेल तर लग्नाच्या आधी बदला, कारण…

HT Marathi Desk HT Marathi
Apr 01, 2024 10:05 AM IST

Marathi Short Jokes : हसण्यामुळं चेहऱ्याच्या स्नायूंचा व्यायाम होतो. चेहरा ताजातवाना आणि टवटवीत राहतो. तुम्हालाही तरुण दिसायचं असेल आणि निरोगी राहायचं असेल तर हसण्याची सवय लावा. हे जोक वाचा!

Joke of the day : तुम्हाला जग बदलायचं असेल तर लग्नाच्या आधी बदला, कारण…
Joke of the day : तुम्हाला जग बदलायचं असेल तर लग्नाच्या आधी बदला, कारण…

 

Viral Marathi Jokes : उत्तम आरोग्यासाठी शुद्ध हवा, शुद्ध पाणी व चांगल्या अन्नाबरोबरच खळखळून हसण्याचीही गरज असते. तुम्हालाही निरोगी राहायचं असेल तर हसण्याची सवय लावा.

 

मोलकरीण: मॅडम, तुमच्या मुलानं मच्छर खाल्लं!

मालकीण : माझ तोंड काय बघतेस? डॉक्टरला बोलंव!

मोलकरीण: घाबरण्याचं काही कारण नाही मॅडम

मी त्याला All Out पाजलंय.

हेही वाचा : वजन वाढवणाऱ्या गोष्टींपासून कसं दूर राहाल?; डॉक्टरनं महिला पेशंटला दिल्या टिप्स

तुम्हाला जर जग बदलून टाकायची इच्छा असेल, तर लग्नाच्या आधी बदला!

लग्नानंतर तुम्ही टीव्ही चॅनेल पण बदलू शकत नाही.

हेही वाचा : यमराज जेव्हा एका नवऱ्याला घेऊन जायला येतो…

बंड्या परीक्षेला जायला निघतो. बाबांच्या पाया पडतो…

बाबा - तुला परीक्षेत ९५ टक्के मिळाले पाहिजेत, लक्षात ठेव!

बंड्या - फक्त ९५ टक्के? मी १०५ टक्के मिळवीन!

बाबा - माझी थट्टा करतोस का?

बंड्या - पण बाबा सुरुवात तर तुम्ही केलीत ना!

 

 

(टीप : हा निखळ विनोद आहे. त्याकडे विनोदाच्या नजरेतूनच पाहावे. यातून कोणत्याही प्रकारे कोणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नाही. स्त्रोत - व्हॉट्सअ‍ॅप)

विभाग